Google सीईओ Sundar Pichai यांना पद्मभुषण पुरस्कार देऊन सन्मान
Padma Bhushan Award to Alphabet CEO Sundar Pichai: अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांना अमेरिकेत भारताचा तिसरा सर्वोच्च पुरस्कार पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
Dec 3, 2022, 12:09 PM ISTApple, Microsoft आणि बर्कशायर Hathway कंपन्या सेकंदाला कमवतात इतके रुपये, जाणून घ्या
Apple, Google आणि Microsoft सारख्या टेक दिग्गजांना दरवर्षी अब्जावधी डॉलर्सची कमाई होते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का दर सेकंदाला किती नफा कमावतात? चला तर जाणून घेऊयात
Nov 25, 2022, 04:15 PM ISTGoogle संदर्भात मोठी बातमी, ‘या’ गोष्टी सर्च करता? होऊ शकते जेल
Google Search वर प्रत्येक विषयाची माहिती मिळू शकते. परंतु, काही गोष्टी गुगलवर सर्च करणे टाळायला हवे. अन्यथा तुम्हाला जेलची हवा खायला लागू शकते.
Nov 24, 2022, 01:52 PM ISTJobs Cut In Google | गुगलमध्येही 'इतके' हजार कर्मचाऱ्यांना नारळ, पाहा कोणत्या कंपनीत किती नोकरकपात?
Jobs Cut In Google, 10 Thousands employee will lost jobs
Nov 22, 2022, 06:55 PM ISTGoogle Pay वर मिळेल कॅशबॅक, फक्त पेमेंट करताना 'ही' Trick वापरा
Online Payment: आम्ही तुम्हाला एक मार्ग सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही पेमेंट झाल्यावर भरपूर कॅशबॅक जिंकू शकता.
Nov 19, 2022, 03:08 PM ISTCreative Resume For Google: Google मध्ये नोकरीसाठी तरूणाने तयार केलं क्रिएटीव्ह Resume, Photo व्हायरल
Creative Resume For Google: भावाने Google लाच बुचकळ्यात पाडलं! त्यांच्याच शैलीत सादर केल क्रिएटीव्ह Resume, फोटो पाहून तुम्हालाही बसेल सुखद धक्का
Nov 18, 2022, 05:28 PM ISTPorn Star Martini का झाली Google वर सर्वात जास्त सर्च, कारण हैराण करणारं
सर्वाधिक काय सर्च करण्यात आलं याची यादी गुगलने जाहीर केली आहे, यात पॉर्न स्टार मार्टिनी शोधलं जातंय सर्वाधिक
Nov 13, 2022, 04:21 PM ISTलग्नाआधी मुलं Google वर नेमकं काय सर्च करतात ?
Relationship Tips: काही गोष्टींची अपेक्षा होती, पण यातला तिसऱ्या पर्यायाचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल.
Nov 11, 2022, 10:45 AM ISTG-Pay : गूगल पेला आरबीआयची मान्यता नाही?
दावा आहे तुम्ही वापरत असलेल्या गुगल पेला (G Pay) आरबीआयने लायसन्स दिलं नाहीये.
Nov 8, 2022, 10:59 PM IST
Google Trend : पॉर्न स्टार Martini गुगलवर सर्वात जास्त सर्च, कारण ऐकूण थक्क व्हाल
google सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देते. अशा काही गोष्टी आहेत ज्या जगभरात सर्वाधिक शोधल्या जातात.
Nov 4, 2022, 01:17 PM ISTGoogleची 'ही' सेवा कायमची बंद; आत्ताच घ्या तुमचा बॅकअप
2013 पासून सुरु असलेली ही सेवा गुगलने कायमची बंद केलीय
Nov 3, 2022, 09:31 AM ISTGoogle App Closing: वाट चुकलात तर आता गुगलची मदत नाही! अॅप बंद करण्याचा निर्णय
तंत्रज्ञानाच्या युगात सर्व काही एका क्लिकवर उपलब्ध होतं. गाडी बूक करण्यापासून योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी सर्व काही सोपं झालं आहे. इतकंच काय एकदा लोकेशन सेट केलं की, कोणाला रस्ता विचारण्याची आवश्यकताही भासत नाही. गुगल एका सर्च इंजिनसारखं काम करते. गुगलमुळे अनेक सुविधा सुखकर झाल्या आहेत.
Nov 2, 2022, 07:46 PM ISTGoogleचा थेट इशारा ! तात्काळ अपडेट करा गूगल Chrome, हॅकर्स अशा प्रकारे घालतायेत गंडा
Google Chrome : नेट विश्वातून महत्वाची बातमी. गूगल अलर्ट जारी केला आहे. गूगल क्रोम ताबडतोब अपडेट करा, अन्यथा तुमची मोठी फसवणूक झालीच म्हणून समजा. हॅकर्स अनेकांना आपल्या माया जाळ्यात ओढत आहेत. त्यामुळे तुमची मोठी फसवणूक होईल. त्यामुळे आपले क्रोम तात्काळ अपटेड करा.
Nov 1, 2022, 02:46 PM ISTतुम्ही Google मॅप्सचा वापर करता ना? मग आधी सर्च हिस्ट्री आणि लोकेशन डिलीट करा नाही तर...
Google Maps app : Google Maps ची तुमच्यावर करडी नजर आहे. जर तुम्ही सर्च हिस्ट्री (Search history) आणि लोकेशन डिलीट (location Delete) नाही केलं तर तुम्हाला फटका बसू शकतो.
Oct 31, 2022, 09:25 AM ISTGoogle वर काहीही सर्च करण्यापूर्वी ही बातमी वाचा; अन्यथा महागात पडेल
Google Search Engine: Google वर अशा काही गोष्टी आहेत, ज्या तुम्ही सर्च केल्यावर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.
Oct 30, 2022, 09:06 AM IST