lalit prabhakar

VIDEO ट्रेलर : स्वतःच्याच प्रेमात पाडणारा 'हंपी'

ललित प्रभाकर, सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी, प्रियदर्शन जाधव अशी यंग स्टारकास्ट घेऊन येतोय 'हंमी'... या सिनेमाचा ट्रेलर पदर्शित करण्यात आलाय. 

Oct 31, 2017, 12:57 PM IST

फिल्म रिव्ह्यू : चि. व चि.सौ.का

 सैराट सारख्या गाजलेल्या आणि एलिझाबेथ एकादशी या राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपटानंतर झी स्टुडिओज् आता नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. दिग्दर्शक परेश मोकाशी आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांचा चि. व चि. सौ. कां. हा नवा चित्रपट १९ मे प्रदर्शित होणार आहे.

May 18, 2017, 09:37 AM IST

सत्यप्रकाश-सावित्रीचा हा लग्नसुडोकू

‘एलिझाबेथ एकादशी’ ह्या राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपटानंतर झी स्टुडिओज्, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक परेश मोकाशी आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णी ही त्रयी पुन्हा एकदा चि. व चि. सौ. कां. ह्या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येण्यासाठी सज्ज झाली आहे. 

May 1, 2017, 08:23 AM IST

दिल, दोस्तीमध्ये होणार नव्या पाहुण्याचे आगमन

झी मराठी वाहिनीवरील 'दिल, दोस्ती, दुनियादारी' या मालिकेला प्रेक्षकांची चांगली प्रसिद्धी मिळत आहे. दोस्तांच्या जीवनावर आधारलेली ही मालिका तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करते. ही मालिका तरुणांच्या जवळ जाणारी असल्याने अल्पावधीत या मालिकेने मोठा प्रेक्षकवर्ग गोळा केलाय. मालिकेतील कैवल्य, रेश्मा, मीनल, अॅना, सुजय आणि आशू यांची जबरदस्त केमिस्ट्रीमुळे या मालिकेने तरुणांसोबतच आबाललवृद्धांना भुरळ घातलीये. 

Dec 4, 2015, 01:56 PM IST