maharashtra assembly election

बावनकुळे, शेलार यांच्यातील भेटीचा सुपरहिरो ठरला टेबलावरील 'तो' कप; काय लिहिलंय पाहिलं?

Maharashtra Assembly Election CM Oath Ceremony : भेट शेलार आणि बावनकुळेंची. चर्चा मात्र या लहानशा कपची. त्यावर असणारा प्रत्येक शब्द व्यवस्थित वाचा... 

 

Dec 2, 2024, 11:36 AM IST

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या पक्षाला 13 मंत्रिपदं, मात्र 'या' मंत्र्यांना मिळणार डच्चू?

Maharashtra Assembly Election CM Oath Ceremony : महायुतीत कोणाच्या वाट्याला नेमकी किती मंत्रीपदं येणार याचीच चर्चा पाहायला मिळत आहे. 

 

Dec 2, 2024, 10:55 AM IST
Maharashtra Assembly Election 2024 Fight In BJP Eknath Shinde Shivsena Over Home Ministry PT1M56S

भाजपा-शिंदेंच्या शिवसेनेत 'गृह'कलह कायम! दोघांमध्ये रस्सीखेच

Maharashtra Assembly Election 2024 Fight In BJP Eknath Shinde Shivsena Over Home Ministry

Dec 2, 2024, 10:50 AM IST
Maharashtra Assembly Election 2024 Devendra Fadanvis Name Finalised For Maharashtra CM PT1M53S

देवेंद्र फडणवीसांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित : पीटीआय

Maharashtra Assembly Election 2024 Devendra Fadanvis Name Finalised For Maharashtra CM

Dec 2, 2024, 10:40 AM IST

'मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं नाव निश्चित', आज किंवा उद्या..; BJP च्या ज्येष्ठ नेत्याची माहिती

Maharashtra Assembly Election 2024 Next CM of State: विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाले आहेत. मात्र महायुतीला एकहाती सत्ता मिळाल्यानंतरही नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झालेली नाही.

Dec 2, 2024, 07:55 AM IST

पहिल्यांदाच निवडून आलेल्या RR पाटलांच्या लेकावर पवारांनी सोपवली मोठी जबाबदारी; आता विधानसभेत...

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या पक्षाने निराशाजनक कामगिरी केली. शरद पवारांच्या पक्षाला केवळ 10 जागा जिंकता आल्या आहेत.

Dec 2, 2024, 07:20 AM IST

सत्तास्थापन होत असताना गावी का गेलात? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर; 'मी अडीच वर्षं...'

राज्यात महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन होत असताना, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साताऱ्यातील आपल्या दरे गावी निघून गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान दोन दिवसांनी आज ते पुन्हा ठाण्यात परतणार आहेत. 

 

Dec 1, 2024, 04:33 PM IST

श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'एक बैठक...'

Eknath Shinde on Shrikant Shinde: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडल्यानंतर आता ते उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार का? यावर चर्चा रंगली आहे. त्यातच श्रीकांत शिंदेंना (Shrikant Shinde) उपमुख्यमंत्री केलं जाऊ शकतं असे अंदाज व्यक्त होत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shidne) यांनी यावर अखेर भाष्य केलं आहे. 

 

Dec 1, 2024, 03:53 PM IST

'चूक झाली असल्यास..'; राज ठाकरेंना मोठा धक्का! आधी सगळे उमेदवार पडले अन् आता 'हा' लेटरबॉम्ब

Big Blow To MNS Chief Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेमध्ये पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर मागील काही दिवसांमध्ये मुंबई आणि पुण्यात दोन आढावा बैठकी घेतल्या आहेत.

Dec 1, 2024, 03:30 PM IST
The time for swearing-in ceremony  of the mahayuti has been decided Bavankule tweet informed PT3M46S

शिंदेंच्या गावी जाण्याच्या टायमिंगवरुन आदित्य ठाकरेंना वेगळीच शंका! म्हणाले, 'चंद्रकलेनुसार...'

Aditya Thackeray Slams Mahayuti: आदित्य ठाकरेंनी अनेक प्रश्न उपस्थित करताना महायुतीमधील घटक पक्षांवर निशाणा साधला आहे. यामध्ये आदित्य ठाकरेंनी राज्यपालांचाही उल्लेख केला आहे.

Dec 1, 2024, 01:19 PM IST

'शिंदेंना डॉक्टरांची गरज आहे की मांत्रिकाची?' राऊतांचा सवाल; म्हणाले, 'त्यांच्या अंगातील भूतं...'

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक त्यांच्या साताऱ्यातील मूळ गावी गेले असल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच राऊतांनी हे विधान केलं आहे.

Dec 1, 2024, 12:33 PM IST

महाराष्ट्रात 6 महिन्यांत 42 लाख मतदार कसे वाढले? 'त्या' 13 लाख मतांचं गूढ काय? आव्हाडांची भलीमोठी पोस्ट

Maharashtra Assembly Election 2024 Jitendra Awhad Questions ECI: आव्हाड यांनी सविस्तर आकडेवारी मांडत महाराष्ट्रात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

Dec 1, 2024, 07:40 AM IST

'EVM गर्भार आहे' म्हणत राऊतांचा हल्लाबोल! म्हणाले, 'राज्यात एक प्रकारची गूढ...'

Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडीच्या जागा वाटपात किरकोळ कुरबुरी झाल्या, पण तुटेपर्यंत कोणीच ताणले नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Dec 1, 2024, 07:03 AM IST