भारतातील सर्वात मोठा बोगदा कोणता? लांबी ऐकून व्हाल थक्क!
भारतात रस्त्यावर असंख्य बोगदे असून त्यात काही असे बोगदे आहेत, ज्यांची लांबी खरंच खक्क करणारी आहे. तुम्हाला भारतातील सर्वात मोठ्या आणि लांब रेल्वे बोगद्याबद्दल माहितीये का? जाणून घ्या सविस्तर.
Feb 22, 2025, 03:20 PM ISTजगातील सर्वात मोठ्या लांबीचा रेल्वे बोगदा खुला
जगातील सर्वात लांबीचा तसेच खोली असलेला रेल्वे बोगदा तयार झाला आहे. स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतरांगातून हा बोगदा जातो. ५७.१ किमी लांबीचा हा बोगदा आहे.
Jun 2, 2016, 12:44 PM IST