World Cup जिंकायचाय, पण KL Rahul ची बॅट चालेना, कॅप्टन रोहितसमोर दोनच पर्याय!
IND vs BAN: आतापर्यंतच्या 3 सामन्यांमध्ये राहुलला 23 धावाच करता आल्या आहेत. पाकिस्तान विरुद्ध 5, नेदरलँड विरुद्ध 9, तर दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 9 असा फ्लॉप शो राहुलचा राहिलाय...
Oct 31, 2022, 10:57 PM ISTT20 World Cup: ऑस्ट्रेलियात टीम इंडियासोबत आहेत एक सौदर्यंवती, Photo पाहुन थक्क व्हाल
रोहित, विराटपेक्षाही तिची जास्त चर्चा, सौदर्यांत अभिनेत्रींना देखील सोडते मागे, कोण आहे 'ती' फिमेल स्टाफ?
Oct 31, 2022, 08:12 PM ISTTeam India ने दोन मॅच जिंकल्यात तरीही Sunil Gavaskar म्हणतात, "बचके रेहना रे बाबा"
T20 World Cup 2022: Team India कशाचा धोका?? Sunil Gavaskar म्हणतात, भारताला खूप काळजी घ्यावी लागणार अन्...
Oct 28, 2022, 10:47 PM ISTभारतीय महिलांचा पुन्हा 'टॉप' गिअर, बांगलादेशचा 59 धावांनी पराभव
पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर भारतीय महिलांनी बांगलादेशचा केला पराभव
Oct 8, 2022, 05:24 PM ISTऐतिहासिक डे-नाईट टेस्ट मॅचमध्ये भारताची बांगलादेशवर मात
टीम इंडियाचा दणदणीत विजय
Nov 24, 2019, 02:13 PM ISTपिंक बॉल आव्हानात्मक, पण मॅचसाठी उत्सूक- कोहली
ईडन गार्डनवर रंगणार हा ऐतिहासिक सामना.
Nov 21, 2019, 02:53 PM ISTWorld Cup 2019 : भारत- बांगलादेश सामन्यात ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची हजेरी
पाहा ती अभिनेत्री आहे तरी कोण...
Jul 3, 2019, 11:21 AM ISTIND vs BAN : शार्दुल ठाकूरने नागिन डान्सचे उत्तर दिले चित्तासन'ने
निदाहास ट्रॉफीची फायनल मॅच... भारत विरूद्ध बांगलादेश... भारताने टॉस जिंकला... बॉलिंग घेतली... बॅटिंग आली बांग्लादेशची.. जलद सुरूवात... पण तीन विकेट झटपट गेले... पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळली बांग्ला इनिंग... एका नंतर एक... पहिला बाद झाला ओपनर लिटन दास वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर...
Mar 20, 2018, 06:56 PM ISTशंकराला वाचवले कार्तिकने.... फायनल पराभूत करण्याची होती पूर्ण तयारी पण...
श्रीलंकामध्ये खेळण्यात आलेल्या ट्राय सिरीज फायनल अत्यंत रोमांचक झाली आणि अनेक काळ ही अनेकांच्या स्मरणात राहणारी आहे. या सामन्यात असे काही घडले त्यावरून सिद्ध होते की क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. या सामन्यात भारत पराभूत होता होता जिंकला आणि बांग्लादेश जिंकता जिंकता पराभूत झाले. या सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला असता तर सामन्याचा व्हिलन विजय शंकर झाला असता पण या शंकराला कार्तिकने वाचविले.
Mar 19, 2018, 08:58 PM ISTVIDEO : सेमी फायनलपूर्वी मौका मौकाचा व्हिडिओ व्हायरल, बांगलादेशचे स्वप्न भंगणार..
चॅम्पियन्स ट्रॉफी आता अंतीम टप्प्यात आली आहे. गुरूवारी भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना रंगतोय पण त्या आधी पुन्हा मौका मौकाचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.
Jun 15, 2017, 04:22 PM IST