भारतातील सर्वात मोठा बोगदा कोणता? लांबी ऐकून व्हाल थक्क!
भारतात रस्त्यावर असंख्य बोगदे असून त्यात काही असे बोगदे आहेत, ज्यांची लांबी खरंच खक्क करणारी आहे. तुम्हाला भारतातील सर्वात मोठ्या आणि लांब रेल्वे बोगद्याबद्दल माहितीये का? जाणून घ्या सविस्तर.
Feb 22, 2025, 03:20 PM ISTIND vs PAK : 'पाकिस्तानपेक्षा चांगलं तर...' भारत पाक सामन्यापूर्वी इरफान पठाणने केलेल्या वक्तव्यामुळे क्रिकेट जगतात खळबळ
Irfan Pathan on IND vs PAK Champions Trophy 2025: पाकिस्तानने आपला पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध 60 धावांनी गमावला आणि सध्या ते चार संघांच्या गट अ च्या गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहेत. रविवारी भारत आणि पाकिस्तान विरोधी सामना होणार आहे.
Feb 22, 2025, 10:23 AM IST75 मिनिटं.... भारत- पाकिस्तानमध्ये असं काय घडलं की, देशांच्या सीमेवर घ्यावी लागली उच्चस्तरीय बैठक?
India Pakistan Flag Meeting: LoC सारख्या अतिसंवेदनशील क्षेत्रात झाली उच्चस्तरीय बैठक. दोन्ही देशांमध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली? आंतरराष्ट्रीय विश्वात एकच चर्चा...
Feb 21, 2025, 06:01 PM ISTआजपासून ICC चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात; भारताचे सर्व सामने दुबईत
ICC Champion Trophy Indian Matches In UAE
Feb 19, 2025, 11:00 AM ISTपर्वतांनी वेढलेल्या लडाखमधील 'या' रहस्यमयी गावात गर्भधारणेसाठी येतात परदेशी महिला; कारण जगाला थक्क करणारं
Ladakh News : भारतातील लडाख प्रांतात दडलंय एक असं रहस्य ज्याचं साऱ्या जगाला वाटतं कुतूहल. पर्यटनाच्या दृष्टीनं लोकप्रिय असणाऱ्या लडाखची ही बाजू तुम्हाला माहितीय?
Feb 18, 2025, 01:23 PM IST
ज्ञानेश कुमार नवे निवडणूक आयुक्त
Gyanesh Kumar New Chief Election Commissioner Of India
Feb 18, 2025, 10:30 AM IST'मी इतकी मेहनत घेऊनही....', अजिंक्य रहाणेने BCCI निवडकर्त्यांचा खरा चेहरा केला उघड; 'माझी PR टीम नसल्याने...'
अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळत नसल्याने आपली नाराजी बोलून दाखवली आहे. आपल्याशी निवडकर्ते किंवा संघ व्यवस्थापनाने कोणताही संपर्क साधला नसल्याचं त्याने सांगितलं आहे.
Feb 17, 2025, 09:32 PM IST
भारतातील 8 रेल्वे स्थानकं जी भुतांमुळे ओळखली जातात; अक्षरशः लोकं जीव मुठीत घेऊन उतरतात
भारतातील काही स्टेशन त्यांच्या जे तेथील भुतांच्या कथांमुळे कुप्रसिद्ध आहेत. दशकांपासून ही रेल्वे स्थानकं भुतांमुळे ओळखली जातात. महाराष्ट्रातील 'या' स्थानकाचं नाव देखील यादीत.
Feb 17, 2025, 06:19 PM ISTभूकंप येण्याचं नेमकं कारण काय? भारतातील 'या' भागात भूकंपाचा सर्वाधिक धोका
दिल्लीमध्ये सोमवारी पहाटे भूकंप झाल्याची बातमी समोर आली. भूकंपामुळे बरेच नुकसान होत असल्याचे आपल्याला माहितच आहे. मात्र, जाणून घ्या, भूकंप येण्यामागचं वैज्ञानिक कारण. तसेच, भारतातील कोणत्या भागात भूकंपाचा सर्वाधिक धोका आहे?
Feb 17, 2025, 11:29 AM IST
अमेरिकेत बेकायदेशीररित्या मुक्कामी भारतीयांची पाठवणी; शेतशिवार विकून लाखो खर्च करूनही रित्या हातानं परतले मायदेशी
America Deport Indian Migrants : घरदार, शेतशिवार विकून लाखोंचा खर्च करत अमेरिका गाठणारे अनिवासी भारतीय परराष्ट्रात बेकायदेशीररित्या वास्तव्यास असल्यानं आता कारवाईनंतर मायदेशी परतले आहेत.
Feb 17, 2025, 10:36 AM IST
'विराट कोहलीला अजिबात मिठी मारायची नाही,' Champions Trophy आधी पाकिस्तान संघाला तंबी, 'तुमची मैत्री...'
चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये आठ संघ एकमेकांना भिडणार आहेत. पण यावेळी सर्वाधिक चर्चा भारत-पाकिस्तान सामन्याची आहे.
Feb 15, 2025, 04:17 PM IST
भारतीय स्टार खेळाडूने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नेल्या 27 बॅग; BCCI ला भरायला लावले 250 किलो सामानाचे पैसे - रिपोर्ट
भारतीय क्रिकेटरने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला जाताना 27 बॅगा सोबत नेल्या होत्या. या सर्व बॅगांचं वजन 250 किलो झालं होतं ज्याचे पैसे बीसीसीआयला भरायला लावले होते.
Feb 14, 2025, 02:13 PM IST
ट्रम्प यांचं चक्रव्यूह... 'भंगार' म्हटली जाणारी F35 विमानं भारताला विकणार; एकाची किंमत 715 कोटी
Why USA Want To Sale F-35 To India: संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींसमोरच यासंदर्भातील घोषणा केली. पण ही विमानं जगभरात का चर्चेत आहेत?
Feb 14, 2025, 01:02 PM ISTमोदी-ट्रम्प यांच्या पहिल्याच भेटीत भारताला मोठं यश! आता मुंबईवरील 26/11 हल्ल्यातील...
Big Sucess To India In First Modi Trump Meet: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ट्रम्प यांची भेट घेतली असून या भेटीदरम्यान ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली.
Feb 14, 2025, 07:10 AM ISTएकच मन कितीदा जिंकणार? कोचला भाड्याचं घर रिकामं करण्याची नोटीस मिळताच नेहरानं जे केलंय ते पाहून हेच म्हणाल...
Ashish Nehra Coach Name : कोचनं केलेले उपकार आशिष कधीच विसरु शकला नाही. म्हणूनच की काय या उपकारांची परतफेड करण्याची संधी मिळताच त्यानं क्षणाचाही विलंब लावला नाही.
Feb 12, 2025, 11:00 AM IST