मुलाखतीला जाताना या ४ गोष्टी लक्षात ठेवा
'इंटरव्हू हि जॉब मिळवण्याची पहिली पायरी आहे' असं म्हणायला हरकत नाही. त्यासाठी काही महत्वपूर्ण बाबी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून आपल्यापैकी बऱ्याच स्त्रीया आता करिअरच्या दृष्टीने जास्त गांभीर्यतेने विचार करत आहेत. त्यातली पहिली पायरी म्हणजे 'मुलाखत'. त्यासाठीची तयारी करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवा :
Apr 12, 2016, 08:32 PM IST'एक मुस्लिम माझी मुलाखत घेणार हे अगोदर का नाही सांगितलं?'
म्यानमारच्या बौद्ध समुदायात मुस्लिमांविषयी काही पूर्वग्रह नक्कीच असू शकतात, पण हाच पूर्वग्रह 'नोबल पुरस्कार' प्राप्त आंग सान सू की यांच्याही मनात आहे की काय? असा प्रश्न पडावा अशी एक घटना उघडकीस आलीय.
Mar 26, 2016, 02:33 PM ISTसेहवागची मैदानाबाहेरची फटकेबाजी
भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक दिग्गज बॉलर्सना धुतलं. मैदानामध्ये फटकेबाजी करणाऱ्या सेहवागची क्रिकेट मिमिक विक्रम साठेनं मुलाखत घेतली.
Mar 7, 2016, 10:59 PM ISTडोंबिवली एमआयडीसी आगीविषयी अग्निशमन अधिकाऱ्यांसोबत चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 6, 2016, 09:22 AM ISTरावसाहेब दानवे यांच्यासोबत एक्सक्लुजिव रोखठोक मुलाखत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2016, 12:20 PM ISTहाशिमनं आमलानं महिला अँकरला कपडे बदलायला भाग पाडलं!
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हाशिम आमलानं आपली मुलाखत घेण्यासाठई एका भारतीय टीव्ही अँकरला कपडे बदलायला भाग पाडलंय.
Feb 5, 2016, 06:08 PM ISTकोटला टेस्टमध्ये विक्रम करणाऱ्या रहाणेची मराठीत मुलाखत
मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अजिंक्य रहाणेंनं फिरोज शहा कोटलावर झालेल्या टेस्टमध्ये दोन्ही इनिंगमध्ये सेंच्युरी लगावली.
Feb 1, 2016, 04:54 PM ISTआता इंटरव्ह्यू शिवाय मिळू शकेल नोकरी
आता नोकरी मिळवण्यासाठी इंटरव्ह्यू द्यायची गरज नाही. फ्लिपकार्ट कंपनीनं इंटरव्ह्यू न घेता नोकरी देण्याची पद्धत शोधून काढली आहे.
Jan 31, 2016, 09:51 PM ISTनोकरी मिळवण्यासाठी करा १० प्रश्नांची तयारी
नोकरी मिळण्यासाठी करा १० प्रश्नांची तयारी.
Jan 30, 2016, 07:59 PM ISTमुलाखत सनी लिऑनची, पण चर्चा मुलाखत घेणाऱ्याची
सनी लिऑन कायम चर्चेत असते. पण यावेळी मात्र सनीची मुलाखत घेणारा मुलाखतकार चर्चेत आलाय.
Jan 20, 2016, 05:55 PM ISTVIDEO : केवळ शरीरामुळे सनी बॉलिवूडमध्ये आहे? पाहा, काय उत्तर दिलंय सनीनं...
'मस्तीजादे'फेम सनी लिओन ही पुन्हा एकदा चर्चेत आहे ती तिच्या एका मुलाखतीमुळे...
Jan 20, 2016, 08:55 AM ISTमी फक्त खेळत गेलो... रेकॉर्ड बनत गेला - प्रणव धनावडे
मी फक्त खेळत गेलो... रेकॉर्ड बनत गेला - प्रणव धनावडे
Jan 5, 2016, 11:44 AM ISTबँकातील क्लार्कच्या पदांसाठी मुलाखत नाही
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील लिपिक तसेच त्याखालील पदांच्या नियुक्तीसाठी आता मुलाखत घेतली जाणार नाही. त्यामुळे लेखी परीक्षेचे नियम अधिक कठोर करण्याचे आदेश अर्थ मंत्रालयाने दिलेत.
Jan 3, 2016, 03:26 PM IST