दोस्त दोस्त ना रहा.... मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शुभेच्छा न देताच फडणवीस माघारी
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंध आता पूर्वीसारखे राहिले नसल्याचे दिसून आले.
Nov 28, 2019, 07:43 PM ISTअखेर बाळासाहेबांचे स्वप्न साकार... उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान
शिवतीर्थावरील शपथविधी सोहळ्याचे लाईव्ह अपडेटस्...
Nov 28, 2019, 06:07 PM ISTठरलं.. शिवसेनेला १५, राष्ट्रवादीला १३ मंत्रिपदं तर काँग्रेसला विधानसभेचं अध्यक्षपद
महाविकास आघाडीचा सत्तावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे.
Nov 27, 2019, 05:38 PM IST...तर पंकजा मुंडेंना पुन्हा निवडून आणणार?
परळीतून पंकजा यांना निवडून आणण्यासाठी भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली होती.
Oct 28, 2019, 08:16 AM ISTनिवडणुकीच्या आधी मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल २५ मोठे निर्णय
आणखी काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता...
Aug 28, 2019, 03:19 PM ISTलोकसभा निवडणुकीनंतर राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाचे वारे
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाचे वारे
May 28, 2019, 12:35 AM ISTलोकसभा निवडणुकीनंतर राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाचे वारे
या ३ आमदारांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता
May 27, 2019, 07:25 PM ISTराज्यात पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा
लोकसभा निवडणुकांचे निकाल बाकी असताना राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा रंगू लागल्यात.
May 15, 2019, 09:40 PM ISTमहाराष्ट्रात 10 टक्के सवर्ण आरक्षण लागू
सरकारी नोकऱ्यांमध्ये, शिक्षणामध्ये दहा टक्के आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे.
Feb 4, 2019, 12:24 PM ISTराज्य मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी तर काहींचं मंत्रीपद जाणार?
पाहा कोणाचं मंत्रीपद जाणार आणि कोणाला मंत्रीपद मिळणार...
Oct 12, 2018, 02:26 PM ISTराज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता
पाहा कधी होणार मंत्रिमंडळाचा विस्तार
Jun 10, 2018, 03:04 PM ISTजानेवारीआधीच मंत्रिमंडळात राणेंना स्थान मिळणार
राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचे संकेत आज पुन्हा मिळालेत. जानेवारीआधीच हा विस्तार होणार आहे. त्यामुळे याच महिन्यात किंवा पुढील महिन्यात हे संकेत मिळत आहे.
Nov 11, 2017, 07:36 PM ISTराज्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी कपात
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे संतापलेल्या नागरिकांना ऎन दिवाळीच्या तोंडावर दिलासा देण्यात आलाय. राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करून नागरिकांना खुशखबर दिली आहे.
Oct 10, 2017, 02:19 PM ISTराज्य मंत्रीमंडळाने घेतलेले १० महत्वाचे निर्णय
राज्य मंत्रिमंडळाने आज काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ज्यामध्ये कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी राज्यातील बिगर आदिवासी क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रांमध्ये ग्राम बाल विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बरोबरच आणखी ९ निर्णय घेण्यात आले.
Aug 23, 2017, 03:20 PM IST