पतीने लग्नात मिळालेल्या बाईकवरुन तोडले ट्राफिकचे नियम; कारण समजल्यानंतर सासरच्यांनी लावला डोक्याला हात
पत्नीवर नाराज झालेल्या पतीने तिला धडा शिकवण्यासाठी अजब पद्धत अवलंबली. लग्नात भेट म्हणून मिळालेल्या बाईकने त्याने वाहतुकीचे नियम तोडले. यामागील कारण समजल्यानंतर सासरच्यांनी डोक्याला हातच लावला.
Feb 9, 2025, 04:39 PM IST
पत्नीला कारमध्ये बसवून फिरवत होता प्रेमी; रोखण्यासाठी नवरा चक्क बोनटवर लटकला, अनेक किमीपर्यंत.... VIDEO
Moradabad Viral Video: पत्नीसोबत परपुरुषाला बघून भडकला नवरा. रंगेहाथ दोघांना पकडण्यासाठी नवऱ्याला लढवली अनोखी शक्कल. संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद.
Jan 17, 2025, 09:47 AM ISTपतीवर विषप्रयोग फसला, मग शेजाऱ्याला दिली जीवे मारण्याची सुपारी, पण तरीही...
Pune News Today In Marathi: पिंपरी चिंचवडच्या आकुर्डीमध्ये पत्नीने पतीला विष प्रयोग करून मारण्याचा प्रयत्न केला पण त्यात तो वाचल्याने थेट सुपारी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Dec 12, 2023, 03:29 PM IST
शारीरिक संबंधांना नकार देणे ही मानसिक क्रूरता, पण...; हायकोर्टाचे निरीक्षण
Delhi High Court Divorce Case: अलीकडेच दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयाची चर्चा आहे. वाचा काय म्हणाले हायकोर्ट
Nov 1, 2023, 12:01 PM ISTनवविवाहित पत्नीसह राहू देईनात, वडील आणि बहिणीला कारने उडवलं; नंतर पत्नीसह कार नदीच्या दिशेने वेगात पळवली अन्...
दिल्लीत (Delhi) अमरोहा (Amroha) येथे राहणाऱ्या एका शिंप्याने आपली कार गंगा नदीत (Ganga River) बुडवली. यावेळी त्याची पत्नीही कारमध्ये बसलेली होती. 12 तासांच्या बचावकार्यानंतर पोलिसांनी शिंप्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. पत्नीचा मृतदेह शोधला जात आहे.
Aug 27, 2023, 11:05 AM IST
आयुष्यभराची कमाई दिली, जमीनही नावावर केली; पण अपघातात पाय जाताच पत्नीने सोडली साथ
लग्नाच्या 25 वर्षानंतर पत्नीने आपल्या हतबल पतीची साथ सोडली आहे. आता पती व्हिलचेअरवर बसून प्रशासन आणि पोलिसांकडे न्याय देण्याची विनंती करत आहे.
Aug 17, 2023, 08:02 PM IST
Crime : अजय देवगनचा 'भोला' पाहिला आणि पतीने पत्नीला धू धू धुतला... कारण हैराण करणारं
पत्नी आपल्या पतीबरोबर अजय देवगनची प्रमुख भूमिका असलेला भोला चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेले. चित्रपट संपल्यानंतर पती-पत्नी घरी आले आणि पतीने पत्नीला जबर मारहाण केली. इतकंच नाही जीवे मारण्याची धमकीही दिली.
Apr 11, 2023, 10:39 PM IST