पाकिस्तानविरुद्ध मैदानात खेळायला उतरण्याआधीच रोहितच्या नावावर नकोसा विक्रम; पहिल्यांदाच असं घडलं की...
Champions Trophy 2025 : संपूर्ण जगाचं लक्ष लागून असलेल्या भारत - पाक सामन्याचा टॉस दुपारी 2 वाजता पार पडला. यात पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान याने टॉस जिंकला.
Feb 23, 2025, 03:08 PM IST83 कोटींची मालकीण असलेली मयंती लँगर अँकरींगसाठी किती मानधन घेते? आकडा थक्क करणारा
Mayanti Langer Net Worth Bio Income: सामन्यांआधी दिसणाऱ्या या अँकरचा चेहरा अनेकांच्या परिचयाचा आहे. मात्र ती अँकरींगसाठी किती पगार घेते तुम्हाला ठाऊक आहे का? तसेच तिचे सासरे हे सुद्धा क्रिकेटमधील मोठं नाव आहे. तिची कमाई किती आणि तिच्या आयुष्याबद्दल जाणून घेऊयात...
Feb 23, 2025, 02:50 PM ISTपाकिस्तान सोडा, टीम इंडियासाठी पुढचा पेपर अधिक अवघड! आजच्या सामन्यानंतर भारत सेमी-फायनलमध्ये कसा पोहोचणार?
Champions Trophy 2025 Semi Final Qualification Scenario: 19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. यंदा स्पर्धेत एकूण 8 संघांनी सहभाग घेतला असून आतापर्यंत स्पर्धेतील चार सामने झाले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पाचवा सामना हा भारत विरुद्ध पाकिस्तान या पारंपरिक विरोधी संघांमध्ये खेळवला जाणार असून या हायव्होल्टेज सामन्याकडे सर्वांचं लक्ष आहे.
Feb 23, 2025, 02:30 PM ISTIND vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट मोडणार क्रिकेटच्या देवाचा रेकॉर्ड? हव्यात फक्त 15 धावा
Virat Kohli 14 Thousand Runs: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीकडून सगळ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. या सामन्यात विराट कोहली मोठी कामगिरी करू शकतो आणि क्रिकेटच्या देवाचा मोडू शकतो.
Feb 23, 2025, 02:21 PM IST
IND VS PAK : पाकिस्तानने टॉस जिंकला! महामुकाबल्यात रोहित शर्माने 'या' खेळाडूंनी दिली प्लेईंग 11मध्ये संधी
IND VS PAK Champions Trophy 2025 : २३ फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात स्पर्धेचा पाचवा सामना पार पडणार असून दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होणार आहे. संपूर्ण जगाचं लक्ष लागून असलेल्या भारत - पाक सामन्याचा टॉस दुपारी २ वाजता पार पडला.
Feb 23, 2025, 02:09 PM ISTपाकिस्तानच्या कोचचं टीम इंडियाला खुलं चॅलेंज! भारत Vs पाक सामन्यापूर्वी केलेल्या वक्तव्याने उडाली खळबळ
Champions Trophy 2025 India vs Pakistan: पाकिस्तानच्या डोक्यावर टांगती तलवार असताना त्यांचा अहंकार काही कमी होत नसल्याचं दिसतंय. सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानचे कोच आकिब जावेद यांनी टीम इंडियाला खुलं चॅलेंज दिलंय.
Feb 23, 2025, 11:57 AM IST'तिथे जाऊन खेळणार असाल तर..'; 2004 मध्ये टीम इंडिया पाकिस्तानला जाण्यापूर्वी वाजपेयींनी दिलेला सल्ला
Atal Bihari Vajpayee On Team India Visited Pakistan: भारत आणि पाकिस्तानदरम्यानचे क्रिकेट सामने म्हणजे कट्टर प्रतिस्पर्ध्यांशी सामना असं चित्र पाहायला मिळतं.
Feb 23, 2025, 10:28 AM ISTभारत विरुद्ध पाकिस्तान: महामुकाबल्याच्या काही तासांआधी टीम इंडियाशी संबंधित मोठी बातमी, 'हे' दोन खेळाडू पडले आजारी
India vs Pakistan, Champion Trophy 2025: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लढतीला अवघे काही तास उरले आहेत. याआधीच टीम इंडियाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली होती की, एका स्टार खेळाडूची तब्येत अचानक बिघडली, तर दुसऱ्याला दुखापत झाल्याची शक्यता आहे.
Feb 23, 2025, 10:06 AM ISTChampions Trophy 2025: आज भारत-पाकिस्तानचा महामुकाबला
Champions Trophy 2025 India Vs Pakisan Cricket Match At Dubai
Feb 23, 2025, 10:05 AM IST'...म्हणून पाकिस्तानने भारताविरूद्धचा सामना जिंकावा'; माजी भारतीय क्रिकेटरनं सांगितलं कारण
Champions Trophy 2025 India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा आजचा सामना दुबईच्या मैदानात होणार असून त्यापूर्वीच भारताच्या माजी क्रिकेटपटूने हे विधान केलं आहे.
Feb 23, 2025, 07:43 AM IST'...तर रोहित 60 बॉलमध्येच शतक झळकावेल'; Ind Vs Pak मॅच आधी युवराजचं भाकित
Champions Trophy India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तानदरम्यान आज दुबईच्या मैदानामध्ये एकदिवसीय सामना रंगणार असून त्यापूर्वीच युवराजने हे विधान केलं आहे.
Feb 23, 2025, 06:44 AM ISTIND vs PAK Playing XI: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात रोहित शर्मा 'या' गोलंदाजांना देणार संधी? प्लेईंग 11 मध्ये होणार मोठे बदल...
Team India Playing 11 Prediction vs Pakistan, Champions Trophy 2025 : संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष असणारा चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रविवार 23 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार असून दोन्ही संघासाठी हा मुकाबला करो वा मरोचा असणार आहे. तेव्हा या सामन्यासाठी दोन्ही संघांच्या प्लेईंग 11 मध्ये काही बदल होऊ शकतात.
Feb 22, 2025, 05:19 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात भारत - पाक सामन्यात कोण ठरलंय वरचढ? पाहा हेड टू हेड रेकॉर्डस्
IND VS PAK Head To Head Records : उद्या दुबईत होणारा सामना हा भारत - पाक या दोन्ही संघांसाठी महत्वाचा ठरणार असून यात पाकिस्तानचा पराभव झाल्यास ते चॅम्पियन्स ट्रॉफीतून थेट बाहेर पडतील. तर भारताचा विजय झाल्यास ते सेमी फायनलमध्ये स्थान पक्कं करतील. चॅम्पियन्स ट्रॉफीतील आतापर्यंतच्या इतिहासात भारत - पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यांचा हेड टू हेड रेकॉर्ड कसा आहे याबाबत जाणून घेऊयात.
Feb 22, 2025, 04:10 PM ISTभारत-पाक मॅचदरम्यान मैदानात 5 वेळा झालाय तुफान राडा! पार हाणामारीवर उतरलेले खेळाडू
India VS Pakistan : क्रिकेटच्या मैदानावर जेव्हाही भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ एकमेकांविरोधात खेळतात तेव्हा या सामन्याकडे जगाचं लक्ष असतं. भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक विरोध संघ असल्याने दोन्ही संघाचे खेळाडू हा सामना जिंकण्यासाठी जीवाची बाजी लावून खेळतात. हेच कारण आहे की या सामन्यादरम्यान मैदानावर खूप तणाव असतो. याचमुळे बऱ्याचदा या सामन्यादरम्यान मैदानात खेळाडूंमध्ये वाद झाल्याच्या घटना घडतात. भारत - पाकिस्तान सामन्यात झालेल्या 5 मोठ्या वादा बद्दल जाणून घेऊयात.
Feb 22, 2025, 02:39 PM ISTब्लॉकबस्टर संडे... भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना किती वाजता होणार सुरु? कुठे Free पाहता येणार?
Champions Trophy 2025 : 19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. प्रत्येक सामन्याने क्रिकेट रसिकांचा उत्साह वाढत असून स्पर्धेतील पाचवा सामना हा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. तेव्हा हा सामना प्रेक्षक फ्रीमध्ये कुठे पाहू शकतात याविषयी जाणून घेऊयात.
Feb 22, 2025, 11:18 AM IST