islam

हलाल सर्टिफाइड चहा म्हणजे काय? चहावरुन भारतीय रेल्वे स्टाफ आणि प्रवाशात जोरदार हंगामा

What is Halal Tea: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, या व्हिडिओत रेल्वे स्टाफ आणि एका प्रवाशात चहावरुन जोरदार भांडण झाल्याचं दिसतंय. याला कारण आहे प्रवाशाला रेल्वेत देण्यात आलेला हलाल सर्टिफाइड चहा

Jul 24, 2023, 07:56 PM IST

"भारतातील प्रत्येक मुस्लिमाला तो भारतीय असल्याचा गर्व"; मुस्लिम वर्ल्ड लीगच्या महासचिवांचं विधान

Muslim World League chief Al Issa: अजित डोवाल यांनीही या मुस्लिम नेत्यांसमोर आपल्या भाषणामध्ये दहशतवादाचा उल्लेख केला. डोवाल यांनी दहशतवाद हा कोणत्याही धर्माची संलग्न नसल्याचं सांगतानाच हिंसेला सर्वांनीच विरोध केला पाहिजे असं म्हटलं.

Jul 12, 2023, 02:15 PM IST

'इस्लाम कबूल कर नाही तर...' विनयभंय करून तरुणीला धमकावले; भाईंदरमधील धक्कादायक प्रकार

भाईंदरमध्ये 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला इस्लाम कबुल करण्यासाठी धमकी देण्यात आली आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून भाईंदर पोलिसांनी केली दोघांना अटक केली आहे.

Jun 16, 2023, 10:00 PM IST

"हा अत्यंत धोकादायक ट्रेंड", The Kerala Story च्या यशामुळे नसरुद्दीन शाह चिंतेत; म्हणाले "आपण जर्मनी नाझीच्या दिशेने..."

Naseeruddin Shah on Kerala Story Success: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी 'द केरळ स्टोरी'ला (The Kerala Story) मिळालेल्या यशानंतर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. हा अत्यंत धोकादायक ट्रेंड असल्याचं ते म्हणाले आहेत. हा चित्रपट पाहण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

 

Jun 1, 2023, 07:50 PM IST

मुस्लीम पतीच्या छळाला कंटाळून रशियन तरुणीनं गाठला भारत; कृष्णभक्तीत तल्लिन असतानाच भेटला आयुष्यभराचा जोडीदार

Love Marriage : प्रेम.... ही एक अशी भावना आहे जी अनेकांसाठी पूजनीय आहे. अतिशय निर्मळ आणि नि:स्वार्थ अशा या दुनियेत जेव्हा आपल्यावर एखाद्या व्यक्तीचं प्रेम (Love) आहे असं कळतं त्यावेळी मनाच असंख्य लहरी उठलेल्या असतात. 

Nov 30, 2022, 01:09 PM IST

इस्लाम धर्मासाठी आणखी एका अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, म्हणाली- अल्लाह मला माफ कर

अभिनेत्रीने इस्लाम धर्मासाठी फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Oct 8, 2022, 06:36 PM IST

'सब खत्म करने का इरादा...'; म्हणत अभिनेत्रीनं स्वीकारला इस्लामचा मार्ग

इस्लामच्या मार्गावर गेलेल्या अभिनेत्रीचं बदललेलं रुप पाहून चाहतेही हैराण... 

Oct 8, 2022, 12:05 PM IST

झायरा, सोफियानंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने इस्लाम धर्मासाठी सोडलं फिल्मी जग

छोटे आणि रिविलिंग कपडे घालणार नाही, अचानक असं का म्हणाली ही प्रसिद्ध अभिनेत्री, कोण आहे ही अॅक्टरेस? 

Aug 23, 2022, 04:31 PM IST

स्टार बॉलरवर ICC ने घातली बंदी, मोठ्या गुन्ह्यात दोषी आढळल्याने कारवाई

आयसीसीने स्टार बॉलवर कठोर कारवाई केली. डोपिंग प्रकरणात दोषी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. 

Jul 15, 2022, 11:15 AM IST

'इस्लाम धर्म हाच हिंदुस्तानचा खरा शत्रू' संभाजी भिडे यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

संभाजी भिडे यांनी या आधीही अनेकवेळा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत, आता पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Mar 18, 2022, 02:42 PM IST

जनरल बिपीन रावत यांच्या निधनानंतर दिग्दर्शकाचं मोठं पाऊल, इस्लाम धर्माचा त्याग

दिग्दर्शकाचं मोठं पाऊल, का केला इस्लाम धर्माचा त्याग

 

Dec 11, 2021, 12:38 PM IST

प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवणं महिलेला पडलं महागात, मिळाली वेदनादायक शिक्षा

प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या महिलेला मिळाली अत्यंत क्रूर  शिक्षा 

Nov 12, 2021, 09:04 AM IST

मंसूर अली खान यांच्यासोबत लग्न करण्यासाठी शर्मिला टागोर यांनी बदलला होता धर्म

शर्मिला यांनी क्रिकेटर मन्सूर अली खान पतौडी सोबत लग्न केलं. 

May 24, 2021, 12:05 PM IST