BAN vs IND, 2nd Odi : टीम इंडियासाठी 'करो या मरो' तर बांगलादेशला मालिका विजयाची संधी
बांगलादेश या (IND vs BAN) मालिकेत 1-0 आघाडीवर आहे.
Dec 6, 2022, 07:43 PM ISTIND vs BAN: टीम इंडियाच्या पराभवानंतर DK ला आला राग, 'या' 2 खेळाडूंना झाप झाप झापलं!
Ind vs Ban 1st Odi: दुसरा एकदिवसीय सामना हा बुधवारी 7 डिसेंबरला खेळवण्यात येणार आहे. त्यासाठी आता रोहित शर्माने (Rohit Sharma) देखील कंबर कसल्याचं दिसतंय.
Dec 5, 2022, 08:24 PM ISTBAN vs IND, 1st Odi : टीम इंडियाला पहिल्या पराभवानंतर मोठा झटका, आयसीसीची मोठी कारवाई
आयसीसीने (Icc) बांगलादेश विरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियावर (Team India) मोठी कारवाई केली आहे.
Dec 5, 2022, 06:35 PM ISTसलग दोन कॅच सोडल्याने रोहित बिथरला, करू लागला शिवीगाळ Video व्हायरल!
भर सामन्यात रोहितने शिवी दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Dec 4, 2022, 10:43 PM ISTIND vs BAN : पहिला सामना हरल्यानंतर संतापला Rohit Sharma! म्हणाला, पराभवासाठी बहाणा...!
या सामन्यात बांगलादेशाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी टीम इंडियाचे फलंदाज पत्त्यांसारखे ढेपाळले. दरम्यान पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर रोहित शर्माने मोठं विधान केलं आहे.
Dec 4, 2022, 10:28 PM ISTK. L. Rahul च्या कॅचनेच नाहीतर बॉलर्सच्या 'या' चुकीमुळे हरला भारत!
...म्हणून भारताच्या पराभवाला राहुलच नाही रोहित शर्माही जबाबदार! (IND vs BAN)
Dec 4, 2022, 08:34 PM IST
Ind vs Ban : बांगलादेशाच्या शेवटच्या जोडीने रडवलं; भारताच्या तोंडातला घास हिसकावला
आजच्या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांना चांगला खेळ करता आला नाही. या विजयाने बांगलादेशाने 3 सामन्यांच्या सिरीजमध्ये (IND vs BAN 1st ODI ) 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
Dec 4, 2022, 07:21 PM ISTIND vs BAN : चित्यासारखा तेजतरारsss, शाकिबचा कॅच पकडत व्याजासकट केली परतफेड
उगाच नाही किंग म्हणत, कोहलीचा कॅच पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
Dec 4, 2022, 06:43 PM ISTIND vs BAN 1st ODI सामन्यात Shakib Al Hasan चा भीम पराक्रम! अशी कामगिरी करणारा पहिलाच बांग्लादेशी खेळाडू
Shakib Al Hasan: बांग्लादेशच्या दमदार गोलंदाजीविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात (IND vs BAN, 1st ODI) भारताचा डाव 186 धावांत गुंडाळला. बांगलादेशच्या शाकिब अल हसनने (Shakib Al Hasan) 5 विकेट घेतले.
Dec 4, 2022, 05:30 PM ISTVIDEO : लिटन दासने झेल घेतल्यानंतर विराट झाला अवाक; अशी होती रिअॅक्शन
Virat Kohli : 41.2 षटकांतच भारताचा डाव आटोपला, तर शिखर धवन केवळ 7 तर विराट कोहली 9 धावांवर बाद झाला
Dec 4, 2022, 03:43 PM ISTFIFA World Cup 2022 : मेस्सीची 1000 वा सामन्यात कमाल; अर्जेंटिनाचा फिफा वर्ल्डकपच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
FIFA World Cup Round of 16 : अर्जेंटिनाने फिफा विश्वचषक-2022 च्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
Dec 4, 2022, 10:13 AM IST
IND vs BAN : टीम इंडिया की बांगलादेश, आकडेवारी कुणाच्या बाजूने?
बांगलादेश विरुद्ध भारत (Ban vs Ind) यांच्यात 4 डिसेंबरपासून एकदिवसीय मालिकेची सुरुवात होत आहे.
Dec 3, 2022, 11:30 PM ISTWorld Cup जवळ आलाय, दोन्ही कॅप्टनची मते जुळेना, टीम इंडियामध्ये चाललंय काय?
ODI World Cup 2023 आधी रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, म्हणाला...
Dec 3, 2022, 11:27 PM ISTIND vs BAN : बांगलादेशविरूद्ध Rishabh Pant ला शेवटची संधी, फ्लॉप ठरल्यास संघातून OUT
IND vs BAN : ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) शेवटच्या 9 डावांवर नजर टाकली, तर त्याच्या बॅटमधून फक्त 96 धावा आल्या आहेत आणि या काळात त्याची सरासरी 11 पेक्षा कमी आहे.
Dec 3, 2022, 09:31 PM ISTInd vs Ban 1st odi : पहिल्या सामन्यात पाऊस गेम करणार?
याआधीचा टीम इंडियाच्या (Team India) न्यूझीलंड दौऱ्यात पावसाने गेम केला. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये पावसाची (Rain) भीती कायम आहे.
Dec 3, 2022, 07:33 PM IST