illegal construction

दिघावासियांना दीड महिन्याची मुदत तरी धाकधूक कायमच

दिघ्यातील नागरिकांना हायकोर्टानं कोणत्याच प्रकारचा दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर लक्ष आज दिल्लीकडे लागलं होतं. सुप्रीम कोर्टात आणखी दीड महिन्याची मुदत मिळाली असली तरी धाकधूक कायमच आहे. राज्य सरकार कायमस्वरुपी दिलासा देईल, असं आता सांगितलं जातंय. 

Jun 15, 2016, 07:33 PM IST

अनधिकृत बांधकाम तोडण्यास भाजपचे गृहनिर्माण मंत्र्यांचा अडथळा, कारवाई रोखली

एकीकडे दिघावासियांना दिलासा देण्यास न्यायालयानं नकार दिलाय, तर त्याच न्यायालयाच्या आदेशाला मंत्री कसे जुमानत नाहीयेत, याचं उदाहरण समोर आलंय. चक्क गृहनिर्माण मंत्र्यांनी अडथळा आणत कारवाई रोखली.

Jun 14, 2016, 10:08 PM IST

नवी मुंबईतील दिघ्यामधील त्या इमारती ताब्यात घ्या : उच्च न्यायालय

  नवी मुंबईमधील दिघातील अनधिकृत इमारतींमधल्या रहिवाशांची परवड सुरूच आहे. पावसातही इथल्या रहिवाशांवर कारवाई सुरूच ठेवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत.

Jun 14, 2016, 08:34 PM IST

नवी मुंबईतील दिघ्यातील अनधिकृत घरे खाली करावी लागणार, मुदतवाढीला न्यायालयाचा नकार

नवी मुंबईतील दिघा येथील रहिवाश्यांना दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे पावसाळा तोंडावर आला असताना दिघावसियांवर बेघर होण्याची वेळ आली आहे.

Jun 9, 2016, 07:28 PM IST

पिपरी शहरात ६६ हजार अनधिकृत बांधकामं

पिपरी शहरात ६६ हजार अनधिकृत बांधकामं

May 22, 2016, 06:10 PM IST

ठाण्यातली हजारो बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा

ठाण्यातली हजारो बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा

May 5, 2016, 11:48 PM IST

अजित पवारांवर आणखी एक आरोप

अनधिृत बांधकाम प्रकरणी श्रीकर परदेशींनी लवचीक भूमिका घेतली नाही, त्यामुळेच आम्ही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागे लागलो आणि परदेशींची बदली करवून घेतली

Mar 19, 2016, 08:18 AM IST

रोखठोक: बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 4

बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 4

Mar 14, 2016, 11:02 PM IST

रोखठोक: बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 3

बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 3

Mar 14, 2016, 11:01 PM IST