kudal

उद्धव ठाकरे राणेंबद्दल असे म्हणालेत व्यासपीठावर!

येथे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण भूमीपूजनाचा कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते नारायण राणे एकाच मंचावर आले. यावेळी राणे यांनी उद्धव आणि रश्मी ठाकरे यांचे नाव घेतले. त्यानंतर उद्धव यांनीही जुन्या आठवणींना उजाळा देत राणेंचा भाषणात उल्लेख केला. 

Jun 23, 2017, 07:18 PM IST

उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात दोन खुर्च्यांचे अंतर

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाचा आज शुभारंभ होत आहे. यानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे एकाच व्यासपीठावर असणार आहेत. मात्र, या दोन्ही नेत्यांच्यामध्ये केवळ दोन खुर्च्यांचेच अंतर आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Jun 23, 2017, 04:18 PM IST

कुडाळमध्ये नारायण राणेंचं वर्चस्व कायम

कुडाळमध्ये नारायण राणेंचं वर्चस्व कायम

Apr 18, 2016, 05:54 PM IST

का झाला कोकणच्या ढाण्या वाघाचा ‘धक्कादायक’ पराभव?

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा धक्कादायक निकाल लागला तो सिंधुदुर्गातल्या कुडाळमध्ये… नारायण राणेंसारख्या दिग्गज नेत्यावर पराभवाची नामुष्की ओढवली. राणेंच्या पराभवाची नेमकी कारणं काय? 

Oct 23, 2014, 10:45 PM IST

का झाला कोकणच्या ढाण्या वाघाचा ‘धक्कादायक’ पराभव?

का झाला कोकणच्या ढाण्या वाघाचा ‘धक्कादायक’ पराभव?

Oct 23, 2014, 09:13 PM IST

विजयानंतरही नितेश राणेंना अश्रू आवरेना!

विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी दु:ख व्यक्त करावं की आनंद? या विवंचनेत काँग्रेसचे कार्यकर्ते दिसले... इथं पित्याची झालेली हार सहन न झाल्यानं एका मुलाला आपल्या विजयाचा आनंदही साजरा करता येत नसल्याचं चित्र आहे.

Oct 19, 2014, 04:47 PM IST

राणे पिता-पुत्रांचं 'आसू अन् हासू'

राणे पिता-पुत्रांचं 'आसू अन् हासू'

Oct 19, 2014, 04:09 PM IST

कुडाळमध्ये राडा, नागरिक-पोलीस यांच्यात बाचाबाची

निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या राखीव पोलिस दलाचे पोलीस आणि कुड़ाळमधील स्थानिक नागरिक यांच्यात आज दुपारी राडा झाला.

Oct 16, 2014, 06:57 PM IST