gujarat

PMGKAY | रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी! जूनपासून धान्य मिळणार कमी

 Ration Card Update |  केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत (PMGKAY) अनेक राज्यांच्या गव्हाच्या कोट्यात बदल करण्यात आले आहेत. त्याचा परिणाम म्हणून, शिधापत्रिकाधारकांना जून महिन्यात पूर्वीपेक्षा कमी दराने गहू मिळेल.

May 9, 2022, 03:10 PM IST

हाच खरा माणसातला देव, उष्माघातामुळे बेशुद्ध झालेल्या आजीबाईंचे महिला पोलीस कर्मचाऱ्यांने असे वाचवले प्राण

Trending News: अनेक राज्यांमध्ये पारा 40 अंशांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. धरणी तापलेली असताना आजी चक्क बेशुद्ध पडली आणि...

Apr 28, 2022, 01:03 PM IST

Hardik Patel: हार्दिक पटेलचा 'भगवा' अवतार! WhatsApp Bioमधून काँग्रेस गायब

Hardik Patel WhatsApp Bio change:  आता गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी हार्दिक पटेल याच्याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. हार्दिक भाजपसोबत जाण्याची अटकळे बांधण्यात येत आहेत.

Apr 25, 2022, 02:13 PM IST

भरुच येथील रासायनिक कंपनीत मोठा स्फोट, 6 ठार

Blast at chemical factory :  गुजरातमधील भरुचमध्ये कंपनीत मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर परिसरात हादरा जाणवला. या स्फोटामुळे आग लागली. त्यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.  

Apr 11, 2022, 11:03 AM IST

कर्मण्येवाधिकारस्ते...! 'या' राज्यातील शालेय शिक्षणात श्रीमद्भगवद् गीतेचा सामावेश

गुजरात सरकारने (Gujarat Government) विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची माहिती असावी म्हणून शाळांमध्ये श्रीमद्भगवद् गीतेचे (Bhagwad Geeta) पाठ शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. इयत्ता 6 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Mar 18, 2022, 12:37 PM IST

आताची मोठी बातमी: अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात ३८ जणांना फाशी, ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा

२००८ साली गुजरातमधल्या अहमदाबाद शहरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा १४ वर्षांनी निकाल

Feb 18, 2022, 11:57 AM IST

सॅल्युट! महिलेच्या वजनाइतकाच पोटात ट्युमर, डॉक्टरांनी दिलं जीवदान

डॉक्टरांना देव का म्हणातात हेच पुन्हा अधोरेखित करणारी घटना! जवळपास महिलेच्या वजनाइतकाच पोटात ट्युमर... असा वाचवला महिलेचा जीव 

Feb 16, 2022, 08:47 PM IST

मुलं हे देवाघरची फुलं, पण केअर टेकरने एक फूल असं कुस्करलं...!

लहान बाळांवर एवढा संताप..! तुम्ही केअर टेकर असाल तर लहान बाळांसोबत असं कधीच करु नका

Feb 5, 2022, 02:36 PM IST

आकाश समजून बिल्डिंगच्या काचांना धडकून 34 पक्षांचा मृत्यू ?

Birds collided with the glass building : गुजरातमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. इमारतीच्या काचा पक्षांसाठी किती धोकादायक आहे, हे एका  घटनेवरुन दिसून येत आहे.  

Feb 5, 2022, 11:09 AM IST

सुरत येथे विषारी वायु गळतीमुळे 5 जणांचा मृत्यू, गुदमरल्याने 20 हून अधिक गंभीर

Gas leak in Surat : गुजरातमधील सुरत येथे एक मोठी दुर्घटना घडली. वायु गळती होऊन 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

Jan 6, 2022, 08:30 AM IST

हेल्मेट घातला नाही तरी पोलिस याला थांबवत नाहीत, पण असं का?

आता तुम्हाला हा प्रश्व पडला असेल की, हा कोणत्या तरी मंत्र्याचा मुलगा असावा किंवा कोणती मोठी व्यक्ती असावी.

Dec 26, 2021, 12:58 PM IST

दिल्लीत कोरोनाने गेल्या 6 महिन्यांचा रेकॉर्ड तोडला!

 रविवारी दिल्लीत कोरोनाने गेल्या 6 महिन्यांचा विक्रम मोडला. 

Dec 20, 2021, 07:36 AM IST