icmr

कोरोना हॉटस्पॉट असलेल्या भागांसाठी ICMRकडून गाईडलाईन्स जाहीर

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कोरोना हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी कोणत्या लोकांची चाचणी केली जाईल आणि कशी केली जाईल या गोष्टींचा तपशील दिला आहे.

Apr 18, 2020, 04:16 PM IST

...तर राज्यात कोरोनाचा धोका वाढेल; फडणवीसांचा इशारा

राष्ट्रीय पातळीवर सारेजण ICMR ने आखून दिलेले निकष पाळत आहेत. 

Apr 17, 2020, 07:21 PM IST

Corona : भारतातल्या वटवाघळांच्या २ जमातींना कोरोना

देशातल्या वटवाघळांच्या २ जमातींना कोरोनाची लागण झाली आहे.

Apr 15, 2020, 06:59 PM IST

अवघ्या १२ तासांत कोरोनाचे ४९० नवे रुग्ण; सरकारचा मोठा निर्णय

कोरोनाचा मोठ्याप्रमाणावर प्रादुर्भाव झालेल्या परिसरातील लोकांच्या वेगाने टेस्ट केल्या जातील. 

Apr 6, 2020, 10:41 AM IST

कोरोना हॉटस्पॉटच्या परिसरातील नागरिकांच्या अँटीबॉडी टेस्टचे निर्देश

सरकारने आतापर्यंत देशभरात कोरोनाचे १० हॉटस्पॉट निश्चित केले आहेत. 

Apr 2, 2020, 03:46 PM IST

कोरोनाचा उपचार करतेवेळी 'हे' औषध प्रभावी

पाहा कोणी दिला हा सल्ला.... 

 

Mar 23, 2020, 07:33 PM IST

कोरोना चाचणी करणाऱ्या खासगी लॅब्ससाठी महत्वाच्या सूचना

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) खासगी लॅबला कोरोना रुग्ण तपासणीसाठी निर्देश जारी केले 

Mar 22, 2020, 07:35 AM IST

ही रक्ताची १० हजार रुपयांची चाचणी आता, होऊ शकते ५० रुपयांत

जाणून घ्या काय आहे हेमोफीलिया?

May 17, 2019, 03:15 PM IST

केरळमधील 'निपाह' व्हायरसच्या दहशतीमागील रहस्य उलगडलं !

इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) चा दावा 

Jul 3, 2018, 01:36 PM IST

ICMR आणि शासकीय मुद्रणमध्ये २४२ रिक्त जागा भरणार

राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था पुणे येथे विविध पदांच्या ३२ जागांगरिता तर शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाश संचालनालयांतर्गत विविध पदाच्या २१० रिक्त जागा अशा एकूण २४२ जागा भरण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Feb 6, 2015, 08:53 PM IST