india ghost railway station

भारतातील 8 रेल्वे स्थानकं जी भुतांमुळे ओळखली जातात; अक्षरशः लोकं जीव मुठीत घेऊन उतरतात

भारतातील काही स्टेशन त्यांच्या जे तेथील भुतांच्या कथांमुळे कुप्रसिद्ध आहेत. दशकांपासून ही रेल्वे स्थानकं भुतांमुळे ओळखली जातात. महाराष्ट्रातील 'या' स्थानकाचं नाव देखील यादीत. 

Feb 17, 2025, 06:19 PM IST