konkan railway

कोकण रेल्वेवरील तेजस एक्स्प्रेस बंद होणार, ट्रेन- १९ सुरु होणार

कोकण रेल्वे मार्गावर मुंबई - करमाळी अशी धावणारी तेजस एक्स्प्रेसला कायमचा ब्रेक लागण्याची शक्यता आहे. त्याऐवजी नवी गाडी धावणार आहे.

Jun 11, 2019, 04:46 PM IST

गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावर १६६ विशेष गाड्या

गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी एक चांगली बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावर १६६ विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.   

May 18, 2019, 11:27 PM IST

कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

कोकण रेल्वेमार्गावर तब्बल दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे अनेक गाड्यांचा खोळंबा झाला.  

May 14, 2019, 11:10 PM IST

कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेसचा अधिक आरामदायी प्रवास

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव धावणाऱ्या कोकणकन्या आणि मांडवी एक्सप्रेसचा प्रवास आणखी आरामदायी  होणार आहे.

Apr 30, 2019, 08:51 PM IST

कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी सुट्टीसाठी विशेष गाड्या धावणार

कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी सुट्टीसाठी खास 60 गाड्या सोडण्यात येणार आहेत.

Mar 22, 2019, 09:33 PM IST

कोकण रेल्वे नोकरीत भूमिपुत्रांनाच संधी हवी - शिवसेना

कोकण रेल्वे भूमिपुत्रांवर अन्याय करत आहे. त्यामुळे भूमिपुत्रांमध्ये संतापाचे वातावरण आहे.  

Feb 20, 2019, 10:25 PM IST

कोकणात जाण्याचा बेत करताय, रेल्वेचे आरक्षण फुल्ल!

कोकणात पुढील आठवड्यात जाण्याचा बेत करत असाल तर तो रद्द करा. कारण रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. 

Jan 17, 2019, 09:26 PM IST

तेजस एक्स्प्रेसची वेळ बदलली, प्रवाशांचा प्रतिसाद वाढला

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस आणि जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याने या दोन्ही गाड्यांना प्रवाशांची चांगली पसंती मिळाली. 

Dec 29, 2018, 10:53 PM IST

कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, या प्रमाणे धावणार गाड्या!

कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, या वेळेनुसार धावणार गाड्या

Nov 1, 2018, 11:38 PM IST

दिवाळीनिमित्ताने मध्य रेल्वेकडून ३८ जादा गाड्या

दिवाळीनिमित्ताने बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या आणि पर्यटकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे तर्फे यंदा ३८ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. 

Oct 16, 2018, 10:37 PM IST

नाणार रिफायनरी प्रकल्पाला मदत करण्यास कोकण रेल्वे सज्ज

नाणार प्रकल्पाला मदत करायला कोकण रेल्वे सज्ज झाली आहे.  

Sep 27, 2018, 11:39 PM IST

कोकण रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार आणि रिकामं डोकं

रत्नागिरीत स्थानकावरील गर्दी लक्षात घेता भविष्यात मोठा अपघात किंवा चेंगराचेंगरीची दुर्घटना घडू शकते.

Sep 20, 2018, 09:55 PM IST

गणेश भक्तांचे प्रचंड हाल, रोखलेली दादर पॅसेंजर तीन तासानंतर रवाना

कोकणातून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. आज रत्नागिरीत ''दादर पॅसेंजर'' प्रवाशांनी तीन तास रोखून धरली. 

Sep 18, 2018, 05:22 PM IST

कोकण रेल्वेचे डबे उघडण्यासाठी आरपीएफ जवान तैनात

बातमी झी २४ तासच्या दणक्याची...

Sep 18, 2018, 12:50 PM IST

कोकण रेल्वे सलग दुसऱ्या दिवशी विस्कळीत

कोकण रेल्वेचं वेळापत्रक सलग दुसऱ्या दिवशी कोलमडंलय. गर्दीच्या हंगामात कोकण रेल्वेवर जादा रेल्वे सोडल्या जातात. मात्र कोकण रेल्वेच्या रोहा ते ठोकूर मार्गावर एकेरी ट्रॅक असल्यामुळं ट्रेन बंचिंगची मोठी समस्या निर्माण होतेय. या मार्गावर दिवसाला सुमारे ९० गाड्या धावत असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिलीय. 

Sep 14, 2018, 07:31 PM IST