jay shah

BCCI : कपिल देव यांच्या प्रयत्नांना यश, Jay Shah यांनी केली तातडीच्या मदतीची घोषणा! 'इतके' कोटी देणार

Jay Shah Help Anshuman Gaekwad : टीम इंडियाचे माजी खेळाडू अंशुमन गायकवाड सध्या ब्लड कॅन्सरशी (cancer treatment) झुंज देत आहेत. त्यासाठी बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शहा (Jay Shah) मदत जाहीर केलीये.

Jul 14, 2024, 03:45 PM IST

टीम इंडियाचा हेड कोच झाल्यावर Gautam Gambhir ची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला '1.4 अब्ज भारतीयांना...'

Gautam Gambhir Instagram post : बीसीसीआयकडून टीम इंडियाच्या हेड कोचपदी गौतम गंभीरची निवड केल्यानंतर आता गौतमने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Jul 9, 2024, 08:46 PM IST

गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेड कोच, जय शहा यांनी जाहीर केलं नाव, म्हणाले...

New head coach of Team India : राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर आता गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेड कोच झाला आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी ट्विट करत याची माहिती दिली.

Jul 9, 2024, 08:11 PM IST

माजी खेळाडूंपेक्षा राजकारणी बरे! Ex-Players च्या हाती BCCI देण्यास गावसकरांचा विरोध; म्हणाले, 'क्रिकेट खेळलेल्यांपेक्षा..'

Sunil Gavaskar On Appointing Non Cricketers On BCCI Post: अनेकदा राजकीय मंडळींना बीसीसीआयच्या प्रमुख पदांवर नियुक्त केलं जातं. यासंदर्भात भाष्य करताना गावसकर यांनी आपली थेट भूमिका स्पष्ट केल्याचं पाहायला मिळालं आहे.

Jul 9, 2024, 01:21 PM IST

'राजकीय अजेंड्यामुळे जय शाहांना...'; गृहमंत्र्यांचा उल्लेख करत गावसकरांचं रोखठोक विधान

Sunil Gavaskar On BCCI Secretary Jay Shah: सुनील गावसकर हे त्यांच्या रोखठोक मतांसाठी ओळखले जातात. आता त्यांनी बीसीसीआयचे सचीव असलेल्या जय शाहांबद्दल व्यक्त केलेलं मत चर्चेचा विषय ठरत आहे.

Jul 9, 2024, 10:20 AM IST

जय शाह ICC चे चेअरमन होणार? BCCI चं सचिवपद सोडण्याची शक्यता, फक्त त्यांना...

बीसीसीआयचे सचिव जय शाह (BCCI Secretary Jay Shah) यांनी जर आयसीसी चेअरमनपदाची (ICC Chairman) निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. 

 

Jul 8, 2024, 04:22 PM IST

T20 WC जिंकल्यानंतर जय शाह यांची मोठी घोषणा; चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी भविष्यवाणी, म्हणाले 'यापुढे रोहित...'

Jay Shah Prediction On Team India: बीसीसीआयचे सचिव जय शाह (BCCI Secretary Jay Shah) यांनी पुन्हा एकदा भविष्यवाणी केली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतीय संघ पुढील वर्षी होणारी चॅम्पिअन्स ट्रॉफी (Champions Trophy) आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिप (World Test Championship) जिंकेल असा विश्वास जय शाह यांनी व्यक्त केला आहे. 

 

Jul 7, 2024, 04:07 PM IST

'निर्ल्लज संधीसाधू...', रोहित शर्मा, विराटचा उल्लेख करत जय शाहांवर टीका; 'जगभरात कुठेही...'

Ex Cricketer Slams Jay Shah: वानखेडे स्टेडियमवरील सत्कार समारंभामधील दोन फोटो शेअर करत 'अमित शाह यांचे पुत्र जय शाह' अशा उल्लेखासहीत निशाणा साधला.

Jul 5, 2024, 02:57 PM IST

PHOTO: बीसीसीआय सचिव जय शहांनी पंतप्रधानांना दिलं खास गिफ्ट, नरेंद्र मोदींचा जर्सी नंबर माहितीये का?

Team India meets Prime Minister Narendra Modi : बार्बोडोसमध्ये टीम इंडियाचा झेंडा फडकवल्यानंतर रोहित शर्मा अँड कंपनी टी-ट्वेंटी ट्रॉफीसह मायदेशी परतली आहे. भारतात टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत केलं. दिल्लीला पोहोचल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शासकीय निवासस्थानी भेट घेतली.

Jul 4, 2024, 04:04 PM IST

'...म्हणून राहुल द्रविड यांनी पुन्हा हेड कोचसाठी अर्ज केला नाही', जय शहा यांचा मोठा खुलासा

Jay Shah On Rahul Dravid : राहुल द्रविड यांच्यासमोर पुन्हा हेड कोचपदाची (Team India head coach) ऑफर असताना त्यांनी अर्ज का केला नाही? यावर बीसीसीआय सचिव जय शहा यांनी उत्तर दिलंय.

Jul 2, 2024, 04:59 PM IST

रोहित शर्मानंतर कोण होणार टीम इंडियाचा कॅप्टन? Jay shah यांनी दिले स्पष्ट संकेत

Team India Next T20I Captain : वर्ल्ड कप विजेता कॅप्टन रोहित शर्मानंतर आता टीम इंडियाच्या कॅप्टन्सीची माळ कोणाच्या गळ्यात पडेल? असा सवाल विचारला जात असताना जय शहा (Jay Shah) यांनी मोठे संकेत दिलेत.

Jul 1, 2024, 03:45 PM IST

टीम इंडियाला 2 मुख्य प्रशिक्षक मिळणार? श्रीलंका दौऱ्यापूर्वी Jay Shah यांचा मोठा खुलासा

New India Head Coach : निवड समितीने मुख्य प्रशिक्षकपदासाठी दोन उमेदवारांची निवड केल्याची मोठी माहिती बीसीसीआय सचिव जय शहा (Jay Shah) यांनी दिली आहे.

Jul 1, 2024, 11:08 AM IST

Gautam Gambhir होणार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक, जय शहांसोबत काय बोलणं झालं? रिपोर्टमध्ये खुलासा

Gautam Gambhir As Team India Head Coach : केकेआरचा मेन्टॉर गौतम गंभीर टीम इंडियाचा कोच होणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे.

May 28, 2024, 06:37 PM IST

'मी टीम इंडियाचा हेड कोच होण्यासाठी तयार, पण...', Gautam Gambhir ने बीसीसीआयसमोर ठेवली ही अट

Gautam Gambhir on head Coach : राहुल द्रविड यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर आता गौतम गंभीर नियुक्ती होणार असल्याची माहिती समोर येतीये. मात्र, गौतमने बीसीसीआयसमोर (BCCI) एक अट ठेवल्याची माहिती समोर आलीये.

May 26, 2024, 05:20 PM IST

Team India Head Coach : लँगर अन् पाँटिंगला व्हायचंय आयत्या घराचा 'नागोबा', पण जय शहा यांनी केली पोलखोल

Jay Shah On Team India Head Coach : ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंग आणि जस्टिन लँगर यांनी हेड कोचपदाबाबत स्टेटमेंट केलं होतं. त्यानंतर आता बीसीसीआय सचिव जय शहा यांनी मोठं वक्तव्य केलंय.

May 24, 2024, 04:14 PM IST