SCORE - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. राजस्थान रॉयल्स
आयपीएल 8 मध्ये राजस्थान रॉयल्स आणि बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स यांच्यात सामना रंगतो आहे.
Apr 29, 2015, 08:51 PM ISTएका बाबतीत कोहलीने टाकले धोनीला मागे
`आयपीएल`च्या लढाईमध्ये विराट कोहलीने एक नवीन रेकॉर्ड केला आहे. विराटने आता गूगलवर सगळ्यात जास्त वेळा शोधण्यात आलेल्या क्रिकेटरमध्ये धोनीपेक्षा जास्त क्लिक्स मिळवले आहेत. या सर्चिंगमध्ये विराट आता पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे.
May 8, 2014, 05:11 PM ISTभारत X न्यूझीलंड अखेरची वनडे, लाजेखातर जिंका!
न्यूझीलंडविरुद्धची वन-डे सीरिज टीम इंडियानं आधीच गमावली आहे. त्याचप्रमाणे आयसीसी वन-डे रँकिंगमधील भारताचं साम्राज्यही खालसा झालं आहे. त्यामुळं सीरिजमधील किमान एकतरी वन-डे मॅच जिंकण्याचं लक्ष्य आता धोनीब्रिगेडसमोर असणार आहे.
Jan 30, 2014, 09:11 PM ISTविराट कोहली घसरला...
भारताचा स्टार बॅटस मॅन विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) गुरुवारी जाहीर केलेल्या ताज्या वनडे बेटींग रॅक ‘नंबर वन’चे सिंहासन गमावले. दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्स ८७२ गुणांसह अव्वल स्थान काबीज करत कोहलीला दुसर्याव स्थानी ढकलले. भारत - दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेपूर्वी डिव्हिलियर्स हा कोहलीपेक्षा १७ रेटिंग गुणांनी पिछाडीवर होता. आता नव्या क्रमवारीत कोहली त्याच्यापेक्षा १३ गुणांनी पिछाडीवर पडला आहे.
Dec 13, 2013, 01:54 PM ISTबंगळुरू vs पंजाब स्कोअरकार्ड
मोहालीत पंजाब आणि बंगळुरू यांच्यात सामना रंगतो आहे.
May 6, 2013, 08:14 PM ISTसुपर ओव्हरमध्ये हैदराबादचा ‘रॉयल’ विजय
सुपर संडेच्या सुपर मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबादने सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पाच धावांनी पराभव केला.
Apr 8, 2013, 08:40 AM ISTदुखापतीमुळे कोहलीचा एमआरआय स्कॅन
चेन्नई येथे पाककिस्तानविरूद्ध खेळताना जखमी झालेला भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज विराट कोहलीचा एमआरआय स्कॅन करण्यात आला असल्याचे भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव संजय जगदाळे यांनी वृत्तसंस्थेस सांगितले.
Jan 1, 2013, 08:16 PM ISTविराट बनला `वन-डे क्रिकेटर ऑफ द ईयर`
भारताचा क्रिकेटपटू विराट कोहली याला ‘वन-डे क्रिकेटर ऑफ द ईयर’नं गौरवण्यात आलंय.
Sep 15, 2012, 10:49 PM ISTकोहली, धोनी पहिल्या पाचमध्ये
भारतीय क्रिकेट संघाचा प्रतिभावान खेळाडू विराट कोहली आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी आयसीसीच्या वन डे रॅकिंगमध्ये फलंदाजांच्या यादीत अनुक्रमे तिसरे आणि चौथे स्थान पटकावले आहे.
Jun 5, 2012, 08:54 PM IST