'डाकिया डाक लाया...'; 'हे' आहे जगातील सर्वाधिक उंचीवर असणारं पोस्ट ऑफिस, इथं एकदातरी या
Spiti Valley Trip : तुमचंच उदाहरण घ्या, समोरून पोस्टमनकाका दिसले तर ते नेमके कुठे जात आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण नकळतच स्वत:ला प्रश्न विचारतो. हेच ते कुतूहल.
Spiti Valley Trip : SmartPhone च्या जमान्यात पत्रव्यवहार बराच मागे पडला. पण, असं असलं तरीही या पत्रासंबंधीची उत्सुकता, कुतूहल मात्र कायम राहिलं. विश्वास बसत नाहीये?
1/7
पत्रव्यवहार

2/7
पत्रास कारण की

हाच पत्रव्यवहार लुप्त होण्याच्या मार्गावर असला तरीही तो एका खास आणि तितक्याच रंजक कारणामुळं चर्चेत आहे. किंबहुना जगात एक असं ठिकाण आहे, जिथून प्रत्येकजण आपल्या माणसांना पत्र पाठवण्यासाठी धडपड करत असतो. (Spiti Valley Trip) हे ठिकाण तुमच्यापासून फार जवळ आहे, कारण ते भारतातच आहे. झालात ना आश्चर्यचकित? हिमाचल प्रदेशातील हिक्कीम या गावात जगातील सर्वाधिक उंचीवर असणारं पोस्ट ऑफिस सक्रिय आहे.
3/7
हिमाचल

4/7
देशोदेशीचे पर्यटक

5/7
पोस्ट ऑफिस

6/7
पोस्ट ऑफिसचं नवं रुप
