home loan

BOI Home Loan: घर घेण्याचे तुमचे स्वप्न होणार साकार, या सरकारी बँकेचे Home Loan स्वस्त

Home Loan Interest Rate: घर घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, काहींना आपल्या स्वप्नातील घर घेणे वाढत्या किमतीमुळे शक्य होत नाही. ते बँक कर्ज घेण्याचा विचार करतात. मात्र, सध्या सगळ्याच बँकांनी आपले होम लोनच्या व्याज दरात वाढ केली आहे. आता घर घेणाऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. HDFC या खासगी बँकेनंतर आता एका सरकारी बँकेने गृहकर्जाच्या (Home Loan) व्याजात कपात (Interest Rate) केली आहे. 

Nov 10, 2022, 06:57 AM IST

घर खरेदी करताना वापरा '5x20/30/50' फॉर्म्युला आणि व्हा चिंता मुक्त!

घर खरेदी करताय? '5x20/30/50' फॉर्म्युला ठरेल तुमच्यासाठी अत्यंत लाभदायी...

Oct 19, 2022, 08:30 AM IST

देशातली सर्वात मोठी सरकारी बँक Home Loan वर देतेय दणदणीत सूट, पाहा तुम्हाला कसा होईल फायदा

Home Loan : बातमी थेट तुमच्या खिशावर परिणाम करणारी. जानेवारी 2023 पर्यंत तुम्हीही घेऊ शकता फायदा. घर घ्यायच्या विचारात आहात? 

 

Oct 11, 2022, 11:06 AM IST

Home Loan साठी महिला Applicant असण्याचे फायदे जाणून घ्या...

तुमचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक उत्तम मार्ग म्हणजे गृहकर्ज (Home Loan). संयुक्त गृहकर्जाचे काय फायदे आहेत आणि ते कसे मिळवता येईल ते जाणून घेऊया...

Oct 8, 2022, 12:43 PM IST
An important meeting of the RBI will be held today PT47S

Video | बँकेचे कर्ज महागण्याची शक्यता

An important meeting of the RBI will be held today, as interest rates on other bank loans, including home loans, are expected to rise

Sep 30, 2022, 09:35 AM IST

Home Loan Calculator: 25,000 रुपये पगार, किती मिळेल गृहकर्ज? सर्व हिशोब सोप्या भाषेत

तुम्हाला किती पगारावर किती गृहकर्ज मिळेल, यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे तुम्ही गृहकर्ज घेण्यासाठी पात्र आहात की नाही हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

Sep 24, 2022, 07:28 PM IST

Home Loan: गृहकर्जाचा EMI वेळेतच भरा अन्यथा 'या' अडचणींना सामोरं जावं लागणारचं....

Home Loan: गृहकर्ज घेतल्यानंतर सुरुवातीचे काही महिने वेळेवर EMIs नाही भरले तर बँकेकडून ताकीद दिली जाते. पण तरी देखील तुम्ही EMIs वेळेवर भरले नाही तर बँक तुमचा समावेश डिफॉल्टरच्या यादीमध्ये करते.

Sep 23, 2022, 02:54 PM IST

Home Loan चा EMI संपल्यानंतर या 5 बाबी लक्षात ठेवा, नाहीतर याल अडचणीत

वर्षानुवर्षे मासिक ईएमआय भरून कर्जाची परतफेड करतो.  परंतु गृहकर्जाचा ईएमआय संपल्यानंतर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

Sep 22, 2022, 04:00 PM IST

SBI चा कोट्यवधी ग्राहकांना मोठा झटका; बँकेने केला हा बदल, आजपासून जास्त येणार खर्च

 SBI Interest Rate:एसबीआयकडून (SBI) कर्जदारांच्या EMEमध्ये वाढ होईल. यापूर्वी आरबीआयने (RBI) रेपो दरात  1.40  टक्के वाढ केली आहे. हा बदल तीन वेगवेगळ्या काळात लागू करण्यात आला आहे.

Sep 15, 2022, 03:47 PM IST

Home Loan Tips: होमलोन घेताय तर, 'या' गोष्टींची घ्या काळजी

तुमचा अर्ज फेटाळला जाऊ नये यासाठी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायचा ते पाहा. 

Aug 17, 2022, 08:42 PM IST

Home Loan चे EMI वाढले; 'या' बँकांच्या ग्राहकांना फटका

मात्र ज्यांनी गृहकर्ज (Home Loan) घेतलं आहे अशा लोकांना बँकांनी झटका दिली आहे.

Aug 9, 2022, 05:55 PM IST

Loan Transfer | एका बँकेतून दुसऱ्या बँकेत कर्ज ट्रान्सफर करण्याची जाणून घ्या पूर्ण प्रोसेस

Bank Loan Transfer |  जर तुम्हाला तुमच्या बँकेचे कर्ज महाग पडत असेल तर, किंवा तुम्ही तुमच्या बँकेच्या सेवेबाबत असमाधानी असाल तर तुम्ही कर्ज इतर बँकेत ट्रान्सफर करू शकता.

Aug 9, 2022, 03:28 PM IST