'मला काम द्या', Come Back साठी हेमा मालिनी यांची दिग्दर्शकांना विनवणी
बॉलीवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी चित्रपटांपासून दुरावल्या आहेत आणि आता बऱ्याच काळापासून हेमा मालिनी राजकारणातही सक्रिय झाल्या आहेत. हेमा त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी कायम चर्चेत असतात. आज आम्ही तुम्हाला या अभिनेत्रीचं तिच्या फिल्मी करिअरबद्दल काय म्हणणं आहे. या बद्दल सांगणार आहोत.
Aug 29, 2023, 02:00 PM ISTसावत्र आई हेमा मालिनी यांनी 'गदर 2' वर कमेंट केल्यानंतर सनी देओल झाला व्यक्त, एकही शब्द न उच्चारता...
बॉक्स ऑफिसवर (Box Office) 'गदर 2' (Gadar 2) चित्रपटाने अक्षरश: वादळ आणलं आहे. चित्रपटाने यापूर्वीचे अनेक रेकॉर्ड्स उद्ध्वस्त केले आहेत. दरम्यान, हेमा मालिनी (Hema Malini) यांनीही हा चित्रपट पाहिल्यानंतर सनी देओलचं तोंडभरुन कौतुक केलं. यावर सनी देओलनेही (Sunny Deol) प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 21, 2023, 01:20 PM IST
हेमा मालिनी यांनी पाहिला गदर 2; सनी देओल आधी 'या' गोष्टींचे केलं कौतुक
Hema Malini Review on Gadar 2: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'गदर 2' या चित्रपटाची. यावेळी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनीही 'गदर 2' ची प्रसंशा केली आहे.
Aug 20, 2023, 10:50 AM ISTहॉरर, थ्रिलर की कॉमेडी...या विकेंडला कोणते चित्रपट-वेबसीरिज पाहाता येतील
Entertainment : तुम्हाला तुमचा विकेंड मजेदार करायचा आहे तर घरी बसून ओटीटीवर (OTT) किंवा थिएटरमध्ये जाऊन चित्रपट किंवा मालिका पाहू शकता. जर तुम्हाला कुटुंबासोबत थिएटरमध्ये जायचं आहे तर यासाठी देखील पर्याय आहेत. बॉक्सऑफिसवर (Box Office) काही दमदार चित्रपट प्रदर्शित झाले आहे. यातील एक चित्रपट (Movie) प्रेरणादायी आहे. काही चांगल्या वेबसीरिजही आल्या आहेत.
Aug 18, 2023, 08:47 PM IST'कोणीतरी माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला अन्...', हेमा मालिनी यांना मुंबईतील घरात आला होता भयानक अनुभव
Hema Malini : हेमा मालिनी यांनी त्यांना मुंबईत आलेल्या एका भयनाक अनुभवाविषयी सांगितलं आहे. त्यावेळी कोणी तरी त्यांचा गळा दाबतय असे त्यांना वाटू लागले होते.
Aug 17, 2023, 05:38 PM ISTपती धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांचा लिपलॉक किस, अखेर हेमा मालिनी यांनी सोडलं मौन
Hema Malini : सगळीकडे चर्चेत असलेल्या धर्मेंद आणि शबाना आझमी यांच्या सीनवर सगळ्यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर अखेर आता हेमा मालिनी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 5, 2023, 01:27 PM IST'प्रत्येक महिलेला...', हेमा मालिनी यांनीच सांगितलं धर्मेंद्र यांच्यासोबत न राहण्यामागचं कारण
Hema Malini : हेमा मालिनी यांचं आणि धर्मेंद्र यांचं 1980 साली लग्न झालं. तर त्यांच्या लग्नाच्या काही वर्षांनंतर ते वेगळे राहू लगाले तरी देखील हेमा मालिनी यांच्या धर्मेंद्र यांच्याकडून कोणतीही तक्रार नाही असं त्यांनी म्हटलं होतं.
Jul 31, 2023, 01:01 PM IST'या' बॉलिवूड जोडप्यांच्या वयातील अंतर माहितीये का? जाणून आश्चर्य वाटेल
बॉलिवूडमधील अनेक जोडप्यांमध्ये वयाचं फार अंतर आहे. यामधील काहींच्या वयात दोन वर्षं तर काहींच्या वयात तब्बल 19 वर्षांचं अंतर आहे. अशाच जोडप्यांबद्दल जाणून घेऊयात
Jul 10, 2023, 02:56 PM IST
''त्यानं सांगितलं साडीची पीन काढ...'', ज्येष्ठ अभिनेत्रीनं सांगितला कटू अनूभव
Hema Malini on Casting Couch: कास्टिंग काऊंचबद्दल अनेकदा लिहिलं आणि बोललं जातं सध्या अशाच एका दिग्गज अभिनेत्रीनं आपल्याला आलेल्या कास्टिंग काऊंचबद्दलचा अनुभव शेअर केला आहे.
Jul 9, 2023, 09:49 PM ISTधर्मेंद्र यांनी लपवली होती हेमा मालिनी यांची पहिली प्रेग्नंसी; ईशाच्या जन्मावेळी बूक केलं होतं अख्खं हॉस्पिटल
हेमा मालिनी (Hema Malini) पहिल्यांदा गर्भवती होत्या, तेव्हा ही माहिती बाहेर जाणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली होती. घरातील काही मोजके कुटुंबीय आणि जवळचे मित्र वगळता कोणालाही याची माहिती नव्हती. इतकंच नाही तर धर्मेंद्र (Dharmendra) यांनी ईशा देओलच्या (Isha Deol) जन्मावेळी संपूर्ण हॉस्पिटलच बूक केलं होतं.
Jul 5, 2023, 02:17 PM IST
सनी देओल आणि हेमा मालिनी एका फ्रेममध्ये!
Sunny Deol and Hema Malini: हेमा मालिनी आणि सनी देओल यांचा एक जुना एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे त्यामुळे सर्वत्र त्याचीच चर्चा रंगलेली आहे. सोबतच आता हा फोटो पुन्हा एकदा व्हायरल होतो आहे.
Jun 30, 2023, 08:41 PM ISTधर्मेंद यांच्या भावनिक पोस्टला लेकीचं उत्तर, Esha Deol ची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट
Esha Deol Post on Father Dharmedra: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या पोस्टनं चाहत्यांचे लक्ष वळवले आहे. त्यातून आता त्यांची लेक ईशा देओलनंही आपल्या वडिलांसाठी एक इमोनशल पोस्ट शेअर केली आहे. नक्की तिनं आपल्या या पोस्टमध्ये नक्की काय लिहिलंय?
Jun 29, 2023, 05:11 PM ISTकाहीही कारण नसताना Dharmendra यांची पत्नी- मुलींसाठी भावनिक पोस्ट; चाहत्यांची चिंता वाढली
Dharmendra : धर्मेंद्र यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये धर्मेंद्र यांनी ईशा, हेमा आणि अहाना यांची माफी मागितली आहे. अचानक काही नसताना धर्मेंद्र यांनी अशी पोस्ट शेअर का केली असा अनेकांना प्रश्न पडला आहे. तर त्यांची पोस्ट व्हायरल झाली आहे.
Jun 29, 2023, 01:34 PM ISTजेव्हा हेमा मालिनी यांच्यासमोर आली होती धर्मेंद्र यांची पहिली पत्नी, सांगितलं होतं नात्याचं सत्य, म्हणाल्या 'माझ्या मुली...'
धर्मेंद्र यांनी प्रकाश कौर यांच्याशी पहिलं लग्न केलं. पण विवाहित आणि बाप असतानाही धर्मेंद्र यांचा हेमा मालिनी यांच्यावर जीव जडला होता. यानंतर त्यांनी दुसरं लग्न केलं होतं.
Jun 25, 2023, 03:54 PM IST
नातवाच्या लग्नाला धर्मेंद्र आणि दोन्ही पत्नी एकत्र येणार? सनी आणि हेमा मालिनीतील दुरावाही मिटणार?
बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओलच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या लग्नाला हजेरी लावणार आहेत. पण यादरम्यान सर्वांचं लक्ष हेमा मालिनी यांच्याकडे आहे. हेमा मालिनी आपल्या सावत्र नातवाच्या लग्नाला हजर राहणार का? अशी चर्चा आहे.
Jun 15, 2023, 04:07 PM IST