Video_काजोलची धम्माल मस्ती....पोट धरुन हसतच राहाल
बाजीराव मस्तानी आणि दिलवाले हे सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शीत झालेत. मात्र, बॉक्स ऑफिसवर दिलवालेने बाजी मारली. पुन्हा एकादा शाहरुख आणि काजोल जोडी हीट झालेय. दरम्यान, शाहरुख आणि काजोल 'कॉमेडी नाईट विथ कपिल' च्या रंगमंचावर आली. यावेळी जी काही काजोलची धम्माल मस्ती पाहायला मिळाली ती पाहून तुम्हीही पोट धरून खूप हसाल!
Dec 19, 2015, 11:43 AM ISTहसत राहा आणि वजन कमी करा!
वजन वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी साधा आणि सोपा उपाय आहे. आता वजन वाढीची काळजी नको फक्त हसत राहा आणि वजन घटवा. आजही समाजात अशी भावना आहे की, जास्त प्रमाणात हसल्यानं वजन वाढतं. परंतु हे भाकीत सत्य आहे.
Nov 30, 2013, 08:11 PM IST