kajol

उर्फी जावेदचा साखरपुडा? रोका समारंभाचे Photo सोशल मीडियावर VIRAL

Urfi Javed Engaged : उर्फी जावेदाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये ती एका हवन कुंडासमोर पूजा करताना दिसत आहे. तिच्या शेजारी एक व्यक्ती पूजा करताना दिसत आहे. 

Oct 3, 2023, 03:34 PM IST

वयाच्या 16 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्रीनं धर्मेंद्रच्या लगावलेली कानाशिलात; ती खुल्लम खुल्ला करायची 'हे' काम

Entertainment News : 60 आणि 70 च्या दशकातील सुंदर आणि ताकदवान अभिनेत्री म्हणून तिची ओळख होती. मात्र ती अभिनयापासून दूर पळायची. दारुच्या नशेत धर्मेंद्रने मर्यादा ओलांडल्यावर तिने अभिनेत्याचा कानशिल्यात लगावली होती. 

 

Sep 23, 2023, 09:24 AM IST

सनी देओल, अमीषा पटेल नव्हे तर 'या' प्रसिद्ध कलाकारांना होती 'गदर' चित्रपटाची ऑफर!

Gadar 2 Casting : 'गदर 2' या चित्रपटाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे. त्यासोबत सनी देओल आणि अमीषा पटेल यांनी प्रेक्षकांच्या मनात तारा सिंग आणि सकीना म्हणून त्यांची जागा मिळवली. पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का की त्यांच्या आधी दुसऱ्या कलाकारांना हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता. 

Aug 17, 2023, 03:16 PM IST

वाईट... विविध कार्यक्रमांना फ्लॉप स्टाईल स्टेटमेंट देणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत सर्वात पुढे कोण?

बॉलिवूड सेलिब्रिटीज हे त्यांच्या फॅशन गेमसाठी ओळखले जातात. ते नेहमीच वेगवेगळे फॅशन ट्रेन्ड्स घेऊन येत असल्याचे आपण पाहतो. पण प्रत्येक व्यक्तीचा फॅशन गेम हा नेहमीच ऑन असतो असं नाही. अनेकदा त्यांना याच फॅशनमुळे ट्रोल देखील करण्यात येते. पण यंदाच्या आठवड्यात कोणत्या सेलिब्रिटींनी त्यांच्या फॅशन गेमनं सगळ्यांची मने जिंकली आहेत. ते पाहुया...

Aug 7, 2023, 01:43 PM IST

iMDb च्या यादीतले काजोलचे 'हे' चित्रपट सर्वात बेस्ट; सुट्टीच्या दिवशी नक्की पाहा

Kajol Best Romantic Movies: काजोल ही आपल्या सर्वांचीच आवडती अभिनेत्री आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. आज तिचा 49 वा वाढदिवस आहे. तिच्या या स्पशेल दिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या हटके आणि लोकप्रिय चित्रपटांबद्दल ज्यांना iMDb नं सर्वाोत्कृष्ट रेटिंग्स दिलेल्या आहेत. 

Aug 5, 2023, 11:03 AM IST

पहिल्याच चित्रपटात काजोलला मिळालं होतं अपयश... अभिनेत्रीविषयी 'या' खास गोष्टी माहित आहेत का?

Kajol Birthday Special :  काजोलचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्तानं अनेक गोष्टी आहेत जे आपल्या अनेकांना माहित नाही आहे. ते आज आपण जाणून घेऊया...

Aug 5, 2023, 10:44 AM IST

...तर शाहरुख मला काटेरी चमच्याने भोसकेल; काजोलनं केला होता खुलासा

Kajol on her and Shah Rukh Khan's Friendship : काजोल आणि शाहरुख खान यांच्या मैत्रीविषयी सगळ्यांना माहित असताना आता काजालोनं शाहरुखविषयी एक गोष्ट सांगितली आहे. ते दोघे रात्री 3 वाजता देखील एकमेकांचा कॉल रिसिव्ह करतील पण काजोलनं जर ही गोष्ट केली तर शाहरुख नक्कीच चिडेल. 

Jul 30, 2023, 05:49 PM IST

अजय देवगणच्या 'त्या' कृत्यामुळे संतापली होती काजोल, अभिनेत्याला मागावी लागली होती माफी

Ajay Devgn Kiss : अजय देवगणच्या ‘शिवाय’ या चित्रपटात त्याचा एक किसिंग सीन होता. त्याविषयी काजोलला कोणतीही माहिती नव्हती त्यामुळे तिला राग आल्याचे तिनं सांगितलं. त्यानंतर अजयनं कशी तिची समजूत काढली याविषयी सांगितली आहे. 

Jul 27, 2023, 07:35 PM IST

वेदनादायी! 'या' लोकप्रिय सेलिब्रेटींनी गमावलंय पहिलं बाळ... ऐकून धक्का बसेल

Bollywood Celebrity Who Lost Their First Child: सध्या बॉलिवूड सेलिब्रेटींचे आयुष्य पाहिले तर आपल्याला कायमच असे वाटतं राहते की या सेलिब्रेटींचे आयुष्य हे फारच ऐशोरामाचे आणि सुखदायी आहे. परंतु तसं नाही आपल्यालाही ज्या वेदना होतात त्या त्यांनाही होतात. 

Jul 20, 2023, 07:14 PM IST

"मी माझ्या आयुष्यात...", द ट्रायल सीरिजमध्ये नो किसिंग पॉलिसी मोडण्यावर Kajol चं वक्तव्य चर्चेत

Kajol On No Kissing Policy : काजोलनं तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या द ट्रायल या सीरिजमध्ये नो किसिंग पॉलिसी मोडली आहे. यावरून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं तर अनेकांनी तिला ट्रोल केलं. त्यावर आता काजोलनं तिची प्रतिक्रिया दिली आहे. 

Jul 16, 2023, 04:41 PM IST

"माझ्या गाडीचा पाठलाग सुरु केला अन् तेव्हा...", काजोलनं सांगितला पापाराजींचा 'तो' किस्सा

Kajol : काजोलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पापाराझी आणि प्रायव्हसीवर वक्तव्य केलं आहे. याविषयी बोलताना काजोलनं तिला आलेला पापाराझींचा एक अनुभवही सांगितला आहे. 

Jul 15, 2023, 05:14 PM IST

Kajol नं 29 वर्षांनी मोडली No Kissing Policy! एक नाही तर दोन कलाकारांबरोबर लिपलॉक

Kajol Kissing Scene : काजोलची 'द ट्रायल' ही सीरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमध्ये काजोलनं तिचा नो किसिंग पॉलिसी मोडली आहे. तिनं 29 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर किस केलं आहे. या सीरिजमधील तिचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. 

Jul 14, 2023, 05:30 PM IST

हॉट सिन्स, बोल्ड भूमिकांसाठी 'Lust Stories 2' च्या अभिनेत्रींनी किती मानधन घेतलं पाहिलं का?

Lust Stories 2 Fees : सध्या सोशल मीडियावर नेटफ्लिक्सवरील लस्ट स्टोरीज-2 ची चांगलीच चर्चा असल्याचं दिसत आहे.

Jul 12, 2023, 04:10 PM IST

काजोल तेव्हा आणि आता! Nysa Devgan च्या आईनं खरंच केलीये स्कीन लाईटनिंग सर्जरी?

kajol transformation: सध्या काजोल या अभिनेत्रीची सर्वत्र चर्चा आहे त्यामुळे सोशल मीडियावर काजोल ट्रेण्डिंग आहे. गेली तीस वर्षे ती या क्षेत्रात कार्यरत आहे. परंतु तिच्या इतक्या वर्षांच्या ट्रान्सफॉर्मेशननं सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

Jul 11, 2023, 05:04 PM IST

काजोलचे काय चुकले? मोदींच्या शिक्षणाचा उल्लेख करत ठाकरे गटाचा सवाल; म्हणाले, 'धर्माचा गांजा..'

Kajol Statement on Modi: अभिनेत्री काजोलने केलेल्या विधानावरुन मोठा वाद निर्माण झालेला असताना आता ठाकरे गटाने या विषयावरुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या समर्थकांना लक्ष्य केलं आहे.

Jul 11, 2023, 08:13 AM IST