Success Story: आई शिकताना लोकांनी मारले टोमणे, लेकाने JEE Mains मध्ये 99.44 टक्के मिळवून गावाला दाखवला आरसा!
Success Story: राजस्थानच्या गौरव सिंह शेखावतने मागच्या आठवड्यात लागलेल्या जेईई मेन्समध्ये 99.44 टक्के मिळवून संपूर्ण गावाचे नाव रोशन केले.
Feb 20, 2025, 10:02 PM ISTJEE मेन्स मध्ये ओम प्रकाशला पैकीच्या पैकी मार्क; हे कसं शक्य झालं? त्यानंच केलं मार्गदर्शन
नुकताच, देशभरात झालेल्या जेईई मेन्स या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आणि या परीक्षेतील पहिल्या पेपरमध्ये ओम प्रकाश बेहेरेने 300 पैकी 300 गुण मिळवले. परीक्षेच्या यशासंदर्भात त्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना अभ्यासासंदर्भात सल्लादेखील दिला.
Feb 13, 2025, 11:37 AM ISTJoin Indian Army: 12 वी उत्तीर्ण तरुणांना सुवर्णसंधी, परीक्षा न देता लष्करात भरती व्हा; इतका असेल पगार, जाणून घ्या A टू Z माहिती
Join Indian Army: जर तुम्हाला 12वीमध्ये पीसीएमसह 60 टक्के गुण मिळाले असतील आणि जेईई मेन परीक्षाही दिली असेल तर तर तुमच्यासाठी भारतीय सैन्यात सामील होण्याची उत्तम संधी आहे. 53 व्या तांत्रिक प्रवेश योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र उमेदवार 5 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
Oct 11, 2024, 01:06 PM IST
'मम्मी-पप्पा मी वाईट मुलगी आहे, JEE करु शकत नाही" पत्र लिहित विद्यार्थिनीची आत्महत्या
Kota Student Suicide : आयआयटी जेई परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीने कोटात आत्महत्या केली. दोन दिवसांवर या विद्यार्थिनीची JEE Mains ची परीक्षा होती. या मुलीवर अभ्यासाचा ताण होता, आत्महत्येपूर्वी या विद्यार्थिनीने आई-वडिलांच्या नावाने एक पत्र लिहिलं.
Jan 29, 2024, 02:28 PM ISTJEE Mains Result 2023 : जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; जाणून घ्या कुठे आणि कशी पाहाल Marksheet?
JEE Mains 2023 Results: परीक्षा कोणतीही असो, ती दिल्यानंतर परीक्षांचे निकाल हाती येईपर्यंत विद्यार्थ्यांच्या मनात धाकधुक सुरुच असते. त्यातही आपल्या करिअरला वळण देण्याच्या दृष्टीनं एखादी परीक्षा दिली असता निकालाचं दडपण जरा जास्तच असतं.
Feb 7, 2023, 08:47 AM ISTकोचिंग क्लासेसमध्ये सीबीआयकडून तपासणी; JEE मेन्स परीक्षेतील गैरप्रकार कनेक्शन?
JEE मेन्स परीक्षेतील गैरप्रकार कनेक्शन; विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात...?
Sep 14, 2021, 10:32 AM IST