Facebook व्हिडीओ डाऊनलोड करता येत नाही, फॉलो करा 'या' टिप्स
Facebook : फेसबुक हे एक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. इंस्टाग्राम प्रमाणेच फेसबुकनेही रील्स शेअर करायला सुरुवात केली आहे.
Nov 9, 2022, 12:55 PM ISTPAK vs NZ T20 WC: पाकिस्तानला हरवल्यानंतरही Shoaib akhtar ची घमेंड उतरली नव्हती, म्हणाला….
T20 वर्ल्ड कप 2022 चा पहिला सेमीफायनल सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे.
Nov 9, 2022, 10:58 AM ISTInd vs Eng: टीम इंडियातील 'या' खेळाडूला सेमीफायनलमध्ये संधी मिळणार का?
India vs England Semi-Final T20 World Cup: भारतीय संघ T20 विश्वचषकाच्या (t20 world cup) सेमीफायनल मध्ये पोहोचले आहेत. पण टीम इंडियातील असा एक खेळाडू आहे ज्याला अद्याप t20 world Cup मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. तो खेळाडू फक्त ड्रेसिंग रूममध्ये तर कधी स्टँडवर तर कधी पॅव्हेलियनमध्ये तो सहकारी खेळाडूंशी संवाद साधताना दिसला आहे.
Nov 9, 2022, 09:56 AM ISTPAK vs NZ सेमी फायनलचा सामना नेमका किती वाजता सुरु होणार, जाणून घ्या योग्य वेळ
PAK vs NZ Semi-Final : पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सेमी फायनलचा सामना आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे आता हा सामान नेमका किती वाजता सुरु होणार, याचे अपडेट्स जाणून घ्या...
Nov 9, 2022, 08:30 AM ISTPetrol Price Today: पेट्रोल आज स्वस्त झाले की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Petrol-Diesel Price Today: तेल कंपन्यांनी 1 नोव्हेंबरपासून तेलात प्रति लिटर 40 पैशांनी दिलासा देणे अपेक्षित होते.जाणून घ्या आज किती रुपयांनी कमी झाले पेट्रोल डिझेलचे दर...
Nov 9, 2022, 07:29 AM ISTBanana Benefits: हिवाळ्यात दररोज 1 केळ खा; होतील जबरदस्त फायदे; हजारो रुपयांची बचत होईल
Glowing skin : हिवाळ्यात केळ्याचेही अनेक फायदे आहेत. यामुळे तुमची त्वचा निरोगी राहते. ते खाण्याव्यतिरिक्त तुम्ही चेहऱ्यावर लावू देखील शकता. चला जाणून घेऊया केळीचे फायदे...
Nov 7, 2022, 03:45 PM ISTChai Ice Cream चा व्हिडीओ पाहून यूजर्स संतापले, नरकात मिळेल शिक्षा...; Viral video
Chai Ice cream Video: चहा म्हणजे केवळ साखर, चहा पावडर आणि दुधाचे उकळते मिश्रण नव्हे, त्यापलीकडेही चहाचे चविष्ट प्रकार आहेत.
Nov 7, 2022, 03:22 PM ISTविराट कोहली बाबत मोठी बातमी!
ICC T20 World Cup 2022 : आयसीसीनं आज (7 नोव्हेंबर) 'प्लेयर ऑफ द मंथ' ची घोषणा करण्यात आल आहे.
Nov 7, 2022, 02:12 PM ISTT20 World Cup 2022: इंग्लंड विरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी Rohit Sharma म्हणाला…
IND vs ENG T20 World Cup Semifinal: टीम इंडियाने दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या या मोठ्या सेमीफायनल सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे.
Nov 7, 2022, 01:37 PM ISTT20 World Cup 2022 : भारताबाबत शाहीद आफ्रिदीने केले 'हे' गंभीर आरोप; म्हणाला...
Shahid Afridi: पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीने टीम इंडियावर (Team India) मोठे आरोप करत आयसीसीवर टीकास्त्र सोडले आहेत.
Nov 7, 2022, 12:36 PM ISTUpcoming Cars : कार खरेदी करायचीय? थोडं थांबा, बाजारात येणार 'ही' जबरदस्त कार
तुम्ही नवीन कारचा विचार करत असाल तर जानेवारीपर्यंत थांबा. कदाचित तुमच्या ठरलेल्या बजेटमध्ये तुम्हाला आणखी चांगली कारही मिळू शकते.
Nov 7, 2022, 11:02 AM ISTT20 World Cup सेमीफायनलमध्ये पाऊस पडलाच तर पुढे काय, कोण ठरेल विजेता?
T20 World Cup 2022 Semifinals : आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 (ICC T20 World Cup 2022) च्या सुपर-12 च्या रोमांचक लढतीनंतर आता सर्व क्रिकेट चाहत्यांच्या नजरा सोमीफायनल लढतींकडे लागल्या आहेत. सेमीफायनलमध्ये ग्रुप-1 मधून इंग्लंड आणि न्यूझीलंड क्वालिफाय झाले आहे, तर ग्रुप-2 मधून भारत आणि पाकिस्तानने धडक मारली आहे.
Nov 7, 2022, 10:19 AM ISTPetrol-Diesel Prices: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत मोठी बातमी; जाणून घ्या नवे दर
Petrol-Diesel Price Today: सोमवारी सकाळी पुन्हा क्रूडच्या दरात घसरण झाली. देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या.
Nov 7, 2022, 09:17 AM ISTDev Diwali 2022: देव दिवाळीच्या दिवशी 'हे' एक काम करा, दूर होतील पैशाशी संबंधित समस्या!
Dev Diwali 2022 Date Time: देव दिवाळीचा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो. परंतु या वर्षी चंद्रग्रहणामुळे देव दिवाळी एक दिवस आधी म्हणजेच आज (7 नोव्हेंबर 2022) रोजी साजरी केली जाईल.
Nov 7, 2022, 08:35 AM ISTTeam India कडून विराटला खास Birthday Surprise ; मेलबर्नमधील Celebration पाहातच राहाल
T20 World Cup : विराट कोहली सध्या टीम इंडियासोबत मेलबर्नमध्ये आहे. भारताला T20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीतील शेवटचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) खेळायचा आहे
Nov 5, 2022, 01:25 PM IST