KL Rahul आयपीएलमधून 'आऊट', LSG कॅप्टन्सीसाठी 'या' तीन नावाची चर्चा!
लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल आयपीएल (IPL 2023) मधून बाहेर पडला आहे. राहुलने स्वतः एक भावनिक पोस्ट करत माहिती दिली. जखमी असल्याने केएल राहूल जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधून (WTC) बाहेर पडला आहे. त्यामुळे आता राहूलच्या जागेवर कोणाला संधी मिळणार? यावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
May 5, 2023, 08:54 PM ISTIPL 2023 च्या गुणतालिकेत कोण ठरतंय वरचढ; Orange, Purple Cap वर कोणाचं नाव?
IPL 2023 Points Table : आयपीएलमध्ये मोठा उलटफेर, अपेक्षा नसतानाही महत्त्वाच्या स्थानावर खेळाडूंची उसळी, पाहा कोण ठरतंय शेरास सव्वाशेर.... खेळाडूंची कामगिरी पाहून म्हणाल यांचा काही नेम नाही.
May 4, 2023, 10:53 AM IST
'भगोड़े अपनी अदालत चलाते हैं', Gautam Gambhir चा निशाणा कोणावर?
आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विराट कोहली (Virat Kohli) आणि लखनऊ सुपरजायंट्सचा मेटॉर गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यात झालेल्या भांडणामुळे क्रिडाविश्वात एकच चर्चा रंगली आहे. अशातच यही कलयुग़ है जहां भगोड़े अपनी अदालत चलाते हैं, असं म्हणत गंभीरने हल्लाबोल केला आहे. गंभीरच्या निशाण्यावर यावेळी रजत शर्मा (Rajat Sharma) असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
May 4, 2023, 12:43 AM ISTIPL साठी चिअरलीडर्सना द्यावी लागते कठीण परीक्षा; वाटतं तितकं सोपं नाही हे...
IPL 2023 आयपीएलची रंगत वाढवणाऱ्या या देशोदेशीच्या नृत्यांगनांनासुद्धा एक परीक्षा द्यावी लागते
May 3, 2023, 12:56 PM ISTGT vs DC : इशांत शर्माने वाचवली दिल्लीची लाज; शेवटच्या 5 मिनिटांत फिरवला सामना
अगदी शेवटच्या क्षणी दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली. दिल्लीने गुजरातचा 5 रन्सने पराभव केला आहे.
May 2, 2023, 11:17 PM ISTकधी कानशिलात तर कधी बाचाबाची...; IPL च्या इतिहासातील 'या' 5 वादग्रस्त घटना
Top 5 Fights in IPL History: आयपीएलच्या कालच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि लखनऊ सुपर जाएंटस यांच्या सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार वादावादी झाली. याप्रकरणी आयपीएल प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई आली आहे. आयपीएलच्या इतिहासात यापूर्वी अशा पाच घटना घडल्या आहेत.
May 2, 2023, 04:20 PM IST
Team India: ज्याची भीती होती तेच झालं, WTC Final पूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी!
ICC WTC Final 2023: भारताचा स्टार गोलंदाज उमेश यादव (Umesh Yadav) जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यात उमेश यादवला दुखापत (Umesh Yadav injured) झाली होती.
Apr 29, 2023, 10:42 PM ISTIPL 2023 : शाहरुख खानच्या KKR संघाला मोठा धक्का, IPL स्पर्धा सोडून मायदेशी परतला हा दिग्गज खेळाडू
आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. आठपैकी 5 सामने केकेआरला गमवावे लागले आहेत.
Apr 28, 2023, 08:15 PM ISTRR vs CSK Highlights: चेन्नईचा बदला राहिला अपूर्णच! राजस्थानचा 32 रन्सने विजय, पॉईंट्स टेबलमध्ये गाठलं अव्वल स्थान
RR vs CSK Highlights: चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरूद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 32 रन्सने चेन्नईचा पराभव केला आहे.
Apr 27, 2023, 11:20 PM ISTआयपीएलमध्ये पुन्हा दिसली केकेआर ची मिस्ट्री गर्ल; कोण आहे ही मुलगी?
आयपीएलमध्ये पुन्हा एक नवी मिस्ट्री गर्ल दिसून आली आहे.
Apr 25, 2023, 08:01 PM ISTCSK vs KKR : ईडन गार्डन्सवर चेन्नईच 'अजिंक्य'; कोलकात्याचा 49 रन्सने पराभव
या सामन्यामध्ये कोलकात्याचा त्यांच्याच घरात पराभव झाला आहे. चेन्नईने दिलेल्या 235 रन्सच्या टारगेटचा सामना करताना कोलकात्याला नाकीनऊ आले. या विजयासह चेन्नईची टीम पॉईंट्स टेबलवर टॉपवर पोहोचलीये.
Apr 23, 2023, 11:32 PM ISTRCB vs RR : कॅप्टन बदललं आणि नशीबही...; विराटच्या नेतृत्वाखाली आरसीबीचा दुसरा विजय
चिन्नास्वामी स्टेडियमवर राजस्थान रॉयल (Rajasthan Royals) आणि चॅलेंजर बंगळूरू (Royal Challengers Bangalore) यांच्यात सामना रंगला होता. हा सामना आरसीबीने 7 रन्सने जिंकला आहे.
Apr 23, 2023, 07:43 PM ISTMI vs PBKS: सूर्याचं तेज पडलं फीकं; शेवटच्या ओव्हरमध्ये अर्शदीपने मुंबईच्या हातून हिरावला सामना
पंजाब किंग्स (Punjab kings) विरूद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांचा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर (MI vs PBKS) रंगला होता. या सामन्यात मुंबईला होम ग्राऊंडवरच पराभवाचा धक्का सहन करावा लागलाय.
Apr 22, 2023, 11:35 PM IST10 Heaviest IPL Cricketers: आयपीएल गाजवलेले 10 वजनदार खेळाडू... पाहा यादी
10 Heaviest IPL Cricketers: आयपीएल गाजवलेले 10 वजनदार खेळाडू... पाहा यादी
Apr 20, 2023, 07:15 PM ISTIPL 2023 : 'कोणी 2BHK चं घर देतं का?', RCB च्या सामन्यात तरुणाची निंजा टेक्निक; खेळाडूंऐवजी त्याचीच चर्चा
IPL 2023 : आयपीएलच्या सामन्यात दर दिवसी काही नवे किस्से घडतच असतात. कधी एखादा खेळाडू चर्चेत येतो तर, कधी काही दुसराच मुद्दा लक्ष वेधतो. अशाच एका सामन्यात चक्क एका तरुणावर सर्वांच्याच नजरा खिळल्या.
Apr 19, 2023, 10:38 AM IST