Maharashtra Weather Update : अंगाची लाहीलाही! पुढील तीन दिवस महत्त्वाचे, हवामान विभागाचा इशारा
Maharashtra Weather : आताची सर्वात मोठी बातमी...हवामान विभागाने (IMD) धोक्याची घंटा दिली आहे. पुढील तीन दिवस काळजी घेण्याचे आवाहन (February Temprature) करण्यात आले आहे. कारण उन्हाळा सुरू होण्याआधीच उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
Feb 26, 2023, 09:04 AM ISTSurya Shani Yuti 2023 : सूर्य - शनी युतीमुळी उष्णतेत वाढ? ज्योतिषशास्त्रात दडलंय याचं उत्तर...
Surya Shani Yuti 2023 : मार्च (March heat) महिना सुरु व्हायला अवघ्ये काही दिवस असतानाही सूर्य आग ओकतोय. अशात अंगाची लाही लाही होतेय. वातावरणात हा बदल सूर्य आणि शनीच्या (Surya Shani) युतीचा परिणाम तर नाही ना? असं अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार वातावरण बदलामागे (Astrology Today ) काय कारण असू शकतं ते पाहूयात.
Feb 25, 2023, 06:31 AM ISTMaharashtra Weather Update : भीषण! पुढील दोन दिवसांत उष्णता गाठणार उच्चांक; किती असेल तापमान, पाहून घ्या
Maharashtra Weather Update : फेब्रुवारी महिन्यातच परिस्थिती इतकी बिघडली आहे, की तापमानाचा वाढता आकडा पाहता गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, असा इशारा नागरिकांना देण्यात येत आहे.
Feb 24, 2023, 06:50 AM ISTMaharashtra Weather Update : राज्यातील तापमानाचा आकडा पाहूनच फुटेल घाम; उन्हाळा सहन करायचा तरी कसा?
Maharashtra Weather Forecast : फेब्रुवारीत उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असल्यामुळं मार्च ते जून मध्ये नेमकी काय परिस्थिती असेल या विचारानं सर्वच हैराण.
Feb 23, 2023, 10:07 AM IST
Heat Wave : विदर्भ तापला, तापमान 40 अंशांवर; मुंबई- कोकणासाठीही हवामान खात्याचा इशारा
Weather Update : वाढत्या उष्णतेच्या धर्तीवर हवामान विभागानं काही महत्त्वाचे इशारे राज्यातील अनेक भागांसाठी दिले आहेत. यात नागपूर आणि मुंबईकरांनी विशेष लक्ष द्यावं
Feb 22, 2023, 08:16 AM IST
Weather Update: एकाएकी सूर्य आग ओकू लागला; त्यातच 'या' भागाला आता पाऊसही झोडपणार
Weather Update: फेब्रुवारी महिना संपलाही नाही, तोच उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्याचं जाणवत आहे. अनेक भागांमधून थंडीनं काढता पाय घेतला आहे. हवामान विभागानं या धर्तीवर महत्त्वाचे इशारेही दिले आहेत.
Feb 21, 2023, 08:01 AM IST
Konkan News : पुढच्या दोन दिवसांत 'या' वेळेत घराबाहेर पडू नका; कोकणवासियांसाठी हवामान विभागाचा इशारा
Heat Wave In Konkan : कोकणात जायचा बेत असेल किंवा तुमचं कुणी तिथे वास्तव्यास असेल तर आताच त्यांनाही हा इशारा द्या. उष्णता वाढतेय काळजी घ्या...
Feb 20, 2023, 02:26 PM ISTHeat Wave | राज्यात उन्हाचे चटके वाढू लागले, पुढील 2 दिवसांत पारा 39 अंशांवर
Temperature Hike In State
Feb 20, 2023, 10:15 AM ISTWeather Update : उन्हाच्या झळा आणखी वाढणार; हवामान खात्यानं दिलेला इशारा पाहून वेळीच सावध व्हा!
Weather Update : बोचरी थंडी आता हळुहळू नाहीशी होण्यास सुरुवात झाली असून, याचे थेट परिणाम दिसू लागले आहेत. तापमानात झालेली वाढ पाहता आता संपूर्ण उन्हाळा काढायचा कसा? हाच प्रश्न सर्वांच्या मनात घर करू लागला आहे.
Feb 20, 2023, 08:32 AM ISTIMD Rain Alert : राज्याच्या 'या' भागात अवकाळी बरसात; हवामान विभागाचं सांगणं तरी काय?
Maharashtra Weather Updates : दर दिवशी हवामानाचे तालरंग बदलत असताना आता महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाची बरसात होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
Jan 30, 2023, 08:31 AM IST
Rain News : राज्यात थंडीचा कडाका असताना 'या' जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतीला फटका
Rain News : राज्यात थंडीचा कडाका वाढला असताना अवकाळी पाऊस झाल्याने याचा फटका शेतीला बसला आहे. (Maharashtra Weather) या अवकाळी पावसाने शेतकरी चिंतेत आहेत. (Maharashtra Weather Update)
Jan 26, 2023, 08:44 AM ISTWeather Update : देशातील 'ही' राज्ये थंडीने गोठणार; हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर हाय अलर्ट जारी!
Weather Update : थंडीच्या लाटेमुळे अनेक ठिकाणी शाळा बंद करण्यात आल्या आहेत. हवामान खात्याच्या अलर्टनंतर शाळांची सुट्ट्यां वाढवण्यात आल्याच्या सूचना रविवारी जारी करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे दक्षिणेकडील राज्यांमध्ये काही ठिकाणी पावसाचा इशाराही देण्यात आला आहे
Jan 9, 2023, 09:19 AM IST
Maharashtra Weather : नाताळला हुडहुडी वाढणार; पारा 13 अंशांवर, जाणून घ्या तुमच्या शहरातील तापमान
Maharashtra Weather Update : राज्यामध्ये (Maharashtra) मुंबई पुण्यासह अनेक ठिकाणी तापमानात (Temperature) घट होत आहे. परिणामी नाताळला राज्यात गारठा (Winter) वाढणार आहे.
Dec 22, 2022, 10:57 AM ISTRain News : राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय होणार, दोन जिल्ह्यांना यलो अलर्ट
Rain in Maharashtra : राज्यात दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रीय होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून काही ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे.
Aug 4, 2022, 11:21 AM ISTराज्याला हुडहुडी ! परभणीचा पारा ५.६ अंशांवर....
दोन दिवसांत थंडीची लाट येईल
Dec 21, 2020, 08:44 AM IST