health tips

मधुमेहाचे रूग्ण पॉपकॉर्न खाऊ शकतात का?

Diabetes Diet Tips: मधुमेहाचे रूग्ण पॉपकॉर्न खाऊ शकतात का?  लहान मुलं असो वा प्रौढ सर्वांनाच पॉपकॉर्न खायला आवडते.बहुतेक लोक जेव्हा कमी भूक लागते तेव्हा  पॉपकॉर्न खाणं पसंत करतात. 

 

Jul 30, 2024, 11:53 AM IST

सततच्या आजारपणावर रामबाण; 20 रुपयांची ही भाजी खूपच गुणकारी

Drumsticks Benefits: सततच्या आजारपणावर रामबाण; 20 रुपयांची ही भाजी खूपच गुणकारी. हिरव्या भाज्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. शेवग्याच्या शेंगा व पाने याची देखील भाजी खूप गुणकारी आहे.

Jul 29, 2024, 03:07 PM IST

Ghee vs Butter: तूप की बटर? दोन्हीमध्ये किती असतात पोषणमुल्य; वाचा सविस्तर

Ghee vs Butter: तूप आणि बटर यांच्यात नेमका फरक काय हे तुम्हाला माहितीये का? काही लोक जेवणात तूप वापरतात तर काहीजण बटरचा वापर करतात. पण या दोघांपैकी कोणते अधिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे तुम्हाला माहितीये का? याबद्दल जाणून घेऊया. 

Jul 29, 2024, 02:20 PM IST

व्हिटॅमिनने परिपूर्ण असे 'हे' फळ थंडीत खाल्ल्याने होतील अनेक आजार दूर

Worst FRuits in Cold Weather: व्हिटॅमिनने परिपूर्ण असे 'हे' फळ थंडीत खाल्ल्याने अनेक आजार दूर होतील.  तुम्ही लहानपणी बोरं खाल्ले असाल पण तुम्हाला त्याचे फायदे माहित आहेत का? 

Jul 29, 2024, 12:49 PM IST

विमानात प्रवास करताय? तर 'या' गोष्टींचं सेवन करणं टाळा

Airplane Travel Tips: विमानात प्रवास करताय? तर 'या' गोष्टींचं सेवन करणं टाळा. अनेकदा लोकांना प्रवासापूर्वी हलके अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून प्रवासादरम्यान तब्येत बिघडू नये.

Jul 29, 2024, 11:15 AM IST

ताप आल्यानंतर हात-पाय का दुखतात?

Health Tips: ताप आल्यानंतर हात-पाय का दुखतात? हवामानात बदल होताच खोकला, सर्दी, ताप सुरू होतो. तापासोबत सांधे आणि शरीराच्या इतर भागात दुखणं सामान्य आहे.

Jul 28, 2024, 07:33 PM IST

'या' 8 लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका, होऊ शकतो डिहायड्रेशनचा त्रास

Dehydrarion Symptoms: 'या' 8 लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका, होऊ शकतो डिहायड्रेशनचा त्रास. असं म्हणतात की, दिवसभरात तीन ते चार लीटर पाणी शरीरात जाणं आवश्यक आहे. मात्र धावपळीच्या दैनंदिन जीवनशैलीमुळे आपलं आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. 

Jul 24, 2024, 02:25 PM IST

सकाळी उपाशी पोटी गरम पाणी प्यायल्याने काय होतं?

Warm WAter Drinking Benefits: सकाळी उपाशी पोटी गरम पाणी प्यायल्याने काय होतं? सकाळी गरम पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिक पदार्थ बाहेर पडतात. रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

Jul 23, 2024, 08:52 PM IST

पेपर ग्लासमध्ये चहा पिणं ठरू शकतं घातक, कसं ते पाहा...

पेपर ग्लासमध्ये चहा पिणं ठरू शकतं घातक, कसं ते पाहा...

Jul 19, 2024, 12:04 PM IST

केळीच्या पानावर जेवल्याचे नेमके फायदे काय?

Banana Leaves Benefits: केळीच्या पानावर जेवल्याचे नेमके फायदे काय? केळीच्या पानावर जेवण का वाढतात? हा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच आला असेल. पण या पानामध्ये जेवणं ही फक्त एक परंपरा नसून त्यामागील कारण हे उत्तम आरोग्यदेखील आहे. 

Jul 18, 2024, 11:24 AM IST

शरीरातील 'या' पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे येते झोप

Vitamin Dificiency in Body: शरीरातील 'या' पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे येते झोप. शरीरात असलेल्या पोषक तत्त्वांमुळे आपल्याला अनेकवेळा जास्त झोप, आळस, थकवा आणि अशक्तपणा यांचा सामना करावा  लागतो.  ज्या लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 कमतरता असते त्यांना जास्त झोपेचा त्रास होतो. जर तुम्हाला व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर मात करायची असेल तर तुम्ही मांस, अंडी, चिकन, दूध, चीज या पदार्थांचे सेवन करावे. 

Jul 18, 2024, 11:18 AM IST

काजू, बदाम आणि मनुका एकत्र खाल्ले तर शरीरावर काय परिणाम होईल?

Dry Fruits Benefits: काजू, बदाम आणि मनुका एकत्र खाल्ले तर शरीरावर काय परिणाम होईल?आपल्यापैकी बरेच जण काजू, बदाम आणि बेदाणे एकत्र खातात. पण असं करणं योग्य आहे का? 

Jul 17, 2024, 09:15 PM IST

रात्रीच्या आहारात किती चपात्यांचा समावेश करावा?

Chapati Eating Tips: रात्रीच्या आहारात किती चपात्यांचा समावेश करावा? रात्रीच्या जेवणात बरेच लोक रात्रीच्या जेवणात चपाती खातात. पण तुम्हाला माहीत आहे का रात्री खाल्लेल्या किती चपात्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

Jul 17, 2024, 09:04 PM IST

केसांना गरम तेलाने मसाज केल्यावर मिळतात 'हे' जबरदस्त फायदे

Hair Oil Massage Tips:  केसांना गरम तेलाने मसाज केल्यावर मिळतात 'हे' जबरदस्त फायदे . तेल लावल्याने डोक्यात रक्ताभिसरण व्यवस्थित होते आणि केस निरोगी ठेवण्यास मदत होते. आपल्या केसांच्या प्रकारानुसार तेल निवडा. जर तुमचे केस कोरडे असतील तर खोबरेल तेल वापरा आणि तुमचे केस तेलकट असतील तर बदामाचे तेल वापरा.

Jul 17, 2024, 05:04 PM IST

थायरॉईड झाल्यास पायांमध्ये दिसणारी 'ही' लक्षणं

Thyroid Symptoms in Legs : थायरॉईड झाल्यास पायांमध्ये दिसणारी 'ही' लक्षणं. थायरॉईड संप्रेरकांचे संतुलन बिघडल्यास थायरॉईडची समस्या निर्माण होते. अशावेळी थायरॉईड झाल्यास पायांमध्ये लक्षणं दिसतात. थायरॉईडमुळे रक्ताभिसरण प्रभावित होतं ज्यामुळे हात-पाय थंड होऊ लागतात. 

Jul 17, 2024, 04:04 AM IST