मोदी सरकारची घर खरेदीदारांसाठी खुशखबर...
मोदी सरकारनं घर खरेदीसाठी उत्सुक असणाऱ्या मध्यम वर्गासाठी एक खुशखबर दिलीय.
Mar 23, 2017, 04:05 PM ISTपहिल्या घर खरेदीवर मिळणार २.४ लाखांपर्यंतची सूट
स्वत:चे पहिले घर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. नोटाबंदीनंतर रिअल इस्टेट सेक्टरमध्ये मंदी दिसून येतेय तसेच घरांच्या किंमतीही कमी झाल्यात.
Feb 10, 2017, 01:12 PM ISTघर कर्जावर घमासान, पीएनबी, एसबीआय ८.५ %नी देणार होम लोन
पंजाब नॅशनल बँकेने साडे आठ टक्क्यांच्या वार्षिक दराने गृहकर्जाची घोषणा केली आहे. हा दर सर्व बँकांपेक्षा कमी आहे. तसेच स्टेट बँकेनेही याच दराने गृहकर्ज देण्याची घोषणा केली पण यासाठी अनेक अटी देण्यात आल्या आहेत.
Jan 2, 2017, 05:25 PM ISTकर्जाची मुदत 25 वर्षे असल्यास...
नव्या वर्षाच्या सुरुवातीला स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांना नवं गिफ्ट देण्यात आलंय. एसबीआयकडून व्याजदरात 0.9 टक्क्यांची कपात करण्यात आलीये.
Jan 2, 2017, 09:45 AM ISTखूशखबर! तुमच्या अकाऊंटमध्ये असे येणार आहेत ५० लाख रुपये
एक आनंदाची बातमी मिळणार
Dec 1, 2016, 08:36 AM ISTस्टेट बँकेने होमलोनचे व्याजदर केले कमी
भारतीय स्टेट बँकेने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर होम लोन रेट कमी केला आहे. होम लोन रेट ६ वर्षांसाठी आता सर्वात खालच्या थराला पोहोचला आहे. एसबीआयने होम लोन आता ९.१ टक्के केला आहे. ही स्कीम सणांच्या पार्श्वभूमीवर देण्यात आली आहे. या स्कीमनंतर उपभोक्त्याला कर्जाच्या रुपात दिलेली रक्कमवर कमी ईएमआय भरावा लागेल.
Nov 2, 2016, 11:48 AM ISTदेशातील 4 कोटी पीएफधारकांसाठी आनंदाची बातमी
तुम्ही पीएफधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. देशातील तब्बल 4 कोटी पीएफधारक पुढील वर्षांपासून त्यांचा पीएफ तारण ठेवून घर खरेदी करु शकणार आहेत. इतकंच नव्हे तर घराचा मासिक हप्ता चुकता करण्यासाठीही तुम्ही पीएफ अकाऊंटचा वापर करु शकता.
Oct 3, 2016, 12:37 PM ISTस्टेट बॅंक, आयसीआयसीआय बॅंकेने गृह कर्ज दर घटवले
भारतीय स्टेट बॅंक (SBI) आणि आयसीआयसीआय बॅंक (ICICI) या दोन बॅंकांनी आपल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी दिली आहे. होम लोनमध्ये कपात केलेय. महिलांसाठी विशेष सवलत जारी केलेय. त्यामुळे आता सामान्यांना घर घेणे शक्य होणार आहे.
Apr 8, 2016, 10:55 AM ISTदेशात गृहकर्ज स्वस्त
Apr 5, 2016, 10:08 AM ISTहोमलोन नाही...ईएमआयही नाही, पुण्यात घरासाठी खास योजना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2015, 09:19 PM ISTम्हाडा विजेत्यांनो, गृहकर्जाची आता चिंता नको...
म्हाडा विजेत्यांनो, गृहकर्जाची आता चिंता नको...
Jul 15, 2015, 11:03 AM ISTगुडन्यूज : बॅंक लोन घ्यायचे असेल तर थोडे थांबा !
जर तुम्ही बॅंक लोन घेण्याच्या विचारात असाल तर थोडं थांबा. कारण येणाऱ्या काही काळात बॅंका आपल्या व्याजदरात कपात करु शकतात, अशी माहिती आहे. वित्तीय वर्ष २०१४-१५ मध्ये बॅंकांची क्रेडिट ग्रोथ गेल्या पाच वर्षांतील सर्वात कमी क्रेडिट ग्रोथ असल्याकारणाने बॅंका आपला व्याजदर कमी करण्याच्या विचारात आहेत.
Apr 4, 2015, 06:08 PM ISTरेपो रेट घटला, शेअर बाजारात उसळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 4, 2015, 01:49 PM ISTखुशखबर ! तुमचा होमलोनचा हफ्ता कमी होणार!
भारतीय रिझर्व्ह बँकेने बुधवारी रेपो रेट २५ बेसिस पाँईंटने कमी करण्याची घोषणा केली. यामुळे रेपो रेट तात्काळ कमी होऊन ७.५ टक्के झाला आहे.
Mar 4, 2015, 11:14 AM ISTरेपो रेट घटले... होम लोन, कार लोन व्याजदर घटण्याची शक्यता
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं गुरुवारी सकाळी रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांनी घट जाहीर केलीय. रेपो रेट कमी करण्याचा निर्णय तत्काळ लागू करण्यात आलाय.
Jan 15, 2015, 12:22 PM IST