Maha Shivratri 2025 : महाशिवरात्रीला ‘या’ रंगाचे कपडे चुकून घालू नका! अन्यथा महादेव होतील क्रोधीत
Maha Shivratri 2025 : अवघ्या काही दिवसांवर महादेवला समर्पित महाशिवरात्रीचा सण येऊन ठेपला आहे. यादिवशी शिवलिंगाला जल अर्पण करुन उपवास केला जातो. शिवपुराणनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालू नये सांगण्यात आलंय.
Feb 21, 2025, 08:23 PM IST
Maha Shivratri 2025 : 26 की 27 फेब्रुवारी कधी आहे महाशिवरात्री? यंदा भद्राची सावली; महादेवावर ‘या’ वेळी करा जलाभिषेक
Maha Shivratri 2025 Date : दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात येतो. यंदा महाशिवरात्रीवर भद्राची सावली आहे. त्यात महाशिवरात्रीची तिथी आणि पूजेचा शुभ मुहूर्त सर्व काही जाणून घ्या एका क्लिकवर.
Feb 21, 2025, 03:52 PM IST
Mahashivratri 2025 : महादेवाच्या पिंडीवर थेंब – थेंब पाणी टाकणारे कलश का ठेवलं जातं? जाणून घ्या यामागील रहस्य
Mahashivratri 2025 : भगवान भोलेनाथ हे देवांचे देव आहेत. महादेवाच्या मंदिरात जेव्हा आपण जातो तुम्ही पाहिलं असेल शिवलिंगावर एक पाण्याचा कलश असतो. त्यातून थेंब थेंब पाणी शिवलिंगावर पडतं असतं. यामागील कारण तुम्हाला माहितीये का?
Feb 18, 2025, 06:45 PM ISTभिवंडीतील पांडवगडावरील पुरातन शिवलिंग व पादुका गायब, वनविभागाने...
Bhiwandi Shivling News: भिवंडीतील पांडवगडावरील कुंडात पुरातन शिवलिंग सापडले होते. मात्र आता ते शिवलिंग ताब्यात घेण्यात आलं आहे.
Feb 16, 2025, 08:26 AM ISTमहाशिवरात्री आधीच भिवंडीतील 'या' गावात चमत्कार; पांडवकुंडात सापडलं पुरातन शिवलिंग
Mahashivratri 2025: महाशिवरात्री आधीच भिवंडीतील या गावात चमत्कार घडला आहे. एका कुंडात पांडवकालीन शिवलिंग सापडलं आहे.
Feb 14, 2025, 11:28 AM ISTMahashivratri नेमकी कधी? 26 की 27 फेब्रुवारी, पूजा-विधी आणि शुभ मुहूर्त
Maha Shivratri Date: महाशिवरात्रीचे विशेष धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा पूर्ण भक्तीने केली जाते. या महिन्यात महाशिवरात्री नेमकी कधी आहे? 26 की 27 फेब्रुवारी रोजी.
Feb 6, 2025, 02:03 PM ISTमुंबईच्या भरसमुद्रात अडकले 500 प्रवासी; घारापुरी लेण्यांहून परतताना घडला धक्कादायक प्रकार
Gharapuri Caves : महाशिवरात्री निमित्त घारापुरी येथून परतणाऱ्या तीन बोटी उरणच्या मोरा बंदरात रुतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जवळपास 500 प्रवासी यावेळी भरसमुद्रात अडकून पडले होते.
Mar 10, 2024, 09:42 AM ISTMahashivratri 2024 : महादेवाच्या मुलांच्या नावांमध्येही दडलाय सुरेख अर्थ; तुमच्याही मुलांना द्या अशीच नावं
Baby Names on Lord Shiva Children Names : महाशिवरात्रीला महादेवाची मनोभावे आराधना केली जाेते. याच दिवसाचं औचित्य साधून महादेवाचे सुपुत्र म्हणजे कार्तिकेय आणि गणेशच्या नावावरुन ठेवा मुलांची नावे, जाणून घ्या अर्थ.
Mar 8, 2024, 02:12 PM IST
Mahashivratri 2024 Video : महाशिवरात्रीनिमित्त महाकालेश्वर मंदिरात पार पडली खास आरती; पाहा गर्भगृहातील भारावणारे क्षण
Mahashivratri 2024 : डमरुच्या नादात आणि पंचारतीच्या प्रकाशात न्हाऊन निघाला गाभारा... पाहा आरतीचे पवित्र क्षण... ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांवर भाविकांची गर्दी
Mar 8, 2024, 06:49 AM IST
Mahashivratri 2024 : दर 12 वर्षांनी वीज पडून खंडित होणारं शिवलिंग पुन्हा एकसंध कसं राहतं?
Mahashivratri 2024 : दर 12 वर्षांनी या शिवमंदिरावर वीज पडून खंडीत होतं शिवलिंग; पुन्हा एकसंध होण्यामागचं रहस्य आजही उलगडललं नाही. कुठंय हे ठिकाण?
Mar 7, 2024, 12:08 PM IST
महाशिवरात्रीला कोणता दिवा लावायचा?
Mahashivratri 2024 : 8 मार्च शुक्रवारी महाशिवरात्रीचा उत्साह आहे. यादिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी कोणता दिवा लावायचा याबद्दल धर्मशास्त्रात काय सांगितलंय जाणून घेऊयात.
Mar 7, 2024, 11:59 AM ISTमहाशिवरात्रीला रुद्राभिषेक का महत्त्वाचा आहे?
Mahashivratri 2024 : वर्षात अनेक शिवरात्री येत असतात. पण त्यातील माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला येणारी महाशिवरात्री अतिशय खास असते. यादिवशी शिवलिंगावर रुद्राभिषेक करणे शुभ मानले जाते.
Mar 7, 2024, 11:52 AM ISTMahashivratri 2024 : पहिल्यांदाच महाशिवरात्रीचा उपवास करत असाल, तर जाणून घ्या काय खावे-काय टाळावे?
Mahashivratri Fasting Tips : 2024 मध्ये महाशिवरात्री हा सण 8 मार्च रोजी साजरा होणार आहे. फाल्गुन महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला सर्वाधिक महत्त्व आहे. या दिवशी भक्त भोलेनाथाचे उपवास करतात आणि पूर्ण विधीपूर्वक त्यांची पूजा करतात. याद्वारे देव आपली मनोकामना पूर्ण करतो असे मानले जाते. तुम्हीही शिवरात्रीचे व्रत करणार असाल तर जाणून घ्या काय खावे आणि काय नाही. न्यूट्रिशनिस्ट राजेश्वरी शेट्टी पोषण आणि आहारशास्त्र, एचओडी, एसएल रहेजा हॉस्पिटल, माहीम - फोर्टिस असोसिएट यांच्याकडून जाणून घ्या.
Mar 6, 2024, 03:49 PM IST8 मार्च हा दिवस आहे खूप खास, महिला दिन, महाशिवरात्रीसह 2 व्रतांचं मिळणार पुण्य
8 मार्च हा दिवस अतिशय खास आहे. यादिवशी महिला दिन असून त्यासोबत तीन व्रतांचं पुण्य या दिवशी लाभणार आहे. महाशिवरात्रीसह अजून दोन व्रत त्या दिवशी आहे. त्यामुळे तुमच्या एका व्रतातून तिघाचं पुण्य मिळणार आहे.
Mar 6, 2024, 03:33 PM ISTभाविकांची गर्दी लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचा मोठा निर्णय, आता VIP दर्शनाचे पास...
Trimbakeshwar Shiva Temple : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरात संपूर्ण भारतातून भाविक दर्शनासाठी येत असतात. भाविकांची गर्दी बघता मंदिर प्रशासनाने व्हीआयपी दर्शनाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
Mar 6, 2024, 02:27 PM IST