KL Rahul : मैदानावर उतरताच विराटने मला सांगितलं की...; कोहलीने दिलेल्या कानमंत्राचा राहुलकडून खुलासा
KL Rahul : 3 विकेट्स गेल्यानंतर विराट ( Virat Kohli ) आणि राहुलने ( KL Rahul ) 165 रन्सची पार्टनरशिप करत भारताला विजयाच्या वाटेवर आणलं. यावेळी के.एल राहुलने उत्तम 97 नाबाद रन्स केले. यावेळी सामना संपल्यानंतर के.एल राहुलने एक मोठा खुलासा केला आहे.
Oct 9, 2023, 09:09 AM ISTSix मारुन विजय मिळवल्यानंतर निराश झालेला जगातील पहिला खेळाडू! KL Rahul ने सांगितलं खरं कारण
World Cup KL Rahul Winning Six vs Australia: के. एल. राहुल आणि विराट कोहलीने केलेल्या संयमी खेळीमुळे भारताला विजय मिळाल्यानंतरही के. एल. राहुल नाराज का होता?
Oct 9, 2023, 08:32 AM ISTVirat Kohli : शतक हुकल्यानंतर किंग कोहलीला संताप अनावर, डोक्यावर आपटले हात अन्... पाहा Video
Virat Kohli Viral Video : टीम इंडिया (IND vs AUS) विजय मिळवला खरा पण विराट कोहलीला शतक पूर्ण करता आलं नाही. त्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये तो निराश झाल्याचं दिसून आला.
Oct 8, 2023, 11:32 PM ISTIND vs AUS : 27 वर्षानंतर टीम इंडियाने मोडली ऑस्ट्रेलियाची 'दादागिरी', वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी!
India vs Australia : वर्ल्ड कप 2023 च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला आहे. 6 गडी राखून भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केलाय. केएल राहुल (KL Rahul) आणि विराट कोहली (Virat Kohli) विजयाचे शिल्पकार ठरले.
Oct 8, 2023, 09:51 PM IST
World Cup 2023 : टीम इंडिया 12 वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकेल का? Rohit Sharma दिलं खळबळजनक उत्तर, म्हणतो...
ICC Men's ODI Cricket World Cup 2023 : टीम इंडिया 12 वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकेल का? असा सवाल रोहित शर्माला (Rohit Sharma) विचारण्यात आला होता. त्यावेळी रोहित काय म्हणालाय पाहा...
Oct 4, 2023, 07:32 PM ISTRohit Sharma: रोहितने ट्रॉफीला हातही लावला नाही...तर सिराजने 4 अनोळखी खेळाडूंच्या हाती सोपवली विजयाची ट्रॉफी
Rohit Sharma: ICC वनडे वर्ल्डकप 2023 पूर्वी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली होती. वर्ल्डकपच्या दृष्टीने ही सिरीज फार महत्त्वाची मानली जातेय.
Sep 28, 2023, 08:27 AM ISTशाहिन आफ्रिदी नाही तर... KL Rahul म्हणतो, 'या' बॉलरने मला त्रास दिला!
KL Rahul On Rashid Khan : भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान, राहुलला कोणत्या गोलंदाजाने सर्वात जास्त त्रास दिला? याबद्दल विचारलं असता त्यानं एका फिरकीपटूचं नाव घेतलं.
Sep 25, 2023, 09:39 PM ISTKL Rahul : कधी कधी चुका...; ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे सिरीज जिंकूनंही संतापला केएल. राहुल
KL Rahul Statement, IND vs AUS 2nd ODI : दुसरा वनडे सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाने 2-0 अशी सिरीज देखील जिंकलीये. दरम्यान सिरीज जिंकल्यानंतरही टीम इंडियाचा कर्णधार केएल.राहुल निराश झाला आहे.
Sep 25, 2023, 01:47 PM ISTAUS vs IND : आश्विनच्या फिरकीसमोर कांगारू नाचले! 7 बॉलमध्ये उडवल्या 3 विकेट्स; पाहा Video
Ravichandran Ashwin, AUS vs IND : ऑस्ट्रेलियासमोर 33 ओव्हरमध्ये 317 धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. त्यानंतर केएल राहुलने आश्विनकडे बॉल सोपवला अन्...
Sep 24, 2023, 09:50 PM ISTShreyas Iyer : खांद्याची दुखापत अन् परिस्थितीशी झगडला, श्रेयस अय्यरचं वादळी शतक; पाहा Video
Australia vs India 2nd ODI : श्रेयस अय्यरने ( Shreyas Iyer) फक्त 86 बॉलमध्ये शतक ठोकलं. त्याने यावेळी 10 फोर अन् 3 गगनचुंबी सिक्स देखील खेचले.
Sep 24, 2023, 04:33 PM ISTICC Rankings: अव्वल स्थानी कायम राहण्यासाठी टीम इंडियाला काय करावं लागणार? समजून घ्या रँकिंगचं समीकरण
Team India in ICC ODI Rankings: आता टीम इंडियाला आयसीसी रँकिंगमध्ये ( ICC ODI Rankings ) पहिला नंबर टिकवून ठेवायचा असेल तर एक मोठं काम करावं लागणार आहे. जाणून घेऊया आयसीसी वनडे रँकिंगमध्ये ( ICC ODI Rankings ) पहिलं स्थान कायम ठेवण्यासाठीचं गणित कसं आहे.
Sep 24, 2023, 01:46 PM ISTIND vs AUS: दुसरी वन डे 'या' खेळाडूंसाठी शेवटची संधी, वर्ल्ड कपमधलं स्थानही धोक्यात
IND vs AUS 2nd ODI: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने एक-शुन्य अशी आघाडी घेतली आहे. आता रविवारी दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने पहिला सामना जिंकला असला तरी काही खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
Sep 23, 2023, 06:00 PM ISTKL Rahul : धोनीची कॉपी करणं राहुलला पडलं महागात; कर्णधाराच्या 'या' चुकीवर सूर्या-जडेजाही संतापले
KL Rahul : पहिल्या 2 सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा केएल. राहुल ( KL Rahul ) याच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे. या सामन्यामध्ये विकेटकीपिंग करताना केएल राहुलने ( KL Rahul ) चाहत्यांना फार निराश केलं.
Sep 22, 2023, 06:47 PM ISTIND vs AUS : विराट-रोहित वर्ल्डकपसाठी मानसिकरित्या...; पहिल्या 2 सामन्यांमध्ये आराम देण्यावर राहुल द्रविड यांचा खुलासा
22 सप्टेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवण्यात येणार आहे. दरम्यान वनडे वर्ल्डकपसाठी पुन्हा एकदा प्रयोग करण्यात येणार आहे.
Sep 21, 2023, 09:22 PM ISTIND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन डे साठी टीम इंडियाची Playing XI ठरली, या खेळाडूंना संधी
India vs Australia, 1st ODI: एशिया कप स्पर्धेचं जेतेपद पटकावल्यानंतर टीम इंडिया आता वर्ल्ड कपसाठी सज्ज झालीय. पण त्याआधी भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यातला पहिला सामना 22 सप्टेंबरला खेळवला जाणार आहे.
Sep 21, 2023, 05:11 PM IST