टी20 वर्ल्ड कप सेमीफायनलआधी टीम इंडियाला धक्का, सूर्यकमार यादवसाठी वाईट बातमी
T20 World Cup 2024 च्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी रंगणार आहे वेस्ट इंडिजच्या गयानामध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज टी20 स्पेशलिस्ट सूर्यकुमार यादवसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
Jun 26, 2024, 07:55 PM ISTIND vs ENG : सचिन तेंडूलकरसाठी 'हे' 2 खेळाडू धर्मशाळा टेस्टचे हिरो, काय म्हणाला सचिन?
India vs England Test Series : भारताने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील सर्व सामने खेळले आणि संघाला 4-1 ने विजय मिळवून दिला. या कसोटी मालिकेत कुलदीप व रविचंद्रन अश्विन या फिरकी जोडीने इंग्लंडच्या फलंदाजांची चांगलीच फिरकी घेतलीय.
Mar 10, 2024, 04:28 PM ISTतिसऱ्याच दिवशी टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा, 1 इनिंग, 64 धावांनी विजय
India Vs England India Beats England Wins Test Series
Mar 9, 2024, 03:50 PM ISTIndia VS England अनिल कुंबळेचा रेकॉर्डब्रेक करत अश्विनची विक्रमी खेळी
धर्मशाळाच्या स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या पाचव्या कसोटी सामन्याच्या तिसरा दिवशी इंडियाने इंग्लंडवर विजय मिळवला.
Mar 9, 2024, 03:27 PM IST
टीम इंडियाकडून तिसऱ्याच दिवशी इंग्लंडचा धुव्वा, 1 इनिंग आणि 64 धावांनी विजय
भारत आणि इंग्लड यांच्यात धर्मशालामध्ये सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताचा विजय झाला आहे. या विजयामुळे भारताने 4-1 अशा मोठ्या फरकाने सिरिज जिंकली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि आश्विनच्या 5 विकेट्सच्या जोरावर टीम इंडियाने हा विजय मिळवला आहे.
Mar 9, 2024, 02:01 PM ISTभारत-इंग्लंड पाचवी टेस्ट; इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत भारत भक्कम स्थितीत
भारत-इंग्लंड पाचवी टेस्ट; इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत भारत भक्कम स्थितीत
Mar 9, 2024, 10:05 AM ISTShubman Gill: ती गोष्ट खाजगी ठेवणं...; अँडरसनसोबत झालेल्या वादावर काय म्हणाला शुभमन गिल?
Shubman Gill: भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलने इंग्लंडचा सर्वात अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर शानदार सिक्स ठोकला. गिलने खेळलेला हा शॉट चाहत्यांना देखील आवडला.
Mar 9, 2024, 09:01 AM ISTRohit Sharma: हिटमॅनपुढे झुकले इंग्रज...; बाय बाय रोहित म्हणणाऱ्यांनीच दिलं स्टँडिंग ओवेशन
Rohit Sharma: इंग्लंड विरूद्धच्या पाचव्या सामन्यात रोहित शर्माने त्याचं 12 वं शतक पूर्ण केलं आहे. यावेळी रोहित शर्मासमोर इंग्लंडचे गोलंदाज पुरते हैराण झाले.
Mar 8, 2024, 07:32 PM ISTधर्मशालात रोहित-शुभमनने इंग्रजांकडून वसूल केला 'दुगना लगान', अनेक विक्रम मोडले
Ind vs Eng 5th Test : धर्मशाला कसोटी सामन्यात रोहित शर्मा आणि शुभमन गिलने शतकी खेळी केली. रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 12 वं शतकं ठोकलं. तर शुभमन गिलनेही शतक साजरं केलं.
Mar 8, 2024, 02:27 PM ISTInd vs Eng : ध्रुव जुरैल निघाला धोनीपेक्षा 'शहाणा', कुलदीपच्या जाळ्यात असा अडकला पोप, पाहा Video
Ollie Pope Wicket Video : टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकणाऱ्या ओली पोपची विकेट कुलदीपने (Kuldeep yadav) काढली. मात्र, त्यामागे ध्रुव जुरैलने (Dhruv Jurel) कसा प्लॅन आखला, याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
Mar 7, 2024, 04:56 PM IST'मी इतके फोन केले...; आम्हाला ही इज्जत मिळतीये,' माजी क्रिकेटपटू आर अश्विनवर संतापला, 'तुम्हाला साधं...'
India vs England Test: इंग्लंडविरोधातील पाचवा कसोटी सामना हा भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनचा 100 वा सामना असणार आहे. पण त्याआधी त्याच्यावर एका माजी क्रिकेटरने संताप व्यक्त केला आहे.
Mar 6, 2024, 12:56 PM IST
India vs England: भारतीय संघात मोठ्या बदलाची शक्यता; अशी असू शकते प्लेइंग 11
IND vs ENG 5th Test Predicted Playing XI: भारत आणि इंग्लंड यांच्यातील धर्मशाला कसोटी सामन्यात भारतीय संघात मोठ्या बदलाची शक्यता आहे. कशी असू शकते भारताची प्लेइंग 11?
Mar 6, 2024, 11:03 AM ISTRavichandran Ashwin : 'एकदिवस का होईना...', 100 व्या कसोटी सामन्यापूर्वी आश्विनला भावना अनावर, म्हणतो...
Ravichandran Ashwin 100th Test : इंग्लंड विरूद्ध होणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यात कोण बाजी मारणार आणि कोणाला हार पत्करावी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता टीम इंडियाने चांगलीच कंबर कसली आहे.
Mar 5, 2024, 09:15 PM ISTटीम इंडियात 'या' धाकड खेळाडूचं होणार पदार्पण, इंग्लंडच्या बॅझबॉलला प्रत्युत्तर
India Vs England 5th Test: भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना येत्या 7 मार्चपासून धर्मशालात खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने आधीच ही मालिका 3-1 अशी जिंकली आहे.
Mar 5, 2024, 02:14 PM ISTInd vs ENG : धर्मशाळेत इतिहास घडवणार टीम इंडिया! होणार का 112 वर्ष जुन्या रेकॉर्डची बरोबरी?
IND vs ENG : टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची मालिका 3-1 जिंकून आपल्या खिशात टाकली आहे. या मालिकेचा पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता. पण, यानंतर भारताने सलग तीन सामने जिंकत वर्चस्व प्रस्थापित केले. आता पाचवा सामना औपचारिक असला तरीही टीम इंडियाकडे इतिहास घडवण्याची संधी आहे.
Mar 5, 2024, 01:41 PM IST