Video: नशेत धुंद पोलीस कर्तव्य विसरला, बस स्टॉपवर करु लागला अश्लील चाळे
Drunk police Inspector Viral Video: एका मद्यधुंद पोलिसाने खाकी वर्दीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवला आहे.
Feb 20, 2025, 02:07 PM ISTट्रॅक्टर अपघातानंतर गावातील 23 जणांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार, घराघरात झाला आक्रोश
UP Accident: समोरुन अचानक आलेल्या वाहनाला चुकवण्याच्या नादात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली अनियंत्रित होऊन तलावात पडली.
Feb 25, 2024, 07:02 AM ISTVideo : विद्यार्थ्यांसमोर हा कुठला आदर्श? शाळाच झाली आखाडा, महिला शिक्षकांची WWE
Viral Video : आई वडिलानंतर जर मुलांसाठी आदर्श असतो तो म्हणजे शिक्षक...या शिक्षकांसोबत आयुष्याचा धडा गिरवण्यासाठी आपण शाळेत जातो. पण हीच शाळा कुस्तीचा आखाडा बनली तर...
Dec 25, 2022, 10:24 AM ISTकासगंज हिंसेतील 'मृत' राहुल उपाध्याय निघाला जिवंत
सोशल मीडियावरही जखमी राहुलचा उपचारादरम्यान रूग्णालयात मृत्यू झाल्याचे वृत्त होते. मात्र, प्रत्यक्षात राहुल जिवंत असल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, काही अतीउत्साही संघटनांनी राहुलला श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रमही उरकून घेतला.
Jan 29, 2018, 04:17 PM ISTप्रजासत्ताक दिनानिमित्त निघालेल्या रॅलीत गोंधळ, एकाचा मृत्यू
सगळीकडे 69 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असताना
Jan 26, 2018, 07:56 PM ISTमहिलेचे शव देण्यात आले, चादर हटविल्यावर निघाला पुरूषाचे शव
गुरूग्रामच्या एका मोठ्या खासगी हॉस्पिटलने एक मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सोपवताना खूप निष्काळजीपणा केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
Nov 23, 2017, 03:53 PM IST