गृहकलहापासून डिप्रेशनपर्यंत; बॉलिवूडच्या क्सालिक ब्युटींचे गौप्यस्फोट
अशाच काही अनपेक्षित गोष्टींचा उलगडा या टॉक शोच्या एका नव्या एपिसोडमध्ये झाला. करण जोहरच्या Koffee With Karan Season 8 मध्ये यावेळी दोन खास सौंदर्यवती पाहुण्या म्हणून पोहोचल्या होत्या.
Jan 11, 2024, 01:20 PM IST
'जरा जास्त प्रश्न विचारत होते म्हणून...'; 141 खासदारांच्या निलंबनावर हेमा मालिनींची अजब प्रतिक्रिया
Opposition MPs Suspension : विरोधी पक्षातील 141 खासदारांच्या निलंबनानंतर मथुरेच्या भाजप खासदार हेमा मालिनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते लोक जास्त प्रश्न विचारत होते म्हणून त्यांना निलंबित केले असे हेमा मालिनी यांनी म्हटलं आहे.
Dec 20, 2023, 01:12 PM ISTधर्मेंद्र नव्हे फोटोत दिसणारा हा मुलगा बनला असता हेमा मालिनींचा पती! एका अटीनं नातं मोडलं
या फोटोत दिसणार्या या मुलाने बॉलिवूडमधील जवळपास 100 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. भारतीय चित्रपट इंडस्ट्रीच्या इतिहासात असे काही चित्रपट होते ज्यात त्यांची व्यक्तिरेखा सुवर्णाक्षरांनी छापली गेली.
Oct 31, 2023, 03:08 PM ISTपहिल्यांदाच कॉफी विथ करण मध्ये देओल ब्रदर्सची जोडी; गप्पांच्या ओघात कुटुंबाची गुपितं सर्वांसमोर
सनी देओल आणि बॉबी देओल या सीझनमध्ये हजर झाले आहेत तर फॅन्स कधीही न पाहिलेल्या अवताराचे साक्षीदार होणार आहे. कारण एपिसोडमध्ये अत्यंत मज्जेशीर गप्पा होताना दिसत आहेत. आणि त्यांची पहिली झलक खूपच छान आहे.
Oct 30, 2023, 05:08 PM ISTVIDEO : 'इथं हेमा मालिनींना पण नाचायला लावलं'; गृहमंत्र्यांचे वादग्रस्त विधान
Hema Malini : गृहमंत्र्यांनी त्यांच्या मतदारसंघातील कामांची यादी वाचत असताना हेमा मालिनी यांचे नाव घेतलं आणि एक वादग्रस्त विधान केले. त्यामुळे आता राजकारण तापलं आहे. विरोधककांडून त्यांच्यावर सातत्याने टीका होतेय
Oct 26, 2023, 12:27 PM IST5 Tips: हेमा-धर्मेंद्र यांच्याकडून शिका Long Distance रिलेशनशिपमध्ये कसं घट्ट कराल नातं!
Hema Malini-Dharmendra : 'ड्रिम गर्ल' हेमा मालिनी यांनी सोमवारीच आपला 75 वा वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमाला धर्मेंद्र यांची विशेष हजेरी होती. पण गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलिवूडमधील हे लोकप्रिय कपल एकमेकांपासून वेगळे राहत आहेत.
Oct 17, 2023, 02:04 PM ISTक्षणात चिडल्या, मग हसल्या; जया बच्चन यांचा VIDEO पाहून नेटकऱ्यांच्या सुस्साट प्रतिक्रिया
Jaya Bachchan News: जया बच्चन यांची अनेकदा चर्चा रंगेलली असते. आताही त्यांचीच चर्चा रंगलेली आहे. सध्या त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात पुन्हा एकदा त्यांचा पापाराझींसमोरील राग व्यक्त झाला आहे.
Oct 17, 2023, 01:50 PM ISTहेमा मालिनींच्या 75 व्या बर्थडे पार्टीत रेखा यांचा बेधुंद डान्स; VIDEO व्हायरल, नेटकरी म्हणाले 'या वयात...'
बॉलिवूडच्या ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी नुकताच आपला 75 वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या वाढदिवसाला धर्मेंद्र यांच्यासह मुली उपस्थित होत्या. तसंच रेखा, जया बच्चन आणि जितेंद्र अशा जुन्या मित्रांनीही हजेरी लावली.
Oct 17, 2023, 01:02 PM IST
धर्मेंद्रसोबत नाही तर Hema Malini यांना दुसऱ्यासोबत करायचं होतं लग्न, लहानपणीच पडल्या होत्या प्रेमात; 'या' सुपरस्टारसोबत लग्न...
Hema Malini Birthday : बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी या लहानपणीच प्रेमात पडल्या होत्या. त्यांना धर्मेंद्रसोबत लग्न करायच नव्हतं. हेमा मालिनी यांचं लग्न एका सुपरस्टारसोबतच जुळलं होतं.
Oct 16, 2023, 03:07 PM IST...तर फोटोतला 'हा' चिमुरडा आज हेमा मालिनी यांचा पती असता
Sanjeev Kumar and Hema Malini : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका दिग्गज अभिनेत्याची. एकेकाळी त्याचे लग्न हे हेमा मालिनी यांच्याशी ठरलेले होते. फोटोत दिसणाऱ्या या चिमुरड्याला तुम्ही ओळखलंत का? आपल्या अभिनयासाठी प्रचंड लोकप्रिय होते.
Oct 4, 2023, 04:53 PM ISTलग्नाविषयी मित्रांनीच भरले कान अन् आजन्म अविवाहित; ज्येष्ठ अभिनेत्याची अधुरी प्रेम कहाणी
Sanjveev Kumar Unmarried Reason: संजीव कुमार (Sanjeev Kumar Love Story) हे आपल्या सर्वांचेच आवडते अभिनेते होते. सध्या चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या लग्नाची. त्यांनी 47 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला परंचु ते तेव्हा अविवाहितच होते. परंतु नक्की त्यांनी लग्न का केले नाही?
Sep 30, 2023, 03:01 PM ISTअभिनयासोबत 'स्पेशल टॅलेंट' असलेल्या 9 बॉलिवूड अभिनेत्री
अभिनयासोबत स्पेशल टॅलेंट असलेल्या 9 बॉलिवूड अभिनेत्री
Sep 24, 2023, 10:13 AM ISTसावत्र भावांसोबतच्या नात्यावर ईशा देओलचं सूचक वक्तव्य; पहिल्यांदाच उघडपणे म्हणाली...
सध्या चर्चा आहे ती म्हणजे सनी देओल यांची. सध्या 'गदर २' या चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार चांगला गाजला आहे. त्या महिन्याभरापासून सोशल मीडियावर, इंटरनेटवर फक्त आणि फक्त 'गदर'चीच चर्चा होती. आता चर्चा आहे ती म्हणजे ईशा देओल हिची. आपल्या सावत्र भांवडांसोबतही ईशा देओसचे चांगले संबंध आहेत. सोबतच 'गदर 2' या चित्रपटादरम्यान ही सर्वच भावंडं एकत्र आली होती. यावेळी ईशा देओलचं एक वक्तव्य खूप गाजत आहे. एका मुलाखतीदरम्यान तिनं आपल्या सावत्र भावंडांच्या नात्यावर खुलासा केला आहे.
Sep 13, 2023, 03:20 PM ISTपाकिस्तानी व्यक्तीमुळे झाले हेमा मालिनी यांच्या वडिलांचे निधन
बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी आजवर अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. त्यांच्या अभिनयाचे आणि सुंदरतेचे लाखो चाहते आहेत. आता हेमा मालिनी चित्रपटांमध्ये दिसत नसल्या तरी देखील त्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनमुळे त्या देखील चर्चेत आल्या होत्या. आता त्याचं चर्चेत येण्याचं कारण हे काही वेगळंच आहे.
Sep 9, 2023, 05:43 PM IST