Kellogg’s Chocos मध्ये सापडल्या अळ्या, व्हिडिओ व्हायरल होताच, कंपनी म्हणते...
Worms found in Kellogg's: सोशल मीडियामुळं अनेक गोष्टी जगासमोर येऊ लागल्या आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आल्यामुळं खळबळ उडाली आहे.
Feb 12, 2024, 05:25 PM ISTSocial Media Anxiety म्हणजे काय? नकळतपणे तुम्हीही त्याच्या जाळ्यात अडकताय
Social Media Anxiety : सोशल मीडिया एंग्जायटी म्हणजे काय? त्याचा कसा होतो परिणाम आणि तुम्हीही न कळत या जाळ्यात अडकलात का?
Feb 11, 2024, 05:32 PM ISTपतीचे इन्स्टाग्रामवरुन अफेअर! पत्नीने प्रेयसीला घरी बोलावून...' बेवारस मृतदेहावरुन समोर आला प्रकार
Extramarital Affair: पतीच्या अनैतिक संबंधांचा पत्नीने हत्या करुन सूड घेतल्याचा प्रकार समोर आलाय.
Feb 9, 2024, 09:30 AM ISTPoonam Pandey Alive : मृत्यूची खोटी बातमी पसरवणे पूनम पांडेला पडलं महागात, मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल
Poonam Pandey Alive : शुक्रवार बॉलिवूड इंडस्ट्रीला धक्का बसला होता. कारण सकाळी सकाळी पूनम पांडेच्या मृत्यूच्या बातमीने सगळे हादरले होते. पण ती जिवंत असल्याच खुद्द तिने व्हिडीओ शेअर करत सांगितलं. मृत्यूची खोटी बातमी पसरवणे पूनमला महागात पडलं आहे.
Feb 4, 2024, 09:41 AM ISTPoonam Pandey : पूनम पांडे जिवंत! इन्स्टाग्रामवर स्वतः शेअर केला व्हिडीओ
Poonam Pandey : अभिनेत्री पूनम पांडे यांचे निधन झालेले नाही. अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून ती जिवंत असल्याची माहिती दिली आहे.
Feb 3, 2024, 12:30 PM ISTPHOTO : 6 बायकांचा एकुलता एक नवरा प्रेमाच्या शोधात! नव्या रिलेशनशिपसाठी अवलंबली 'ही' शक्कल
Trending News : ब्राझीलमध्ये राहणारा 6 बायकांचा एकुलता एक नवरा नव्या गर्लफ्रेंडच्या शोधता आहे. इन्स्ट्राग्रामवर पोस्ट करत करुन त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Jan 31, 2024, 02:00 PM IST'या' मराठी अभिनेत्याचं होतंय कौतुक, 'गाडीखाली कुत्र्याचं पिल्लू येणार इतक्यातंच....'
त्याने एका फायटरची गोष्ट सांगितली आहे. यावेळी नेमकं काय घडलं याबद्दल सविस्तर पोस्ट शेअर केली आहे.
Jan 17, 2024, 07:24 PM ISTसानिया मिर्झा-शोएब मलिकचं नातं अखेर तुटलं? सोशल मीडियावरुन सर्व फोटो डिलीट
भारतीय बॅडमिंटनपटू सानिया मिर्झाने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तिने जर एखादी गोष्ट मनाला सुख देत नसेल तर तिला जाऊ द्यावं असं म्हटलं होतं. या पोस्टवरुन अनेकांनी ती शोएब मलिकसोबतच्या नात्यावर बोलत असल्याचा अंदाज लावला होता.
Jan 15, 2024, 07:07 PM IST
तुम्हीही तासनतास रिल्स बघताय? आत्ताच फोन फेकून द्या!
Instagram Reels impact On mental Health : तुम्ही अनेकदा निरीक्षण केलं असेल की जर तुम्ही तासाभराहून अधिक रिल्स बघत बसले तर अनेकांना थकवा जाणवतो आणि अस्वस्था वाटते.
Jan 13, 2024, 08:38 PM IST4960 कोटींचा मालक असलेला मेस्सी एका Instagram पोस्टसाठी किती पैसे घेतो पाहिलं का?
Lionel Messi Charge For Instagram Post: सोशल मीडियावर मेस्सी हा प्रचंड लोकप्रिय आहे.
Jan 10, 2024, 03:52 PM ISTआजची तारीख 123123 का आहे इतकी स्पेशल? Google ने सांगितलं,'100 वर्षांनंतर...'
Today Is Special Date : गुगलने 2023 च्या शेवटच्या दिवसाविषयी एक खास पोस्ट शेअर केली आहे, त्याबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. महत्त्वाचं म्हणजे 100 वर्षांनी हा योग आला आहे.
Dec 31, 2023, 04:52 PM ISTVIDEO : 'धोनीचं लग्न होतं पण...', सुरेश रैनाने सांगितला देहराडूनमधील लग्नाचा किस्सा!
MS Dhoni Wedding Story : क्रिकेटच्या मैदानाबाहेर देखील रैना आणि धोनीची केमिस्ट्री पहायला मिळते. धोनीने त्याला कशाप्रकारे लग्नाचं आमंत्रण दिलं होतं. त्याचा किस्सा रैनाने (Suresh Raina) एका मुलाखतीत सांगितला आहे.
Dec 24, 2023, 07:40 PM IST62 वर्षीय महिला फळं विकत असताना तो आला अन् त्याने... VIDEO पाहून म्हणा 'दिन बन गया'
Viral Video : सोशल मीडियावर या व्यक्तीचं खूप कौतुक होतंय. हा व्हिडीओ पाहून दिन बन गया असंच तुम्हाला वाटेल. रस्त्यावर 62 वर्षीय महिला फळं विकत असताना तो आला अन् त्याने फळांचं भाव विचारलं त्यानंतर...
Dec 20, 2023, 10:00 AM ISTसुंदर दिसण्यासाठी उर्वशी रौतेलाने घेतली खास थेरपी; खर्च ऐकून खिसा होईल रिकामा
Urvashi Rautela Pressotherapy : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने नुकतीच तिच्या प्रेसोथेरपीची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. स्वतःच्या व्यस्त वेळापत्रकातून अभिनेत्रीने या आलिशान उपचारांसह स्वत: ची काळजी घेण्यासाठी थोडा वेळ घेतला होता.
Dec 19, 2023, 05:06 PM ISTइन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! तुम्हालाही भेडसावतेय का 'ही' समस्या?
Instagram Music Missing:बऱ्याचदा कॉपीराइटमुळे व्हिडीओतून म्युझिक गायब होतात. पण आता ज्या व्हिडीओमधून ऑडिओ गायब झाला आहे ते कॉपीराईटमुळे आलेले नसल्याचं बोललं जात आहे.
जेव्हा कॉपीराइटमुळे समस्या उद्धवते तेव्हा इन्स्टाग्राम आपल्या यूजर्सना मेल किंवा अॅपद्वारे अलर्ट पाठवते. पण यावेळी यूजर्सना कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही.