health tips

रोज लसणाची एक पाकळी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात?

Garlic Benefits: रोज लसणाची एक पाकळी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? लसूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. रोज लसणाची एक पाकळी खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते.

Sep 3, 2024, 02:32 PM IST

ऑफिसमध्ये दुपारी जेवल्यानंतर झोप येते? फॉलो करा या ट्रिक्स, फ्रेश राहाल

ऑफिसमध्ये दुपारी जेवल्यानंतर झोप येते? फॉलो करा या ट्रिक्स, फ्रेश राहाल. झोप उडवण्यासाठी हे उपाय करा. लगेच ताजेतवाने व्हाल. झोप उडवण्यासाठी एक पेला थंडगार पाणी प्या. लगेच ताजेतवाने व्हाल.

Sep 2, 2024, 06:43 PM IST

ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ कोणती? 'या' वेळी प्याल तर मिळतील भरपूर फायदे

ग्रीन टी च्या सेवनाने शरीराला अनेक फायदे मिळतात. परंतु ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ माहित नसेल तर त्याचे साइड इफेक्ट्स सुद्धा होऊ शकतात.

Sep 1, 2024, 09:22 PM IST

किचनमधून आजच बाहेर काढा 'या' 3 गोष्टी, नाहीतर संपूर्ण घर पडेल आजारी

तुम्हाला किचनमधील अशा 3 वस्तूंबद्दल सांगणार आहोत ज्यांचा वापर तुम्ही टाळायला हवा अन्यथा आरोग्य बिघडू शकते. 

Aug 30, 2024, 09:12 PM IST

वजन कमी करण्यासाठी पायऱ्या चढणे की चालणे, कोणता व्यायाम सर्वात प्रभावी?

Walking vs Stair Climbing: वजन कमी करण्यासाठी पायऱ्या चढणे की चालणे, कोणता व्यायाम सर्वात प्रभावी? वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणे पण गरजेचे आहे.त्यासाठी चालणे की जिने चढणे कोणता व्यायाम प्रभावी. या प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. दररोज एक तास व्यायाम केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. 

 

Aug 27, 2024, 03:37 PM IST

पावसाळ्यात हळदीचं दूध पिण्याचे फायदे माहितीयेत का?

पावसाळ्यात हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात आणि तुम्ही आजारांपासून दूर राहू शकता. 

Aug 26, 2024, 09:00 PM IST

'या' ब्लड ग्रुपच्या लोकांना डास जास्त चावतात

पावसाळ्याच्या दिवसात परिसरात अनेकदा घाणीचं साम्राज्य वाढल्याने डासांची पैदास जास्त होते. अनेकदा हे डास चावल्याने डेंग्यू, मलेरिया सारखे आजार होतात.

Aug 25, 2024, 11:04 PM IST

हृदयाच्या आरोग्यासाठी कोणतं तेल चांगलं?

डॉ. श्रीराम नेने यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून हृदयाच्या आरोग्यासाठी कोणतं तेल चांगलं ठरतं याविषयी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. 

Aug 24, 2024, 11:07 PM IST

डायबेटिजचे रुग्ण साखरे ऐवजी स्टेवियाचे सेवन करू शकतात का? जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे

अनेक रिपोर्ट्समधून हे समोर आलं आहे की या आर्टिफिशिअल स्वीटनरमुळे आरोग्य बिघडते. तेव्हा आजकाल लोकं स्टेवियाचा उपयोग करतात.

Aug 24, 2024, 09:32 PM IST

पुरुषांनो! रोज 1 विड्याचं पान खाण्याचे फायदे माहितीयेत का?

आयुर्वेद, चरक संहिता, सुश्रुत संहिता इत्यादींमध्ये विड्याच्या पानांना अतिशय आरोग्यदायी मानण्यात आले आहे. दररोज एक विड्याचं पान खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. 

Aug 24, 2024, 07:44 PM IST

प्रमाणापेक्षा जास्त विचार करणं आरोग्यासाठी धोकादायक, पण मग ते थांबवायचं कसं?

आपल्या सगळ्यांसाठी आपलं मानसिक आरोग्य किती महत्त्वाचं आहे याची आपल्याला कल्पना ही आहेच. पण तुमचं मानसिक आरोग्य कोणती गोष्ट बिघडवू शकत असेल तर ती आहे ओवरथिंकिंग... त्यामुळे त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करायला हवं ते जाणून घेऊया...

Aug 23, 2024, 06:32 PM IST

फ्रोजन मटार खाण्याचे दुष्परिणाम माहितीयेत का?

ताजे मटार खाण्याचे जसे फायदे शरीराला मिळतात तसेच फ्रोजन मटार खाल्ल्याने शरीराला अनेक नुकसान सुद्धा पोहोचते. 

Aug 22, 2024, 11:06 PM IST

जेवताना पाणी प्यावं की नाही?

अनेकांना जेवताना भरपूर पाणी प्यायची सवय असते. तर काहीजण जेवताना अजिबात पाणी पिऊ नये असा सल्ला देतात. मात्र यामागचं नेमकं कारण काय आणि जेवताना पाणी प्यावं की नाही याबाबत महत्वाची माहिती जाणून घेऊयात. 

Aug 22, 2024, 10:46 PM IST

मध आणि बदाम एकत्र खाल्याने होतात 'हे' फायदे, जाणून घ्या

Badaam With Honey Benefits: मध आणि बदाम एकत्र खाल्याने होतात 'हे' फायदे, जाणून घ्या. मध आणि बदाम एकत्र खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कोलेस्ट्रॉल, त्वचा, प्रतिकारशक्ती, वजन, पचन, मेंदू या संबंधातीस समस्यांपासून दूर राहण्यास मदत होऊ शकते.

Aug 22, 2024, 11:14 AM IST