mahakumbh 2025

कुंभमेळ्यातून परतणाऱ्या भाविकांच्या इनोव्हाला नाशिकमध्ये भीषण अपघात; रत्नागिरीतील तिघांचा मृत्यू

Nashik Accident: नाशिकमधील सिन्नरजवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये मरण पावलेल्यांमधील एक व्यक्ती मराठा समाजाशीसंबंधित कार्यात आघाडीवर होता.

Feb 2, 2025, 06:52 AM IST

Mahakumbh : महाकुंभात 'या' दिवसापासून दिसणार नाहीत नागा साधू, या कामासाठी सोडणार प्रयागराज, पुन्हा कधी दिसणार?

Mahakumbh : प्रयागराजला 13 जानेवारीला सुरु झालेल्या महाकुंभ मेळा हा 26 फेब्रुवारी 2025 संपणार आहे. पण त्यापूर्वीच या विशेष दिवसानंतर नागा साधू विशेष कामासाठी प्रयागराजमधून निघून जाणार आहे. त्यानंतर ते पुन्हा कदी दिसणार, असा प्रश्न अनेकांना पडलाय.

 

Feb 1, 2025, 02:41 PM IST

महामंडलेश्वर होताच ममता कुलकर्णीवर मोठी कारवाई! किन्नर आखाड्याने फिरवला निर्णय

Mamta Kulkarni Removed From Kinnar Akhada: किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदावरुन हटवलं आहे. ममता कुलकर्णीला किन्नर आखाड्यात प्रवेश देणाऱ्या लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनाही आचार्य महामंडलेश्वर पदावरुन मुक्त करण्यात आलं आहे. 

 

Jan 31, 2025, 03:35 PM IST

एक हात वर करुन नक्कल करत होता YouTuber; संतापलेल्या साधूने काय केलं पाहा, VIDEO तुफान व्हायरल

Mahakumbh Viral Video: महाकुंभमेळ्यात एकीकडे लोक आस्थेची डुबकी लगावत असताना दुसरीकडे काही युट्यूबर हातात मोबाइल फोन घेऊन व्हिडीओ काढत आहेत. यादरम्यान एका युट्यूबरचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

 

Jan 30, 2025, 09:05 PM IST

महाकुंभ मेळ्यातील व्हायरल मोनालिसा झळकणार चित्रपटात? 'या' दिग्दर्शकासोबतच्या फोटोंनी वेधलं लक्ष

महाकुंभमध्ये मोनालिसा तिच्या सुंदर डोळ्यांमुळे आणि गोड हास्यामुळे व्हायरल झाली होती. ती आता लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. मध्य प्रदेशच्या महेश्वर येथील रहिवासी असलेली मोनालिसा प्रयागराजमध्ये महाकुंभ दरम्यान रुद्राक्ष माळा विकत होती. पण, अवघ्या 15 दिवसांतच ती अचानक सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिला खूप प्रसिद्धी मिळाली.
 

Jan 30, 2025, 03:28 PM IST

27 वर्षांपूर्वी घर सोडून गेलेला 'तो' अघोरी साधूच्या रुपात थेट महाकुंभमध्ये सापडला अन्...

Mahakumbh 2025 : एकाएकी घरातून निघून गेलेला तो आहे तरी कोण? एखाद्या चित्रपटाचं कथानक वाटेल अशा घटनेनं महाकुंभ मेळ्यात वळवल्या अनेकांच्या नजरा. पोलीस म्हणतात... 

 

Jan 30, 2025, 12:39 PM IST

मराठमोळ्या अभिनेत्याचं सपत्नीक अमृतस्नान; महाकुंभमधील हे फोटो पाहाच

Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्यात दिसले मराठमोळे चेहरे. कलाकारांमधील ही लोकप्रिय जोडी पोहोचली गंगा मातेच्या दर्शनाला... 

Jan 30, 2025, 10:40 AM IST

Maha Kumbh Stampede: महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत नेमके किती मृत्यू झाले? खरा आकडा अखेर आला समोर

Maha Kumbh Stampede: महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला असून, यातील 25 जणांची ओळख पटली आहे. तसंच 60 जण जखमी असून, अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकारी वैभव कृष्णा यांनी दिली आहे. 

 

Jan 29, 2025, 07:26 PM IST

नागा साधू होण्यासाठीची 'टांगतोड' प्रक्रिया खूपच भयंकर! लिंग निकामी केलं जातं का?

 Naga Sadhu : नागा साधू होण्यासाठीची 'टांगतोड' प्रक्रिया खूपच भयंकर आणि वेदनादायी आहे. जाणून घेऊया या प्रक्रियेविषयी. 

Jan 29, 2025, 05:55 PM IST

एखाद्या ठिकाणी अचानक गर्दी वाढून चेंगराचेंगरी झाली तर काय करावं? जीव वाचवण्यासाठी करा 'या' गोष्टी

Mahakumbh 2025 : उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे महाकुंभ मेळा सुरू असून दररोज कोट्यवधी भाविक येथे भेट देत आहेत. साधूसंतांची वर्णी असणाऱ्या या ठिकाणी बुधवारी पहाटेच्या सुमारास मात्र अतिशय भयावह घटना घडली. मौनी अमावस्येचे निमित्त साधून पवित्र गंगा स्नानासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आणि याच रूपांतर चेंगराचेंगरीत झालं. यात 10 भाविकांचा मृत्यू झाला असून 25 ते 20 भाविक जखमी झाले असल्याची माहिती मिळतेय. अशावेळी एखाद्या ठिकाणी अचानक गर्दी वाढून चेंगराचेंगरी झाली तर काय करायला हवं याबाबतची माहिती जाणून घेऊयात. 

Jan 29, 2025, 04:09 PM IST

'लोकं मरणाच्या दारावर...'महाकुंभतील चेंगराचेंगरीच्या आधी मराठी तरुणीने केलं होतं अलर्ट!

Mahakumbh Stampede: किशोरी असं या मराठी तरुणीचं नाव असून एक्स्प्लोअर विथ किशोरी असं तिच्या सोशल मीडिया हॅण्डलचं नाव आहे. 

Jan 29, 2025, 02:45 PM IST