latest update

दारूच्या नशेत श्रीदेवी बाथटबमध्ये, बोनी कपूरचा जबाब नोंदवणार

अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूंचं गुढ वाढल आहे. कार्डियॅक अरेस्टमुळे हा मृत्यू झाल्याचे आतापर्यंत सांगण्यात येतं आहे. दारूच्या नशेत श्रीदेवी बाथटबमध्ये पडल्याचे समोर आले आहे.

Feb 26, 2018, 06:20 PM IST