kohli

विराट कोहलीचं प्रत्येक विधान सापडतंय वादाच्या भोवऱ्यात!

भारतीय क्रिकेट संघात सध्या वाद सुरू आहेत.

Dec 17, 2021, 07:40 AM IST

Mumbai Test | Shubman Gill चा रंपाट फोर, स्टेडियममध्ये 'सचिन-सचिन' घोषणा, का?

न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यावर टीम इंडियाने घट्ट पकड मिळवली आहे. 

Dec 5, 2021, 05:20 PM IST

IND vs NZ 2nd Test | वादग्रस्तरित्या बाद, त्यानंतरही आक्रमक विराट हसत होता, का ते वाचा

तापट, आक्रमक आणि उत्साही ही विशेषणं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसाठी लागू होतात.  

Dec 5, 2021, 04:18 PM IST

IND vs NZ 2nd Test | कॅप्टन विराट कोहलीच्या नावे आणखी एक विक्रम, पण नको असलेला

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ 2nd Test) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. 

Dec 4, 2021, 05:12 PM IST

Ind vs Nz : दुसऱ्या टेस्टआधी कोहलीच्या वाढल्या चिंता, प्लेईंग इलेवनबाबत संभ्रम

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवार 3 डिसेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू होणार आहे.

Dec 2, 2021, 08:29 PM IST

कोहली, रोहित यांच्या अनुपस्थितीचा न्यूझीलंडला फायदा; केन विल्यमसन म्हणतो...

आजच्या सामन्यासाठी न्यूझीलंडने देखील त्यांच्या ताफ्यात 2 स्पिनर्सचा समावेश केला आहे. 

Nov 25, 2021, 08:05 AM IST

कोहलीने टीममधून बाहेरचा रस्ता दाखवलेला खेळाडू रोहितसाठी ठरतोय मॅचविनर

रोहित शर्माने एका खेळाडूबद्दल सांगितलं ज्याला तो संघाचं सर्वात मोठं शस्त्र मानतो.

Nov 22, 2021, 02:18 PM IST

रोहितच टॉसचा बॉस; तरीही फॅन्सना का आठवतोय कोहली?

पुन्हा एकदा सोशल मीडियावर मीम्सचा महापूर सुरू झाला.

Nov 22, 2021, 11:17 AM IST

विराट नाही तर टीम इंडियासाठी हा उत्तम कर्णधार: शाहिद आफ्रिदी

विराट कोहलीनं सर्व फॉरमॅटमधील कर्णधारपद सोडावं असं का म्हणाला शाहिद आफ्रिदी? तुम्हाला काय वाटतं विराटनं खरंच कर्णधारपद सोडावं का?

Nov 13, 2021, 03:54 PM IST

प्रॅक्टिस मॅचमध्ये अशीच फलंदाजी केलेली; विजयानंतर कोहलीचं वक्तव्य

T20 वर्ल्डकप 2021च्या चौथ्या सामन्यात, भारताने स्कॉटलंडवर 8 विकेट्स राखून विजय नोंदवला.

Nov 6, 2021, 04:14 PM IST

रोहितने लगावला सिक्स आणि चेंडू थेट डगआऊटमध्ये बसलेल्या कोहलीपाशी पोहोचला!

बुधवारी झालेल्या सामन्यात रोहितने 47 चेंडूत 74 धावांची धडाकेबाज खेळी केली.

Nov 4, 2021, 02:51 PM IST

"मी कोहलीकडे कधीही बोट दाखवणार नाही", RCB च्या निराशाजनक कामगिरीनंतर दिग्गजाची प्रतिक्रिया

कोलकाता विरुद्ध झालेल्या पराभवानंतर RCB चा कर्णधार विराट कोहलीवर (Virat Kohli) सडकून टीका केली जात आहे.

Oct 12, 2021, 09:30 PM IST

"उत्साहाने नाही, ...असा सामना जिंकतात", KKR विरुद्धच्या पराभवानंतर Gautam Gambhir ची Virat Kohli वर टीका

अखेरच्या ओव्हपर्यंत गेलेल्या एलिमिनेटर (IPL Eliminator 2021) सामन्यात कोलकाताने बंगळुरुवर मात केली. या विजयासह कोलकाताने क्वालिफायर 2 मध्ये धडक मारली.

Oct 12, 2021, 08:13 PM IST

अजब योगायोग! कर्णधार म्हणून विराटची खेळी 39 पासून सुरु 39 वरच शेवट

 आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) एलिमिनेटर सामन्यात (Eliminator 2021) बंगळुरुचा पराभव झाला. यासह बंगळुरुचं आव्हान संपुष्टात आलं. 

Oct 12, 2021, 06:00 PM IST