mahakumbh mela

27 वर्षांपूर्वी घर सोडून गेलेला 'तो' अघोरी साधूच्या रुपात थेट महाकुंभमध्ये सापडला अन्...

Mahakumbh 2025 : एकाएकी घरातून निघून गेलेला तो आहे तरी कोण? एखाद्या चित्रपटाचं कथानक वाटेल अशा घटनेनं महाकुंभ मेळ्यात वळवल्या अनेकांच्या नजरा. पोलीस म्हणतात... 

 

Jan 30, 2025, 12:39 PM IST
Mahakumbh Mela Stampede 30 Casualty And Several Injured Order Inquiry An Report In One Month PT1M

कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरी दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी होणार

Mahakumbh Mela Stampede 30 Casualty And Several Injured Order Inquiry An Report In One Month

Jan 30, 2025, 10:50 AM IST

मराठमोळ्या अभिनेत्याचं सपत्नीक अमृतस्नान; महाकुंभमधील हे फोटो पाहाच

Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्यात दिसले मराठमोळे चेहरे. कलाकारांमधील ही लोकप्रिय जोडी पोहोचली गंगा मातेच्या दर्शनाला... 

Jan 30, 2025, 10:40 AM IST

Mahakumbh 2025 : मोनालिसासोबतच्या एका फोटोसाठी जबरदस्ती टेंटमध्ये घुसले अन्...

Mahakumbh 2025 Monalisa : महाकुंभ 2025 मधील एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे लोकप्रियता मिळालेल्या मोनालिसाच्या टेन्टमध्ये जबरदस्ती घुसले अन्...

Jan 23, 2025, 01:53 PM IST
Mumbai Sanjay Raut Pc eknath shinde mahakumbh mela uday samant PT16M15S

शिंदेंनी महाकुंभ मेळ्यात जावं... - संजय राऊत

Mumbai Sanjay Raut Pc eknath shinde mahakumbh mela uday samant

Jan 20, 2025, 02:15 PM IST

महिला नागा साधूंना मासिक पाळी येत नाही का? जाणून घ्या रहस्य

Female Naga Sadhu Interesting Facts: महिला नागा साधूंनाही महाकुंभात कडक नियम पाळावे लागतात.  महिला नागा साधूंना मासिक पाळी येत नाही का? जाणून घ्या. ज्याप्रमाणे नागा साधू महाकुंभ दरम्यान कठोर तपश्चर्या आणि ध्यान करतात, त्याचप्रमाणे महिला नागा साधूंना देखील महाकुंभ दरम्यान अनेक नियमांचे पालन करावे लागते.

 

 

Jan 20, 2025, 01:10 PM IST

महिला अघोरी साधु असतात का?

Female Aghori Sadhu Interesting Facts: महिला अघोरी साधु असतात का? घोर पंथ हे एक अतिशय रहस्यमय जग आहे. या पंथाबद्दल तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न कराल तितकीच तुमची उत्सुकता वाढेल. 

Jan 19, 2025, 07:57 PM IST

सुंदर डोळ्यांमुळे व्हायरल झालेल्या मोनालिसाला सोडावे लागले महाकुंभ, आता बहिणींनी सांगितले कारण

Maha Kumbh Mela 2025 : महाकुंभ मेळाव्यातील मोनालिसाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोडावे लागले महाकुंभ 

Jan 18, 2025, 05:39 PM IST

Viral Video : आधीचा बॉडीबिल्डर, आताचा साधू; एकाच आयुष्यात कैक रुपांमध्ये जगतोय हा माणूस

Viral Video : मकर संक्रांतीच्या मंगल पर्वाच्याच दिवशी महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली आणि असंख्य साधू, साध्वींनी गंगास्थानं करत या पवित्र मेळ्यात सहभाग नोंदवला. 

 

Jan 15, 2025, 12:15 PM IST

Mahakumbh : शाकाहारी पोलीस हवेत! महाकुंभ मेळ्याच्या बंदोबस्तात फक्त Vegeterian पोलिसांची ड्युटी लागणार

Maha Kumbh Mela : डीजीपी मुख्यालयाच्या निर्णयानुसार पोलिसांना या नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. नेमका काय आहे हा नियम आणि त्याचा परिणाम नेमका कसा असेल, पाहा.... 

 

Oct 17, 2024, 03:20 PM IST