खर्चापेक्षा बचत भारी! एकाच प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि OTT फ्री
ऑफर ऑफर धमाकेदार ऑफर! या रिचार्जसोबत OTT प्लॅटफॉर्म वापर फुकट
Feb 16, 2022, 01:13 PM ISTजिओचा धमाका, कमी किमतीत दररोज 1GB डेटा, मोफत कॉलिंग आणि बरेच काही
Jio Unlimited Plan : रिलायन्स जिओने आता कमी खर्चात अधिक फायदे देण्याचा चंग बांधला आहे. Jio कडे असे अनेक प्लान आहेत (Reliance Jio Recharge Plans), ज्यामध्ये अधिक डेटा आणि अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे.
Feb 9, 2022, 03:01 PM IST5 तासांनंतर अखेर Jio च्या ग्राहकांना मोठा दिलासा
Jioचं सिमकार्ड वापरणा-यांसाठी मोठी बातमी....
Feb 5, 2022, 07:12 PM ISTTRAI कडून टेलीकॉम कंपन्यांना दणका, ग्राहकांची चांदी! अखेर लोकांच्या मागणीला यश
TRAI ने असे अनेक निर्णय दिले आहेत, ज्याचा ग्राहकांना खूप फायदा होईल.
Jan 28, 2022, 02:01 PM ISTReliance Jio थेट 6G आणण्याच्या प्रयत्नात; 1000 Gbps इतका असणार इंटरनेटचा वेग
6G technology : जिओने अद्याप भारतात 5G सेवा सुरू केलेली नसताना, जिओची उपकंपनी एस्टोनियाने आधीच 6G वर काम सुरू केले आहे
Jan 21, 2022, 04:55 PM ISTवर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी टॉप 5 ब्रॉडबॅंड प्लॅन; कमी किंमतीत तुफान स्पीड अन् OTT फ्री
ब्रॉडबॅंडच्या 5 प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन अभ्यासासाठी करता येतो.
Jan 21, 2022, 01:27 PM ISTसर्व 28 दिवसांचा महिना सांगून विकतात, तर BSNL मात्र 90 दिवस एक्स्ट्रा देतोय
खासगी कंपन्यांनी टॅरिफमध्ये वाढ केल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी आहे. कारण गेल्या दोन वर्षांत दुसऱ्यांदा कंपन्यांनी दरात मोठी वाढ केली. त्याच वेळी, काही टॅरिफ योजनांमध्ये बदल केले आहेत. योजनांमध्ये बदल करताना फायदे कमी होत गेले परंतू किंमत वाढत गेली. यामध्ये फक्त बदलली नाही ती गोष्ट म्हणजे वैधता!
Jan 20, 2022, 12:19 PM IST10 रुपये कमी किंमतीतील Jio चा हा Recharge देतोय, बंपर डेटा आणि कॉलिंग; जाणून घ्या
हा प्लॅन Airtel-Vi ला टक्कर देण्यासाठी देखील पुरेसा आहे.
Jan 18, 2022, 06:50 PM ISTअरे व्वा! एवढं सगळं एका प्लॅनमध्ये पाहून तुम्ही म्हणाल 'धमाल मचाएँगे'
Jio चे स्वस्त आणि मस्त सिक्रेट प्लॅन, 3 GB डेटासोबत Disney+ Hotstar
Jan 7, 2022, 02:09 PM ISTJio चा सुपर-डुपर प्लॅन! 2GB डेटा आणि Disney + Hotstar मिळणार फुकट
Jio चा हा सिक्रेट प्लॅन तुम्हाला माहितीय का? दररोज 2GB डेटा आणि Disney + Hotstar मिळणार मोफत
Jan 6, 2022, 01:04 PM ISTJio | जिओने गुपचूप बंद केला हा स्वस्त प्लॅन; तुम्हीही ग्राहक असाल तर वाचा
काही दिवसांपूर्वी टेलिकॉम क्षेत्रात मोठा गाजावाजा करीत रिलायन्स जिओने आजपर्यंतचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर केला.
Dec 29, 2021, 01:40 PM ISTमोबाईल SIM संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय, लवकरच या गोष्टी बदलणार
तुम्ही KYC शी संबंधित सर्व काम करणं देखील या सरकारच्या निर्णयामुळे सोपं झालं आहे.
Dec 28, 2021, 06:43 PM ISTएअरटेलने गुपचूप लॉन्च केला तगडा Plan! जिओपेक्षा लयभारी
मोबाईल कंपन्यात सध्या जोरदार स्पर्धा दिसून येत आहे. आपल्या ग्राहकांना टिकविण्यासाठी नवनवीन प्लान सादर केले जात आहे.
Dec 23, 2021, 12:21 PM ISTJioचा सर्वात स्वस्त प्लॅन! कमी किमतीत मिळवा बंपर डेटा, अमर्यादित कॉल, SMS अन् बरंच काही
रिलायन्स जिओ कंपनीचे अनेक रिचार्ज प्लॅन आहेत, ज्यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, फ्री एसएमएससह अनेक सुविधा दिल्या जात आहेत.
Dec 22, 2021, 10:05 AM ISTया महिन्यापासून सर्वसामान्यांच्या खर्चात होणार वाढ; जाणून घ्या सविस्तर
आज म्हणजेच 1 डिसेंबरपासून अनेक नियम (बदल 1 डिसेंबर 2021) बदलले गेले आहेत.
Dec 1, 2021, 11:30 AM IST