'मिर्झापूर'वर चित्रपट बनणार? पंकज त्रिपाठीला हृतिक रोशन देणार टक्कर! दिग्दर्शकाने सांगितलं सत्य
पंकज त्रिपाठी, दिव्येंदु शर्मा, अली फजल यांच्या लोकप्रिय वेब सीरिज 'मिर्झापूर'चे तीन सीझन रिलीज झाले आहेत. हे तीन सीझन प्रेक्षकांना खूप आवडले आहेत. आता या वेब सिरीजवर लवकरच चित्रपट बनवला जाऊ शकतो अशी चर्चा आहे.
Sep 12, 2024, 11:54 AM ISTPHOTO : अमिताभसोबत काम करायला आवडत नाही, K अक्षराशी आहे खास संबंध; तर अंडरवर्ल्डशी पंगा घेणारा 'तो' आहे कोण?
Entertainment : बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डमध्ये नेहमीच एक विचित्र कनेक्शन राहिलंय. बॉलिवूड चित्रपटांचा बंपर व्यवसाय नेहमीच गुंडांना आकर्षित करतो. एक काळ असा होता की हिट चित्रपटांच्या निर्मात्यांकडून डॉन आपला हिस्सा थेट गोळा करत असतं. पैसा दिली नाही तर उघड गोळीबार केल्याच्या अनेक घटनाही घडल्या. असाच काहीसा प्रकार एका सुपरस्टार अभिनेत्यासोबत घडला.
Sep 6, 2024, 10:35 AM ISTआता हृतिकवर घसरली अभिनेत्री कंगना, पंजाबच्या शेतकऱ्यांवर बोलल्यानंतर आणखी एक विधान!
Kangana Ranaut : कंगना रणौतनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे तिनं हृतिकवर निशाणा साधल्याची चर्चा रंगू लागली आहे.
Aug 30, 2024, 02:23 PM ISTहृतिक रोशन - सबा आझादचा ब्रेकअप! 12 वर्षे लहान गर्लफ्रेंडसोबत अभिनेत्याचं नेमकं काय बिनसलं?
Hrithik Roshan and Saba Azad Breakup : हृतिक रोशन आणि सबा आझादचा ब्रेकअप! नेमकं कारण काय चाहत्यांना पडला प्रश्न
Aug 30, 2024, 09:58 AM ISTकंगनाला कानाखाली मारणं योग्य की चुकीचं? ह्रतिकने एक शब्दही न बोलता दिलं उत्तर; पोस्ट चर्चेत
Hrithik Roshan on Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री आणि नवनिर्वाचित खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut) सीआयएसएफ (CISF) जवानाने कानाखाली लगावल्यानंतर चर्चेत आली आहे.
Jun 9, 2024, 02:33 PM IST
सारा, अनन्यानंतर आता कोण? कार्तिक आर्यन म्हणाला, 'गेल्या 2 वर्षात...'
"मी माझे प्रेम शोधत असून मला रिलेशनमध्ये येण्याची प्रचंड इच्छा आहे", असे कार्तिक आर्यन म्हणाला.
Apr 11, 2024, 05:25 PM ISTमंत्रोच्चार करुन मी ह्रतिकचा लिव्हरचा आजार बरा केला; जॉनी लिव्हरचा दावा
Johnny Lever- Hrithik Roshan : जॉनी लिवर यांनी एका मुलाखतीत याविषयी दावा केला होता.
Mar 4, 2024, 05:24 PM ISTभलीमोठी कास्ट तरी...; पहिल्या दिवसाच्या कमाईत 'वॉर'ला पाठी टाकू शकला नाही हृतिकचा 'फायटर'
Fighter Box Office Collection Day 1: हृतिक रोशनच्या 'फायटर'नं बॉक्स ऑफिसवर केली इतक्या कोटींची कमाई.
Jan 26, 2024, 11:42 AM IST'Fighter' चित्रपट रिलीज होण्याआधी ह्रतिक-दीपिकाला मोठा धक्का; 'या' देशांनी घातली बंदी
बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन आणि दीपिका यांची प्रमुख भूमिका असणारा 'फायटर' चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. पण चित्रपट प्रदर्शित होण्याच्या दोन दिवस आधीच आखाती देशांनी बंदी घातली आहे.
Jan 24, 2024, 12:08 PM IST
'एवढी सुंदर पत्नी असताना...', हृतिक आणि सुझैन खानच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांची मागणी
Hrithik Roshan Sussanne Khan Video : हृतिक रोशन आणि सुझैन खानचा हा व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल...
Jan 15, 2024, 02:34 PM IST'खुल्लम खुल्ला प्यार करेंगे'; 'या' बॉलिवूड कपल्सनं सगळ्यांसमोर केलं KISS
बॉलिवूड सेलिब्रिटीज हे नेहमीच त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. त्यात त्यांचे पार्टनरसोबतचे फोटो तर नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. त्यात ते त्यांच्या पार्टनरसोबतचे अनेक फोटो देखील शेअर करताना दिसतात. आज आपण अशा सेलिब्रिटींचे फोटो पाहणार आहोत ज्यांनी सोशल मीडियावर लिपलॉकचे फोटो शेअर केले आहेत. चला तर पाहुया यादी
Jan 12, 2024, 06:04 PM IST10 मिनिटाच्या 'या' वर्कआऊटने Hrithik Roshanने बेली फॅट घटवून कमवले Abs
10 मिनिटाच्या 'या' वर्कआऊटने Hrithik Roshanने बेली फॅट घटवून कमवले Abs
Jan 10, 2024, 11:34 AM IST
VIDEO : 'फायटर'च्या प्रदर्शनाआधी तिरुपती बालाजी दर्शनाला पोहोचली दीपिका पदुकोण, JNU प्रकरणाचा इफेक्ट?
Deepika Padukone : दीपिका पदुकोणनं संपूर्ण कुटुंबासोबत घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन, व्हिडीओ होतायच सोशल मीडियावर व्हायरल
Dec 15, 2023, 12:42 PM ISTPHOTO : पदार्पणातच सुपरस्टार, 30 हजार मुलींकडून लग्नासाठी प्रपोज, आता 49 व्या वर्षी यंग अभिनेत्रीशी अफेअर
Entertainment : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता, पहिल्या वहिल्या चित्रपटातून ठरला सुपरस्टार, त्याने स्वत: सांगितलं होतं की, 30 हजार मुलींकडून लग्नासाठी प्रपोज आलं होतं. दोन मुलांच्या वडिलांनी पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर वयाच्या 49 व्या वर्षी यंग अभिनेत्रीशी त्याच अफेयर सुरु आहे. ओळखलं का कोण?
Dec 13, 2023, 09:59 PM IST
'हवेत अॅक्शन ते किसिंग सीन', 'फायटर' मधील हृतिक आणि दीपिकाची केमिस्ट्री तुम्ही पाहिलीत का?
Hrithik Roshan and Deepika Romantic : हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या 'फायटर' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील हृतिक आणि दीपिकाची केमिस्ट्री चर्चेत...
Dec 8, 2023, 05:30 PM IST