Weather Update : मान्सूनची माघार, राज्यात उन्हाच्या झळा; देशात चाहूल देतोय हिवाळा
Maharashra Rain : पावसाच्या परतीचा प्रवास आता सुरु झाला असून, येत्या काही दिवसांमध्ये राज्यासह देशातील हवामान मोठ्या प्रमाणात बदलणार आहे.
Oct 9, 2023, 07:31 AM IST
अवकाशातील चंद्र भारतात पाहता येतोय; हिमालयाच्या कुशीत दडलंय मोठं रहस्य
Travel News : तुम्हीही या चंद्राच्या बाबतीत माहिती मिळवण्यासाठी उत्सुक आहात का? चंद्राची एक झलक पाहून तुम्हीही भारावता का?
Oct 6, 2023, 01:39 PM IST
परतीच्या पावसामुळं देशातील 'या' राज्यांना बसणार फटका; तर 'इथं' होणार हिमवृष्टी
Maharashtra Rain : गणेशोत्सव गाजवणारा पाऊस आता परतीच्या वाटेवर निघताना दिसत आहे. ज्यामुळं महाराष्ट्रात वातावरण बऱ्याच अंशी बदलल्याचं पाहायला मिळत आहे.
Oct 6, 2023, 07:39 AM IST
'डाकिया डाक लाया...'; 'हे' आहे जगातील सर्वाधिक उंचीवर असणारं पोस्ट ऑफिस, इथं एकदातरी या
Spiti Valley Trip : तुमचंच उदाहरण घ्या, समोरून पोस्टमनकाका दिसले तर ते नेमके कुठे जात आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण नकळतच स्वत:ला प्रश्न विचारतो. हेच ते कुतूहल.
Aug 19, 2023, 02:20 PM IST
तुटून पडणारे डोंगर अन् कोलमडणाऱ्या इमारती...; हिमाचल- उत्तराखंडमध्ये वरुणराजाच ठरतोय काळ; दृश्य पाहून बसेल धक्का
Uttarakhand, Himachal Rain : देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये सुरु असणाऱ्या पावसानं आता पुन्हा एकदा रौद्र रुप धारण केलं असून, आतापर्यंत एकट्या हिमाचलमध्ये 71 जणांचा बळी गेला आहे.
Aug 17, 2023, 10:17 AM ISTLand Slide | शिमल्यातील कृष्णानगरात भूस्खलन; बचावकार्य सुरु
Shimla landslide rescue operation started
Aug 15, 2023, 07:55 PM ISTHimachal Pradesh मध्ये शंकराच्या मंदिरावर भूस्खलन; सोलनमध्ये ढगफुटी
Himachal Pradesh : मध्ये पार्वती, बियास या नद्यांना आलेला पूर ओसरून आता कुठे जनजीवन पूर्वपदावर येत होतं. तोच पुन्हा एदा नव्या संकटानं डोकं वर काढलं आहे.
Aug 14, 2023, 10:25 AM IST
Video : अन् नदीचा प्रवाह अचानक वाढला; हिमाचलमधील ढगफुटीनंतर निसर्गानं घाबरवलं
Himachal Pradesh Video : ज्या हिमाचलवर निसर्गाची कृपा आहे असं आपण आतापर्यंत म्हणत आलो, त्याच हिमाचल प्रदेशावर आता मात्र निसर्ग नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे.
Aug 10, 2023, 07:36 AM IST
भारतातील 'या' ठिकाणांवर भारतीयांनाच आहे नो एन्ट्री!
भारतात भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत जिथे लोक जातात आणि खूप मजा करतात. पण भारतातच अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे भारतीयांना पूर्णपणे बंदी आहे. मात्र, त्या ठिकाणी विदेशी पर्यटकांचे स्वागत केले जाते.
Aug 5, 2023, 04:44 PM ISTHimachal Floods : 'मी विचारही केला नव्हता...'; हिमाचलच्या पुरात अडकलेल्या अभिनेत्याचं दाखवली विदारक परिस्थिती
Himachal Floods : हिमाचल प्रदेशामध्ये आलेल्या पावसानंतर आता राज्यामध्ये पुरस्थिती निर्माण झाली असून, रौद्र रुपातील नद्यांनी अनेक भाग उध्वस्त केले आहेत.
Jul 14, 2023, 09:58 AM IST
Rain Update : राजधानी दिल्लीला पुराचा विळखा! यमुना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, उत्तराखंड आणि UP-MP मुसळधार पावसाचा इशारा
Latest Rain Updates : महाराष्ट्रात बळीराजा पावसाची वाट पाहत असताना देशात मात्र पावसाने हाहाकार माजवला आहे. राजधानी दिल्लीला पुराचा विळखा घातला असून उत्तराखंड आणि UP-MP मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Jul 13, 2023, 07:29 AM ISTRain Update : हिमाचल प्रदेशात नद्यांना रौद्र रुप, एकच हाहाकार; उत्तराखंडमध्ये 'रेड अलर्ट'
Latest Rain Updates : महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात सध्या पावसानं जोर धरला आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये तर हा पाऊस धुमाकूळ घालताना दिसत आहे. पाहा कधी सुधारणार ही परिस्थिती....
Jul 12, 2023, 07:01 AM IST
पुराचं पाणीही 'या' शंकराच्या मंदिराला हलवू शकलं नाही; हिमाचलमधील 500 वर्षं जुनं 'केदारनाथ' मंदिर
Panchvaktra Temple: हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) सध्या पुराने थैमान घातला असून आपल्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला नष्ट केलं आहे. अनेक घरं या पुरात वाहून गेली आहेत. मात्र पुराच्या या पाण्यात शंकराचं मंदिर अगदी भक्कमपणे उभं आहे. पुराच्या पाण्यातही जागेवरुन अजिबात न हालणाऱ्या या मंदिराचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे.
Jul 11, 2023, 06:41 PM IST
Video | निसर्गाचा प्रकोप! पुल तुटलं, घरं पाण्यात, वाहनांना जलसमाधी
Heavy Rain And Flash Flood Lash Himachal Pradesh
Jul 11, 2023, 10:20 AM ISTVIDEO : त्राहिमाम! मनिकरण साहिबकडे जाणारा पूल वाहून गेला; हिमाचल, उत्तराखंडमध्ये पुन्हा निसर्ग कोपला
Himachal Pradesh Rain : देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या निसर्ग कोपल्याचं पाहायला मिळत असून, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसोबतच हरियाणामध्येही पावसामुळं हाहाकार माजल्याचं पाहायला मिळत आहे.
Jul 11, 2023, 07:08 AM IST