हेड कोच गौतमची टीम इंडियाला गंभीर वॉर्निंग, मेलबर्न टेस्ट पराभवानंतर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना झापलं
ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान पर्थ टेस्टमध्ये मिळालेल्या विजयानंतर भारतीय संघाचं मनोबल वाढलं होतं. मात्र एडिलेडनंतर पुन्हा मेलबर्न टेस्टमध्ये मिळालेल्या पराभवानंतर टीम इंडिया समोरची आव्हान आणि टेंशन वाढलं आहे.
Jan 1, 2025, 12:42 PM IST'त्याने 1.5 अब्ज भारतीयांचा अपमान केलाय!' ट्रेव्हिस हेडच्या 'त्या' इशाऱ्यांवर भडकले नवज्योत सिद्धू , केली कारवाईची मागणी
IND VS AUS Test : मेलबर्न टेस्टच्या शेवटच्या दिवशी भारताची विकेट पडल्यावर ट्रेव्हिस हेडने केलेल्या एका इशाऱ्यावरून सध्या वाद सुरु आहे. त्यावर आता माजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धूने देखील टीका केली आहे.
Dec 31, 2024, 01:42 PM IST'कॅप्टन नसता तर प्लेईंग 11 मध्ये सुद्धा घेतलं नसतं', मेलबर्नमधील पराभवानंतर इरफान पठाण स्पष्टच बोलला
IND VS AUS 4th Test : न्यूझीलंड टेस्ट पासून सतत समाधानकारक धावा करण्यात अपयशी ठरल्यामुळे रोहित सध्या ट्रॉलर्सच्या निशाण्यावर आहे. अशातच आता माजी क्रिकेटर इरफान पठाण याने देखील रोहितच्या फॉर्मबाबत मोठं वक्तव्य केलंय.
Dec 31, 2024, 11:52 AM ISTसॅम कोस्टासने टेस्टच्या शेवटच्या दिवशी विराटला डिवचलं! मैदानात काय केलं पाहा Video
Sam Konstas Mocks Virat Kohli Video: सोशल नेटवर्किंगवर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून या नवख्या तरुणाने विराटची खिल्ली उडवली आहे.
Dec 31, 2024, 10:00 AM IST'त्याला समजायला पाहिजे की संघाला...'; पंतच्या खेळीवर कॅप्टन रोहित शर्मा स्पष्टच बोलला
Rohit Sharma Blunt Message To Rishabh Pant: कर्णधार रोहित शर्माने मेलबर्नमध्ये भारताचा 184 धावांनी पराभव झाल्यानंतर काय म्हटलंय पाहा
Dec 31, 2024, 09:03 AM ISTमेलबर्न टेस्टमध्ये का झाला टीम इंडियाचा पराभव? 'या' 5 गोष्टी ठरल्या कारणीभूत
IND VS AUS 4th Test : बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील चौथ्या सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. मेलबर्नमध्ये झालेल्या टेस्ट सामन्याच्या शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने भारताला 340 धावांचं लक्ष दिलं होतं मात्र टीम इंडिया केवळ 155 धावा करून ऑल आउट झाली. त्यामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही सीरिज आता 1-2 अशा स्थितीत आहे. तेव्हा भारताच्या अपयशाची कारण कोणती याविषयी जाणून घेऊयात.
Dec 30, 2024, 05:05 PM IST'विराट कोहली अजून 3-4 वर्षं खेळेल, पण रोहित शर्मा...', रवी शास्त्री यांचं मोठं विधान; 'त्याची हालचाल आता...'
भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या कसोटी क्रिकेटमधील भवितव्यावर भाष्य केलं आहे.
Dec 30, 2024, 03:41 PM IST
'मानसिकदृष्ट्या हे त्रासदायक...' मेलबर्नमधील पराभवानंतर काय म्हणाला कर्णधार रोहित शर्मा?
IND VS AUS 4th Test : मेलबर्न टेस्ट सीरिज जिंकणं हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्वबळावर पोहोचण्याकरता भारतासाठी अत्यंत महत्वाचं होतं.
Dec 30, 2024, 03:02 PM ISTयशस्वी जयस्वालच्या विकेटवरून वाद, गावसकर अंपायरवर भडकले, मेलबर्न टेस्टमध्ये नेमकं काय घडलं?
Yashavi Jaiswal Controversy : यशस्वीच्या विकेटवरून सध्या वाद निर्माण झाला आहे. माजी क्रिकेटर सुनील गावसकर यांनी देखील अंपायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्ती केली.
Dec 30, 2024, 01:45 PM ISTमेलबर्न टेस्टमध्ये भारताचा दारुण पराभव, पण WTC फायनलमध्ये पोहोचणं अजूनही शक्य? कसं आहे समीकरण?
IND VS AUS 4th Test : टीम इंडियाने चौथा टेस्ट सामना गमावल्यामुळे आता भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याचं समीकरण कसं असणार याविषयी जाणून घेऊयात.
Dec 30, 2024, 12:39 PM ISTT-20 नंतर रोहित शर्मा, विराट कोहली कसोटीमधूनही निवृत्त? मेलबर्नमधल्या दारुण पराभवानंतर...
Rohit Sharma Virat Kohli Retirement? भारताने न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानामध्ये मालिका गमावल्यानंतर आता बॉर्डर गावसकर चषक स्पर्धेतही निराशाजनक कामगिरी केली आहे.
Dec 30, 2024, 12:25 PM ISTInd vs Aus: विजय दूरच आता कसोटी वाचवण्यासाठी भारताला खेळावं लागणार
India vs Australia 4th Test Day 5: भारतीय क्रिकेट संघाला टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये खेळायचं असेल तर आजचा विजय अत्यंत आवश्यक आहे.
Dec 30, 2024, 10:18 AM ISTऋषभ पंतला मूर्ख का म्हणालात? सुनील गावसकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'त्याचा अहंकार इतका...'
मेलबर्नमधील कसोटी सामन्यात (Melbourne Test) ऋषभ पंत (Rishabh Pant) ज्याप्रकारे बाद झाला ते पाहून समालोचन करणारे माजी भारतीय क्रिकेटर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) चांगलेच संतापलेले पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी पंतला मूर्ख म्हटलं. दरम्यान आपल्या टीकेमागील कारणाचा उलगडा त्यांनी केला आहे.
Dec 29, 2024, 06:52 PM IST
ऑस्ट्रेलिया अब की बार भी 300 पार, 9 व्या विकेटसाठी भारतीय गोलंदाजांचा घाम काढला
IND VS AUS 4th Test : ऑस्ट्रेलियाच्या 9 व्या विकेटसाठी फलंदाज नॅथन लिऑन आणि स्कॉट बोलँड यांनी मैदानात टिकून फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांचा घाम काढला.
Dec 29, 2024, 01:35 PM ISTIND VS AUS : सिराजच्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा, 'त्या' निर्णयावरून पॅट कमिन्सने थेट अंपायरशी वाद घातला
IND VS AUS 4th Test : सिराजच्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा पाहायला मिळाला ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात सिराजच्या विकेटवरून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स हा मैदानातील अंपायरशी वाद घालताना दिसत आहे.
Dec 29, 2024, 10:42 AM IST