Rohit Sharma | 'हिटमॅन' रोहित शर्माचा कारनामा, विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक
न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात (India vs New Zealand 3rd T 20I) रोहित शर्माने (Rohit Sharma) या सामन्यात टीम इंडियाकडून (Team India) सर्वाधिक 56 धावांची अर्धशतकी खेळी केली.
Nov 21, 2021, 10:29 PM IST
भाजपला मोठा झटका, या अभिनेत्रीचा पक्षाला रामराम
ज्या पक्षाच्या तिकिटावर मी मागची निवडणूक लढवली होती त्या पक्षाशी माझे नाते संपवत असल्याचे अभिनेत्री श्राबंती हिने ट्विट केले आहे. पश्चिम बंगालचा मुद्दा पुढे नेण्यात पक्षाच्या पुढाकाराचा अभाव हे माझ्या निर्णयाचे कारण आहे, असे ती म्हणाली.
Nov 12, 2021, 07:34 AM IST
Petrol-Diesel Price : क्रूड ऑइल महागल्यानंतर तेल कंपन्यांकडून मोठा निर्णय, आजचे पेट्रोल-डिझेलचा दर
ऑगस्ट महिन्यात स्वस्त होणार पेट्रोल डिझेल?
Jul 31, 2021, 08:13 AM IST
2 वर्षांच्या चिमुकल्याच्या श्वसनलिकेत तब्बल 21 तास अडकला खिळा
कोलकात्यातील डॉक्टरांनी एका दोन वर्षांच्या मुलीला मृत्यूच्या दाढेतून परत आणलंय
Jun 28, 2021, 08:00 AM ISTमिथुन चक्रवर्ती म्हणतोय, 'मी आहे नाग, हक्क माराल तर डंक मारेल'
वाढदिवसादिवशीच मिथुन यांची पोलीस चौकशी
Jun 16, 2021, 12:19 PM ISTPetrol-Diesel Price: पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ, तुमच्या शहरातील किंमत जाणून घ्या
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींसाठी सरकार कच्च्या तेलाचे कारण देत आहे.
Jun 14, 2021, 07:49 AM ISTPetrol Price : कच्च्या तेलाची किंमत 72 डॉलरवर, पेट्रोल - डिझेलच्या किंमतींवर काय परिणाम होणार?
Petrol Price 03 June 2021 Update: तेल विपणन कंपन्यांनी (Oil Marketing Companies) सलग दोन दिवसांत देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्या नाहीत. मात्र...
Jun 3, 2021, 01:06 PM ISTVIDEO । यास चक्रीवादळाचा धोका, 10 लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले
Kolkata Ground Report Yaas Cyclone To Hit Odhisa
May 25, 2021, 04:35 PM ISTBreaking! अरिजीत सिंहच्या आईचं कोरोनामुळे निधन
अरिजीतवर कोसळला दुःखाचा डोंगर
May 20, 2021, 04:40 PM ISTविजयाच्या हॅटट्रिकनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे मोठे विधान, भाजपवर जोरदार हल्लाबोल
पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालानंतर (West Bengal Assembly Election 2021) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मोठे विधान केले आहे.
May 3, 2021, 07:46 AM ISTभाजपचे बंडखोर नेते आणि माजी केंद्रीय मंत्र्याचा TMC त प्रवेश
भाजपचे माजी नेते आणि केद्रीय मंत्र्याचा तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश...
Mar 13, 2021, 01:21 PM ISTरेल्वे कार्यालयाच्या बहुमजली इमारतीला मोठी आग, 9 लोकांचा गुदमरल्याने मृत्यू
कोलकाता (kolkata) येथे स्ट्रँड रोड भागात एका बहुमजली इमारतीतील 13 व्या मजल्यावर मोठी आग (fire) लागली.
Mar 9, 2021, 06:40 AM ISTपश्चिम बंगालमध्ये 15 ठिकाणी सीबीआय-ईडीच्या धाड
कोळसा घोटाळा व पशु तस्करीची चौकशी होणार
Feb 26, 2021, 01:32 PM ISTOMG!'या' कारणामुळे लग्नातील फूड मेनूकार्डची तुफान चर्चा
लग्नातील मेनूकार्ड हे आधारकार्डसारखं तयार केल्यानं या दाम्पत्याच्या लग्नातील मेनूकार्डची चर्चा रंगली आहे.
Feb 4, 2021, 02:48 PM IST