govinda

माफी मागण्या ऐवजी गोविंदाच्या उलट्या बोंबा, तुम्हे तो हमेंही कुछ देना चाहिए!

न्यायालयाने गोविंदाला माफी मागण्यास सांगितले. मात्र, गोविंदाने जाहीर माफी मागितलेली नाही. 

Feb 16, 2016, 04:57 PM IST

गोविंदा मागणार त्या युवकाची माफी

एका युवकाला कानाखाली लगावल्यामुळे गोविंदा मागणार माफी.

Feb 9, 2016, 05:31 PM IST

जाहिरात भोवली : शाहरुख, अजय, गोविंदा, मनोजला रितसर नोटीस

पान मसाल्याची जाहिरात करणं बॉलिवूडच्या कलाकारांना भोवलंय. पानमसाल्याची जाहिरात करणाऱ्या कलाकारांना एफडीए नोटीसा बजावल्यात. यात शाहरुख खान, अजय देवगण, गोविंदा आणि मनोज वाजपेयी यांचा समावेश आहे.

Nov 5, 2015, 01:43 PM IST

पान मसाला जाहिरात : शाहरुख, अजय देवगण, गोविंदाला नोटीस

बंदी असताना पान मसाल्याची जाहिरात करणे बॉलिवूडच्या कलाकारांना भोवण्याची शक्यता आहे. पानमसाल्याची जाहिरात करणाऱ्या शाहरुख खान, अजय देवगण, गोविंदा आणि मनोज वाजपेयी या कलाकारांना एफडीए नोटीसा पाठवणार आहे.

Nov 4, 2015, 03:30 PM IST

'जज'च्या भूमिकेत गोंविदा

बरेच दिवस छोट्या पडद्यापासून दूर असलेला बॉलिवुडमधील स्टार गोविंदा छोट्या पडद्यावर पुन्हा एंन्ट्री करणार आहे. 'डीआईडी सुपर मॉम्स' या डान्स का्र्यक्रमामधून जजच्या भूमिकेत गोंविदा प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Mar 18, 2015, 05:23 PM IST

'हॅपी एंडिंग'मध्ये सुपरस्टारच्या भूमिकेत गोविंदा!

मुंबईः 'हॅपी एंडिंग'मध्ये सैफ अली खानसोबत गोविंदा सुद्धा दिसणार आहे. या सिनेमात  गोविंदा बॉलिवूडमधील सिंगल स्क्रीन सुपरस्टार अरमानची भूमिका करणार आहे.

Oct 10, 2014, 12:32 PM IST

मुंबईत दहीहंडी उत्सवात आतापर्यंत ९४ गोविंदा जखमी

मुंबई, ठाण्यात लाखमोलाचे 'लोणी' मिळवण्यासाठी थरांवर थर रचून दहीहंडी उत्सव साजरा केला जात असतानाच या नादात आत्तापर्यंत ९४ गोविंदा जखमी झाले आहे. जखमी गोविंदावर मुंबईतील नायर, सायन आणि केईएम आणि इतर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Aug 18, 2014, 03:32 PM IST