भारतातील सर्वात मोठा बोगदा कोणता? लांबी ऐकून व्हाल थक्क!

Feb 22,2025


निर्सगाने नटलेल्या भारतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ते हे उत्तम साधन आहे. भारतात रस्त्यावर असंख्य बोगदे आहेत.


पण तुम्हाला भारतातील सर्वात मोठ्या आणि लांब रेल्वे बोगद्याबद्दल माहितीये का?

पीर पंजाल रेल्वे बोगदा

जम्मू-काश्मीरमधील पीर पंजाल रेल्वे बोगदा हा भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा आहे. या बोगद्याची लांबी जवळपास 11.21 किमी इतकी आहे.

श्यामा प्रसाद मुखर्जी बोगदा

श्यामा प्रसाद मुखर्जी बोगदा हा जम्मू-काश्मीरमधील दोन शहरांना जोडणारा एक मुख्य रस्ता बोगदा आहे. याची लांबी 9.2 किमी इतकी आहे.

त्रिवेंद्रम बंदर बोगदा

केरळमध्ये स्थित त्रिवेंद्रम बंदर बोगद्याची लांबी 9 किमी इतकी आहे.

अटल बोगदा

9 किमी लांबी पर्यंत पसरलेला अटल बोगदा हिमाचल प्रदेश या राज्यात स्थित आहे. हा बोगदा मनाली आणि लाहौल-स्पिती खोऱ्याला जोडतो.

बनिहाल काझीगुंड बोगदा

जम्मू-काश्मीरमधील बनिहाल काझीगुंड बोगदा हा दोन ट्यूबचा बोगदा असून त्याची लांबी जवळपास 8.5 किमी इतकी आहे.

रापुरू बोगदा

आंध्र प्रदेशात वसलेला रापुरू भारतातील सर्वात लांब विद्युतीकृत रेल्वे बोगदा आहे. 6.64 किमी इतकी या बोगद्याची लांबी आहे.

चेनानी नाशरी बोगदा

जम्मू-काश्मीरमधील चेनानी नाशरी बोगदा हा भारतातील सर्वात लांब रस्ता बोगदा आहे. या बोगद्याची लांबी 9.28 किमी इतकी आहे.

VIEW ALL

Read Next Story