gujarat

Vedanta Foxconn project : अजित पवार संतापले, शिंदे सरकारला चांगलंच ठणकावलं, म्हणाले गाजर दाखवू नका!

 Ajit Pawar on Vedanta Foxconn project shifted from Maharashtra to Gujarat : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे.  

Sep 15, 2022, 12:41 PM IST

Vedanta-Foxconn Project : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत मोठी अपडेट, वादात आता राष्ट्रवादीची उडी

Vedanta-Foxconn project to Gujarat : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta-Foxconn Project) गुजरातला गेल्यानं राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.  

Sep 15, 2022, 08:04 AM IST

Vedanta-Foxconn project साठी तळेगावमधल्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत, Exclusive Report

प्रकल्प परत आणण्याच्या मागणीसाठी आंदोलन उभारण्याचा स्थानिकांचा इशारा, तळेगावमधून झी २४ तासचा ग्रॉउंड रिपोर्ट

 

Sep 14, 2022, 07:43 PM IST

#VedantaFoxconn - 'ठेवू नका महाराष्ट्र गुजरातला गहाण, तुम्हांला छत्रपती शिवरायांची आन'

वेदांता प्रकल्प पुन्हा राज्यात येण्याची शक्यता मावळली.. या नेत्याने सरकारला सुनावलं

Sep 14, 2022, 01:54 PM IST

Vedanta Foxconn project : एकनाथ शिंदे सरकारवर राज ठाकरे गरजले

Vedanta Foxconn project to Gujarat : वेदांता फॉक्सकॉनचे प्रकल्प (Vedanta and Foxconn project ) गुजरातला (Gujarat) हलविल्यानंतर आता राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारला शिवसेनेने घेरले असताना आता राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सवाल करत जाब विचारला आहे.  

Sep 14, 2022, 07:31 AM IST

सोनिया गांधी भाजपाच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवार? CM Arvind Kejriwal यांचा उपरोधिक टोला

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत.

Sep 13, 2022, 05:05 PM IST

गुजरातमधल्या म्हशींचे पंतप्रधानांनी केलं जगासमोर कौतुक; जाणून घ्या काय आहे खासियत

पंतप्रधान मोदी यांनी जगभरातून आलेल्या पाहुण्यांसमोर या म्हशींचे कौतुक केलं

Sep 12, 2022, 04:29 PM IST

मोठी दुर्घटना : भरधाव कारनं 12 पादचाऱ्यांना जणांना चिरडलं, 6 जण जागीच ठार

Aravali Accident: अरवली जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एका भरधाव कारने पादचाऱ्यांना धडक दिली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत.

Sep 2, 2022, 08:53 AM IST

गुजरातमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत सरकारी आकडेवारीपेक्षा दुप्पट मृत्यू, अभ्यासातून माहिती समोर

एका अभ्यासानुसार गुजरातमध्ये झालेल्या कोरोना मृत्युंबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे

Aug 18, 2022, 07:52 PM IST

तेव्हा तुम्हाला शाह, अग्रवाल हवे असतात... नितेश राणे यांचं राज्यपालांच्या 'त्या' वक्तव्याचं समर्थन

Nitesh Rane supports Governor Bhagat Singh Koshari : राज्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त व्यक्तव्याचे पडसाद दिसताना दिसत आहेत. मात्र, भाजप आमदार नितेश राणे यांनी राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याचं समर्थन केले आहे.  

Jul 30, 2022, 02:15 PM IST